Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्ष संपण्याआगोदरच ‘या’ कंपनीचा ‘Car नामा’, भारतात बनवल्या 20 लाख कार्स

मारुती सुझुकीसाठी हे 2024 वर्ष भरभराटीचे ठरले आहे. कंपनीच्या अर्टिगा कारने 2024 मध्ये विक्रीच्या बाबतीत अनेक नवे उच्चांक गाठले आहे. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 17, 2024 | 06:22 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

हे 2024 चं वर्ष नक्कीच ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भरभराटीचे होते. या वर्षी अनेक उत्तमोत्तम कार्स लाँच झाल्यात. यातील काही इलेक्ट्रिक तर काही इंधनावर चालणाऱ्या होत्या. पण अनेक ऑटो कंपन्यांनी विक्रीच्या बाबतीत नवे उच्चांक देखील गाठले.

मारुती सुझुकी ही देशातील एक मोठी आणि विश्वासू कार उत्पादक कंपनी आहे. आजही या कंपनीची कार मार्केटमध्ये ग्राहक डोळे झाकून खरेदी करत असतात. यंदाचे 2024 चे वर्ष देखील कंपनीसाठी खास ठरले आहे.

2024 हे वर्ष Maruti Ertiga साठी उत्तम वर्ष ठरले आहे. कंपनीने यावर्षी विक्रीचे अनेक टप्पे गाठले आहेत. अशा स्थितीत वर्ष संपण्यापूर्वीच कंपनीने अजून एक मोलाचा आणि तितकाच अभिमानास्पद टप्पा पार केला आहे. खरं तर, 7-सीटर एर्टिगा, जी गेल्या काही महिन्यांत कंपनीसाठी सर्वात लोकप्रिय झाली आहे, तिच्या हरियाणामधील मानेसर प्लांटमध्ये मोठे यश मिळाले आहे. कंपनीने एका कॅलेंडर वर्षात 20 लाख वाहनांचे उत्पादन पार केले आहे. एका वर्षात ही दमदार कामगिरी करणारी मारुती ही देशातील पहिली कार कंपनी ठरली आहे.

Bharat Mobility 2025 मध्ये Tata ची ‘ही’ खास कार होऊ शकते लाँच, जाणून घ्या किंमत

कंपनीचे स्पष्टीकरण

कंपनीने 17 डिसेंबर रोजी सांगितले की 20 लाख वाहनांपैकी सुमारे 60% हरियाणात आणि 40% गुजरातमध्ये तयार होत आहे. यामध्ये बलेनो, फ्रंटएक्स, एर्टिगा, वॅगनआर आणि ब्रेझा ही या वर्षी कंपनीने उत्पादित केलेली टॉप-5 कार्स होती. मारुती सुझुकीने नोव्हेंबरमध्ये 1,81,531 युनिट्सच्या विक्रीत वार्षिक 10 टक्क्याची वाढ नोंदवली आहे.

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ हिसाशी ताकेउची म्हणाले की, 20 लाख उत्पादनाचा टप्पा हा भारताच्या उत्पादन क्षमतेचा आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. हे यश आमचे पुरवठादार आणि डीलर्स तसेच आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, राष्ट्र उभारणीला पाठिंबा देण्यासाठी आणि भारताच्या ऑटोमोबाईल उद्योगाला स्वावलंबी आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी आमची वचनबद्धता दर्शवते. हरियाणा आणि गुजरात सुविधांची एकत्रित उत्पादन क्षमता 2.35 दशलक्ष युनिट्स आहे. भारत आणि जगामध्ये वाढत्या मागणीचा अंदाज घेऊन, मारुतीची क्षमता 4 दशलक्ष युनिट्सपर्यंत वाढवण्याची योजना आहे. मारुती सुझुकी 1 दशलक्ष युनिट्सच्या वार्षिक क्षमतेसह आणखी एका ग्रीनफिल्ड सुविधेची योजना करत आहे. यासाठी कंपनी सध्यातरी लोकेशन शोधत आहे.

मार्केटमध्ये लवकरच दाखल होणार Maruti Grand Vitara 7-Seater, नव्या डिझाइनसह स्पॉट झाली कार

एवढी झाली विक्री

  • मारुती सुझुकी इंडियाच्या विक्री ब्रेकअपबद्दल बोलायचे झाल्यास, नोव्हेंबरमध्ये बलेनोच्या 16,293 युनिट्सची विक्री झाली. तर ऑक्टोबरमध्ये हा आकडा 16,082 युनिट होता.
  • Ertiga ने नोव्हेंबरमध्ये 15,150 युनिट्सची विक्री केली. तर ऑक्टोबरमध्ये हा आकडा 18,785 युनिट होता.
  • नोव्हेंबरमध्ये ब्रेझाच्या 14,918 युनिट्सची विक्री झाली. तर ऑक्टोबरमध्ये हा आकडा 16,565 युनिट होता.
  • ब्रॉन्क्सने नोव्हेंबरमध्ये 14,882 युनिट्सची विक्री केली. तर ऑक्टोबरमध्ये हा आकडा 16,419 युनिट होता.
  • नोव्हेंबरमध्ये स्विफ्टने 14,737 मोटारींची विक्री केली. तर ऑक्टोबरमध्ये हा आकडा 17,539 युनिट होता.

Web Title: Maruti suzuki has produced 20 lakh cars in a year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 06:16 PM

Topics:  

  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

High Selling Cars in India :- ऑक्टोबर 2025 मधील टॉप-10 कार यादीमध्ये या ब्रॅण्ड्स आहेत अव्वल! जाणून घ्या टॉप मॉडेल्स
1

High Selling Cars in India :- ऑक्टोबर 2025 मधील टॉप-10 कार यादीमध्ये या ब्रॅण्ड्स आहेत अव्वल! जाणून घ्या टॉप मॉडेल्स

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI
2

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI

फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन
3

फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन

Maruti Suzuki Victoris तुमच्या नावावर झालीच म्हणूनच समजा! असा असेल Down Payment आणि EMI चा संपूर्ण हिशोब
4

Maruti Suzuki Victoris तुमच्या नावावर झालीच म्हणूनच समजा! असा असेल Down Payment आणि EMI चा संपूर्ण हिशोब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.