Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

February 2026 मध्ये Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर मिळतेय भरघोस डिस्काउंट

फेब्रुवारी 2026 मध्ये मारुती सुझुकीच्या कारवर दमदार डिस्काउंट मिळत आहे. चला जाणून घेऊयात, कोणत्या कारवर डिस्काउंट मिळत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 10, 2026 | 03:26 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • फेब्रुवारी 2026 मध्ये मारुतीच्या कारवर दमदार डिस्काउंट
  • ब्रेझा, डिझायर, अर्टिगा आणि अन्य कारवर देखील डिस्काउंट
  • जाणून घ्या सपूर्ण माहिती
भारतीय वाहन खरेदीदार जेव्हा कधी कार खरेदी करण्याच्या तयारीत असतात, तेव्हा ते पहिले कोणत्या कारवर चांगले डिस्काउंट मिळत आहे, याची शहानिशा करतात. ग्राहकांची हीच अपेक्षा लक्षात घेत, अनेक ऑटो कंपन्या नेहमीच त्यांच्या कारवर वेगवेगळे डिस्काउंट देत असतात. आता Maruti Suzuki ने देखील त्यांच्या काही कार्सवर दमदार डिस्काउंट देत आहे. जर तुम्हाला एरिना डीलरशिपद्वारे मारुतीने ऑफर केलेल्या कारपैकी एक कार खरेदी करायची असेल, तर चला जाणून घेऊयात कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळत आहे.

अल्टो K10 वर किती सूट मिळतेय?

मारुती सुझुकीने या महिन्यात अल्टो के10 वर कमाल ₹37500 रुपयांचे सूट देत आहे. या ऑफर कारच्या सीएनजी व्हर्जनवर देखील उपलब्ध आहेत.

2 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio CNG थेट तुमच्या दारात उभी राहिलीच म्हणून समजा! जाणून घ्या EMI

मारुती एस प्रेसो (Maruti S-Presso)

मारुतीच्या S-Presso कारवरही या महिन्यात ग्राहकांना आकर्षक ऑफरचा लाभ घेता येणार आहे. February 2026 मध्ये या कारच्या सर्व व्हेरिएंट्सवर कमाल 37500 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

मारुती सेलेरियो (Maruti Celerio)

Maruti Celerio खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठीही कंपनीकडून February 2026 मध्ये कमाल 37500 रुपयांपर्यंत ऑफर दिली जात आहे.

मारुती वॅगन आर (Maruti Wagon R)

Maruti Wagon R वरही कंपनीकडून या महिन्यात कमाल 37500 रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. ही ऑफर Wagon R च्या सर्व व्हेरिएंट्ससाठी लागू आहे.

मारुती स्विफ्ट (Maruti Swift)

तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या Maruti Swift च्या नव्या जनरेशनवरही कंपनीकडून आकर्षक ऑफर दिली जात आहे. February 2026 मध्ये ही कार खरेदी केल्यास ग्राहकांना तब्बल 40000 रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे.

9000 कोटींची गुंतवणूक आणि 5000 रोजगार निर्मिती! तामिळनाडूत Tata Motors ‘या’ खास कारचे उत्पादन करणार सुरु

मारुती डिझायर (Maruti Dzire)

Maruti Dzire खरेदी करणाऱ्यांसाठीही February 2026 मध्ये कमाल 2500 रुपयांपर्यंत ऑफर उपलब्ध आहे. Dzire च्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही वेरिएंट्सवर ही सूट मिळणार आहे.

मारुती ब्रेझा (Maruti Brezza)

February 2026 मध्ये Maruti Brezza वरही कंपनीकडून कमाल 30000 रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.

मारुती एर्टिगा (Maruti Ertiga)

बजेट MPV सेगमेंटमधील लोकप्रिय Maruti Ertiga खरेदी केल्यास February 2026 मध्ये ग्राहकांना कमाल 5000 रुपयांपर्यंत ऑफरचा फायदा मिळणार आहे.

Web Title: Maruti suzuki car discount february 2026 through maruti arena dealership

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Discount Offer
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित ‘सिएरा.इव्ही’ भारतात लाँच; ६६५ किमी रेंजसह नव्या रूपात पुनरागमन!
1

टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित ‘सिएरा.इव्ही’ भारतात लाँच; ६६५ किमी रेंजसह नव्या रूपात पुनरागमन!

गाडीत पेट्रोलऐवजी चुकून डिझेल भरलं तर काय करावं? जाणून घ्या तातडीने घ्यावयाची काळजी
2

गाडीत पेट्रोलऐवजी चुकून डिझेल भरलं तर काय करावं? जाणून घ्या तातडीने घ्यावयाची काळजी

CNG भरताना गाडीतून खाली उतरणे का बंधनकारक आहे? जाणून घ्या वैज्ञानिक कारणे
3

CNG भरताना गाडीतून खाली उतरणे का बंधनकारक आहे? जाणून घ्या वैज्ञानिक कारणे

पाचव्या जनरेशनमध्ये BMW X5 चे पदार्पण; तब्बल ५ इंजिन पर्यायांसह हायड्रोजन व्हर्जनही मिळणार!
4

पाचव्या जनरेशनमध्ये BMW X5 चे पदार्पण; तब्बल ५ इंजिन पर्यायांसह हायड्रोजन व्हर्जनही मिळणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.