Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय ऑफर आहे बॉस ! फक्त 99 रुपयांच्या EMI वर मिळत आहे Toyota ची ‘ही’ दमदार कार

Toyota Glanza वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट मिळत आहे. आता ही कार फक्त तुम्ही 99 रुपयात तुम्ही तुमच्या नावावर करू शकतात. चला या ऑफरबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jun 16, 2025 | 11:00 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

भारतीय बाजारपेठेत अशा कारची खूप डिमांड पाहायला मिळते, ज्या किफायतशीर आणि चांगले मायलेज देणाऱ्या आहेत. अशा परिस्थितीत, ऑटो कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्याची एकही संधी सोडत नाहीत. काही कंपन्या ईव्ही बॅटरीवर लाइफटाईम वॉरंटी देत ​​आहेत. तर काही कॅश, कॉर्पोरेट आणि एक्सचेंज बोनसच्या नावाखाली आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. भारतीय मार्केटमध्ये आपल्याला विविध कार्स पाहायला मिळतात. यातील काही कार्स तर आजही ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. यातीलच एक आघाडीची कार म्हणजे Toyota Glanza. अशा परिस्थितीत, आता टोयोटा एक उत्तम ऑफर घेऊन आली आहे. चला या आकर्षित ऑफरबद्दल जाणून घेऊया.

ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे आणि ग्राहकांना Buy Now Pay in Navratri ऑफर अंतर्गत त्यांच्या 2 लोकप्रिय वाहनांवर उत्तम EMI आणि 1 लाख रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळत आहेत. या ऑफर अंतर्गत, तुम्ही लगेचच टोयोटा ग्लांझा खरेदी करू शकता. यानंतर तुमचा EMI तीन महिन्यांनंतर सुरू होईल.

Sedan, SUV, Coupe आणि Crossover कारमुळे बुचकळ्यात पडलात? ‘हा’ आहे फरक

ही ऑफर कधीपर्यंत उपलब्ध असेल?

ही ऑफर फक्त ग्लांझा आणि अर्बन क्रूझर हायरायडरवर उपलब्ध आहे. तुम्ही ही ऑफर 30 जूनपर्यंत घेऊ शकता. टोयोटाच्या अधिकृत साइटनुसार, तुमचा ईएमआय 3 महिन्यांनंतर कापला जाऊ लागेल. पहिल्या 3 महिन्यांत तुम्हाला 99 रुपये EMI द्यावे लागतील. तीन महिन्यांनंतर, तुम्ही ज्या EMI वर कार खरेदी करता त्या EMI वर तुम्हाला पैसे द्यावे लागतील. EMI व्यतिरिक्त, या लोकप्रिय कारवर 1 लाख रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स दिले जात आहेत.

टोयोटा ग्लांझामध्ये हे फीचर्स उपलब्ध

टोयोटा ग्लांझा हॅचबॅकच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि मागील एसी व्हेंटसह ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आहे. ग्लांझामध्ये पुश बटण स्टार्टसह कीलेस एंट्री, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, हेड-अप डिस्प्ले फीचर्स देखील आहेत. याशिवाय, टोयोटा ग्लांझामध्ये मल्टी-इन्फो डिस्प्लेसह ॲनालॉग डायल सारखे अनेक फीचर्स देण्यात आली आहेत.

ना अंबानी ना अदानी; ‘हा’ अभिनेता ठरला Lamborghini Urus SE खरेदी करणारा पहिला भारतीय, किंमत 5 कोटी !

सुरक्षिततेच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, ग्लांझामध्ये 6 एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल(ESC), रिअर पार्किंग सेन्सर आणि सुरक्षिततेसाठी हिल-होल्ड असिस्ट सारखी अनेक सेफ्टी फीचर्स आहेत.

Web Title: Know toyota glanza buy now pay in navratri offer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 08:18 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Big Offers

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
3

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
4

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.