Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kinetic DX+  3.1kwh १.२७ लाख रुपयांना लाँच, देणार १३२ किमी रेंज! पाहा फीचर्स

नवीन कायनेटिक DX+ 3.1 kWh मध्ये मोठी LFP बॅटरी, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि Reverse Assist मिळते. प्रत्यक्ष वापरात 105 ते 110 km रेंजचा दावा असून फेस्टिव्ह सीझनमध्ये ग्राहकांना अतिरिक्त फायदेही मिळणार आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 09, 2026 | 03:24 PM
Kinetic DX+  3.1kwh १.२७ लाख रुपयांना लाँच, देणार १३२ किमी रेंज! पाहा फीचर्स
Follow Us
Follow Us:
  • कायनेटिक DX+ 3.1 kWh मध्ये 132 km IDC रेंज आणि 3.8 kW पॉवर देणारी मोटर मिळते.
  • स्कूटरमध्ये 37 लिटर स्टोरेज, Reverse Assist आणि IP67 वॉटर-डस्ट प्रोटेक्शनची सुविधा आहे.
  • Rs. 1,27,650 किंमतीच्या या मॉडेलवर फेस्टिव्ह सीझनमध्ये एक्स्ट्रा फायदेही उपलब्ध आहेत.
इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांकडून सातत्याने जास्त रेंज आणि आधुनिक फीचर्स असलेली मॉडेल्स सादर केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर कायनेटिकने आपल्या लोकप्रिय DX+ स्कूटरचे अपडेटेड 3.1 kWh व्हर्जन मार्केटमध्ये लाँच केले आहे. या नव्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत Rs. 1,27,650 ठेवण्यात आली आहे. तुलनेत, नियमित DX 3 kWh ची किंमत Rs. 1,18,599 आहे.

नवीन कायनेटिक DX+ 3.1 kWh मध्ये मोठी LFP बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या बॅटरीमुळे IDC प्रमाणित रेंज 132 km पर्यंत मिळते. प्रत्यक्ष वापरात ही स्कूटर एका चार्जमध्ये सुमारे 105 ते 110 km अंतर कापू शकते. त्यामुळे शहरातील रोजचा प्रवास, ऑफिस किंवा बाजारपेठेतील धावपळ यासाठी ही रेंज उपयुक्त ठरू शकते.

Simple Wave इलेक्ट्रिक स्कूटर १.०९ लाख रुपयांना भारतात लाँच! २४३ किमी पर्यंतची तगडी रेंज आणि बरच काही

या स्कूटरमध्ये हब-माउंटेड BLDC मोटर असून ती 3.8 kW पर्यंतची कमाल पॉवर निर्माण करते. रायडिंगसाठी Range आणि Power असे दोन मोड देण्यात आले आहेत. तसेच K-Coast Tech मुळे वेग कमी करताना ऊर्जा पुनर्प्राप्त करण्याची सुविधा मिळते. बॅटरी 0 ते 80% चार्ज करण्यासाठी सुमारे 3 तास लागतात. विशेष म्हणजे, रिट्रॅक्टेबल चार्जिंग केबलही स्टँडर्ड म्हणून मिळते.

फीचर्सच्या बाबतीत DX+ मध्ये Reverse Assistसह Park Assist, टेलिमॅटिक्स आणि IP67 वॉटर-डस्ट प्रोटेक्शन देण्यात आले आहे. अंडरसीट स्टोरेज 37 लिटर असल्याने दैनंदिन सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा मिळते. स्कूटरला दोन्ही बाजूंना 12-इंच ट्युबलेस टायर्स असून ग्राउंड क्लीयरन्स 165 mm आहे. ब्रेकिंगसाठी पुढे 220 mm डिस्क आणि मागे 130 mm ड्रम ब्रेक देण्यात आला आहे.

New Honda UC3 VS Honda QC3: फीचर्स, बॅटरी रेंज आणि डिझाईनच्या बाबतीत दोन्ही ई-स्कूटर कशा आहेत एकमेकींपेक्षा वेगळ्या?

कायनेटिक DX+ 3.1 kWh हे Black, Silver, Blue, White आणि Red अशा रंगांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने या मॉडेलसोबत फेस्टिव्ह ऑफर्सही जाहीर केल्या आहेत. DX+ वर Rs. 3,000 लाभासोबत Rs. 8,999 किमतीची एक्स्टेंडेड वॉरंटी, Rs. 5,000 Amazon कॅशबॅक आणि Rs. 5,000 PM E-Drive लाभाचा समावेश आहे.

 

Web Title: Kinetic dx plus 3 1 kwh electric scooter launched 132km range auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooters
  • Electric Vehicles

संबंधित बातम्या

Suzuki Gixxer Range: सुजुकी गिक्सर रेंजला नवे ड्युअल-टोन रंग; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
1

Suzuki Gixxer Range: सुजुकी गिक्सर रेंजला नवे ड्युअल-टोन रंग; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Mahindra New SUVs: महिंद्राच्या अनेक नव्या एसयूव्ही लवकरच येणार; थारपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत मोठी रेंज
2

Mahindra New SUVs: महिंद्राच्या अनेक नव्या एसयूव्ही लवकरच येणार; थारपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत मोठी रेंज

New Hyundai Bayon: ह्युंदाई बायोनचे इंटीरियर झाले स्पाय; 360-डिग्री कॅमेरा आणि ड्युअल-टोन केबिनची झलक
3

New Hyundai Bayon: ह्युंदाई बायोनचे इंटीरियर झाले स्पाय; 360-डिग्री कॅमेरा आणि ड्युअल-टोन केबिनची झलक

महिंद्राच्या गाड्यांवर सप्टेंबरमध्ये बंपर डिस्काउंट! स्कॉर्पिओ-N, थार, बोलेरोसह XUV वर मोठी बचत
4

महिंद्राच्या गाड्यांवर सप्टेंबरमध्ये बंपर डिस्काउंट! स्कॉर्पिओ-N, थार, बोलेरोसह XUV वर मोठी बचत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.