Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहनचालकांसाठी राज्य सरकारचा दिलासा ! HSRP नंबरप्लेटबाबत घेतला महत्वाचा निर्णय

राज्यातील वाहनचालकांसाठी राज्य सरकारने आता HSRP Number Plate लावणे अनिवार्य केले आहे. तसेच सरकारने पुण्यातील वाहनचालकांना दिलासा दिला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 12, 2025 | 07:23 PM
वाहनचालकांसाठी राज्य सरकारचा दिलासा ! HSRP नंबरप्लेटबाबत घेतला महत्वाचा निर्णय

वाहनचालकांसाठी राज्य सरकारचा दिलासा ! HSRP नंबरप्लेटबाबत घेतला महत्वाचा निर्णय

Follow Us
Follow Us:

आपली स्वतःची कार असावी असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न अनेक जण पूर्ण करताना देखील दिसतात. पण कार घेतली म्हणजे झालं असे नव्हे. त्या कारसाठी आपल्याला HSRP नंबर प्लेट सुद्धा लावावी लागते. आता याच HSRP नंबरप्लेटबाबत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

एचएसआरपी नंबर प्लेट अनिवार्य

महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी एचएसआरपी नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुमचे वाहन 2019 पूर्वीचे असेल तर ही नंबर प्लेट बसवणे अनिवार्य असेल. ही नंबर प्लेट लावण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 असणार आहे. जा तुम्ही या तारखेच्या आत ही नंबर प्लेट बसवली नाही तर मग तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. आता राज्य सरकारने पुण्यातील वाहन चालकांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

कार खरेदीदारानो लक्ष द्या ! महाराष्ट्रात April 2025 पासून ‘या’ 5 कारची किंमत वाढण्याची शक्यता

पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यासाठी वाहनांचे रजिस्ट्रेशन ज्या शहरात आहे तिथे जावे लागणार होते. यामुळे वाहनधारकांचा बराचसा वेळ वाया जात होता. आता हाच त्रास कमी करण्यासाठी राज्य सरकारने महत्वाची पाऊले उचलली आहेत.

पुण्यातल्या वाहनधारकांसाठी गुड न्यूज

पुण्यात अनेक जण असे आहेत, ज्यांच्या वाहनांचे रजिस्ट्रेशन दुसऱ्या शहरात असते, ज्यामुळे त्यांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यासाठी दुसऱ्या शहरात जावे लागते. पण आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे हे वाहनधारक पुणे शहरामधील रजिस्ट्रेशन सेंटर सिलेक्ट करु शकतात. यामुळे त्यांचा त्रास हा दूर होणार आहे.

एचएसआरपी नंबर प्लेट काय असते?

हाय सिक्योरिटी नंबर प्लेट्स अ‍ॅल्युमिनियमपासून तयार केली जातात. तसेच ते वाहनांच्या सुरक्षा वाढवण्यासाठी डिझाइन केलेले असतात. या प्लेटवर एचएसआरपी होलोग्राम स्टिकर असतो, ज्यावर वाहनाच्या इंजिन आणि चेसिस नंबर लिहिलेला असतो. हा नंबर अनोखा असतो आणि प्रेशर मशिनद्वारे लिहिला जातो.

टोयोटा किर्लोस्कर मोटरने सादर केला हाईलक्स ब्लॅक एडिशन; सामर्थ्य, परिष्कृतता आणि साहसाचा अनोखा मिलाफ

हाय सिक्योरिटी नंबर प्लेट अ‍ॅल्युमिनियमपासून बनवलेली असून त्यावर अशोक चक्र असलेला होलोग्राम असतो. या होलोग्रामवर एक स्टिकर असतो, ज्यावर वाहनाच्या इंजिन आणि चेसिस नंबर पाहायला मिळतो. हा होलोग्राम नष्ट करणे शक्य नाही. हाय सिक्योरिटी नंबर प्लेटवर वाहन मालकाचा नोंदणी क्रमांकही असतो. यामध्ये 7-अंकी लेसर कोड असतो, जो प्रत्येक प्लेटवर वेगळा असतो. हाय सिक्योरिटी नंबर प्लेटमुळे वाहनाचे ट्रॅकिंग करणे सोपे होते.

Web Title: Maharashtra government has taken important decision about hsrp number plate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Vehicle Number Plate

संबंधित बातम्या

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
1

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
2

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
3

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
4

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.