Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra XEV 9e चा खास एडिशन झाला लाँच! फक्त 8 दिवसात मिळणार डिलिव्हरी

महिंद्राने त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयूव्ही Mahindra XEV 9e चे Cinelux Edition लाँच केले आहे. चला या खास एडिशनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 02, 2026 | 05:10 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • Mahindra XEV9e ला भारतातात चांगली मागणी
  • नुकतेच या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे Cinelux Edition लाँच
  • जाणून घ्या फीचर्स आणि अन्य माहिती
Mahindra च्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी मागणी पाहता महिंद्राने सुद्धा दमदार SUV ऑफर केल्या आहेत. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये कंपनीची XEV9e कार ग्राहकांची आवडती कार ठरली आहे. हीच मागणी लक्षात घेत कंपनीने आता या एसयूव्हीचे नवीन आणि खास व्हर्जन भातात आणले आहे.

Mahindra & Mahindra ने आपल्या नवीन इलेक्ट्रिक कार Mahindra XEV 9e चा सिनेलक्स एडिशन (Cinelux Edition) लाँच केले आहे. हे विशेष एडिशन टॉप-ऑफ-द-लाइन पॅक थ्री व्हेरिएंटवर आधारित आहे. या कारमध्ये 79 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून कंपनीच्या दाव्यानुसार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ती 500 किमीपेक्षा जास्त रेंज देऊ शकते. ही कार आता दोन नवीन प्रीमियम रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे – सॅटिन ब्लॅक (Satin Black) आणि सॅटिन व्हाईट (Satin White).

रस्त्यावर आता या लक्झरी कारचा जलवा! Mercedes‑Benz V‑Class झाली लाँच; बुकिंगसाठी भरावे लागणार तब्बल 5 लाख रुपये

कारमध्ये कोणते फीचर्स मिळणार?

या कारमध्ये अनेक आधुनिक आणि प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत. यात समोरील काचेत Vision-X AR हेड-अप डिस्प्ले, आयडेंटिटी ड्रायव्हर आणि ऑक्युपंट मॉनिटरिंग, हँड्स-फ्री पार्किंग, तसेच Secure 360 सारखी सुरक्षा प्रणाली दिली आहे. याशिवाय Camp, Keep आणि Popal HVAC मोड, कस्टम ड्राइव्ह मोड, डिजिटल की, Secure 360 Pro आणि वैयक्तिक युजर प्रोफाइल यांसारख्या आधुनिक टेक्नॉलॉजी सुविधाही देण्यात आल्या आहेत.

इंटिरिअर

कारच्या इंटिरिअरमध्ये सीट्स आणि डेकोरेशन चेस्टनट ब्राउन आणि ब्लॅक रंगातील मऊ लेदर-फिनिशमध्ये देण्यात आले आहेत. याची रचना अशी करण्यात आली आहे की कारमध्ये बसल्यानंतर प्रवाशांना लक्झरी हॉटेलच्या प्रायव्हेट लाउंजसारखा आरामदायी अनुभव मिळेल.

Maruti Brezza की Tata Nexon, रोजच्या वापरासाठी कोणती कार बेस्टमध्ये बेस्ट? जाणून घ्या

किंमत

Mahindra XEV 9e Cinelux Edition ची एक्स-शोरूम किंमत 29.35 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या किमतीमुळे ही कार महिंद्राच्या सर्वात प्रीमियम आणि हाय-टेक इलेक्ट्रिक SUV पैकी एक मानली जाते.

बुकिंग कधीपासून सुरु होणार?

कंपनीच्या माहितीनुसार या कारची बुकिंग 2 मार्चपासून सुरू होणार आहे. तर ग्राहकांना या कारची डिलिव्हरी 10 मार्च 2026 पासून मिळण्यास सुरुवात होईल. विशेष म्हणजे बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या 8 दिवसांत डिलिव्हरी सुरू होणार आहे. या कारमध्ये चित्रपटासारखा अनुभव देण्यासाठी तीन मोठ्या स्क्रीन्स आणि संगीतासाठी 16 स्पीकर्सचा Harman Kardon साउंड सिस्टम देण्यात आला आहे.

 

Web Title: Mahindra xev 9e special edition cinelux edition launched know price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Mahindra

संबंधित बातम्या

महाराष्ट्रामध्ये पहिली कार कधी आली? कोण होते पहिले खरेदीदार? जाणून घ्या
1

महाराष्ट्रामध्ये पहिली कार कधी आली? कोण होते पहिले खरेदीदार? जाणून घ्या

‘नेक्स्ट जेन टियागो’ची मार्केटमध्ये एन्ट्री! बजेटमध्ये बसणारा प्रीमियम अनुभव
2

‘नेक्स्ट जेन टियागो’ची मार्केटमध्ये एन्ट्री! बजेटमध्ये बसणारा प्रीमियम अनुभव

समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक कार पेटली; धावत्या कारमधून अचानक धुराचे लोट बाहेर आले अन्…
3

समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक कार पेटली; धावत्या कारमधून अचानक धुराचे लोट बाहेर आले अन्…

जगभरात विकली जाणारी प्रत्येक चौथी कार इलेक्ट्रिक! या देशांमध्ये सर्वात जास्त डिमांड
4

जगभरात विकली जाणारी प्रत्येक चौथी कार इलेक्ट्रिक! या देशांमध्ये सर्वात जास्त डिमांड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.