• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Know About Sharad Pawar Car Collection On Their Birthday Toyota Land Cruiser

राजकारणातील चाणक्य Sharad Pawar यांच्या Car Collection वर एकदा नजर फिरवाच

आज जेष्ठ नेते शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस. या निमित्ताने आज आपण त्यांच्या आलिशान कार कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 12, 2025 | 03:43 PM
शरद पवारांचे कार कलेक्शन

शरद पवारांचे कार कलेक्शन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Sharad Pawar यांचा 85 वा वाढदिवस
  • 1978 साली झाले होते मुख्यमंत्री
  • जाणून घ्या त्यांचे कार कलेक्शन
Sharad Pawar Car Collection Marathi News: भारतीय राजकारणाच्या इतिहासात अनेक दिग्गज नेत्यांचा उल्लेख केला जातो. यात आवर्जून Sharad Pawar यांचा देखील उल्लेख केला जातो. फक्त महाराष्ट्राच्या नाही देशाच्या राजकारणात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली. आज त्यांचा 85 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरात त्यांचे वाढदिवसाचे बॅनर झळकले आहे.

दिल्लीमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार यांच्या निवासस्थानी डिनर पार्टी झाली. यामध्ये राजकीय नेत्यांसह उद्योगपती सहभागी झाले होते. या पार्टीला अजित पवारांची देखील विशेष उपस्थिती होती. शरद पवार यांचा राजकीय प्रवास फारच प्रेरणादायी आहे. 27 व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. जुलै 1978 मध्ये ‘पुरोगामी लोकशाही दलाचे’ नेते म्हणून शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. वयाच्या 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाल्याने ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. मात्र, तुम्हाला त्यांच्या कार कलेक्शनबद्दल ठाऊक आहे का? चला याबद्दल जाणून घेऊयात.

Kia Seltos Vs Tata Sierra, कोणती SUV आहे एकदम बेस्ट? खरेदी करण्याअगोदर जाणून घ्या सर्वकाही

शरद पवारांचे कार कलेक्शन

शरद पवारांच्या कार कलेक्शनबाबत अशी ठोस माहिती नाही. मात्र, ते अनेकदा लक्झरी कार्समधून प्रवास करत असतात. ते कोणत्या कारने प्रवास करतात, त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

टोयोटा लँड क्रूझर (Toyota Land Cruiser)

शरद पवारांना अनेकदा टोयोटा लँड क्रूझरमध्ये पहिले आहे. ही एक मजबूत आणि लक्झरीयस एसयूव्ही असून तिला तिच्या आरामदायी राइड आणि उच्चस्तरीय सेफ्टीसाठी ओळखले जाते. राजकीय दौर्‍यांदरम्यान विविध ठिकाणी सहज प्रवास करण्यासाठी ही कार उपयुक्त ठरते.

लेक्सस LX 570 (Lexus LX 570)

शरद पवार लेक्सस LX 570 चा वापर करतानाही दिसले आहेत. टोयोटाच्या लक्झरी डिव्हिजनमधील ही हाय-टेक्नॉलॉजी युक्त आणि अत्यंत प्रीमियम एसयूव्ही आहे.

या’ SUV ला ग्राहकांनी लांबूनच केला नमस्कार! अचानक 79 टक्क्यांनी विक्री आपटली, कंपनी टेन्शनमध्ये

मर्सिडिज-बेंझ (Mercedes-Benz)

जून 2024 मध्ये आलेल्या अहवालांनुसार आणि सोशल मीडिया पोस्ट्सनुसार त्यांनी नवीन मर्सिडिज-बेंझ C-क्लास खरेदी केली किंवा तिचा वापर केला असल्याचे समोर आले आहे. तसेच शरद पवार ‘007’ नंबर प्लेट असलेल्या एका मर्सिडिजमध्येही दिसले होते, मात्र ती विशिष्ट गाडी स्थानिक आमदाराची असल्याची माहिती आहे.

Web Title: Know about sharad pawar car collection on their birthday toyota land cruiser

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • automobile
  • Sharad Pawar
  • Sharad Pawar Birthday

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस ठरतायेत किंगमेकर! शरद पवारांना प्रत्येक पावलावर देतायेत टक्कर
1

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस ठरतायेत किंगमेकर! शरद पवारांना प्रत्येक पावलावर देतायेत टक्कर

BMC Politics : मुंबईमध्ये शरद पवारांनी फिरवली भाकरी; राष्ट्रवादीने ठाकरे बंधूंना सोडून दिली महायुतीला साथ
2

BMC Politics : मुंबईमध्ये शरद पवारांनी फिरवली भाकरी; राष्ट्रवादीने ठाकरे बंधूंना सोडून दिली महायुतीला साथ

Hero HF Deluxe Vs Honda Shine 100: किंमत, इंजिन आणि मायलेजच्या बाबतीत कोणती बाईक तुमच्यासाठी फायदेशीर?
3

Hero HF Deluxe Vs Honda Shine 100: किंमत, इंजिन आणि मायलेजच्या बाबतीत कोणती बाईक तुमच्यासाठी फायदेशीर?

हेच बाकी होतं! आता TVS Jupiter 110 ची किंमत सुद्धा वाढली, जाणून घ्या प्रत्येक व्हेरिएंटची किंमत
4

हेच बाकी होतं! आता TVS Jupiter 110 ची किंमत सुद्धा वाढली, जाणून घ्या प्रत्येक व्हेरिएंटची किंमत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

Feb 08, 2026 | 05:00 AM
T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

Feb 08, 2026 | 02:39 AM
“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Feb 08, 2026 | 02:35 AM
Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Feb 07, 2026 | 10:47 PM
IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

Feb 07, 2026 | 10:44 PM
WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

Feb 07, 2026 | 09:34 PM
सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

Feb 07, 2026 | 09:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.