Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Grand Vitara आणि Hyryder चे वर्चस्व संपुष्टात? ‘ही’ ठरतेय देशातील सर्वात स्वस्त Hybrid SUV

भारतात हायब्रीड एसयूव्हींना चांगली मागणी मिळताना दिसत आहे. मात्र, तुम्हाला देशातील सर्वात स्वस्त एसयूव्हीबद्दल ठाऊक आहे का? चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 04, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात हायब्रीड एसयूव्हीला चांगली मागणी
  • Maruti Victoris Hybrid ठरतेय देशातील स्वस्त हायब्रीड एसयूव्ही
  • जाणून घ्या या कारची माहिती
भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या SUV सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर करत असतात. यातही हायब्रीड एसयूव्हीला मार्केटमध्ये दमदार मागणी आहे. ग्राहक नेहमीच अशा हायब्रीड एसयूव्हीच्या शोधात असतात, जी त्यांच्या खिशाला परवडेल.

Maruti Victoris ही नवीन एसयूव्ही आता देशातील सर्वात परवडणारी हायब्रिड एसयूव्ही बनली आहे. तिने Maruti Grand Vitara और Toyota Urban Cruiser Hyryder ला थेट मागे टाकले आहे. मारुती व्हिक्टोरिस केवळ परवडणारी नाही तर तिच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक फ्युएल एफिशियंट कार देखील आहे.

Renault झाली मालामाल! December 2025 च्या विक्रीत जबरदस्त वाढ, जाणून घ्या Sales Report

Maruti Victoris Hybrid ची किंमत

Maruti Victoris च्या हायब्रिड व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 16.38 लाख रुपयांपासून 19.99 लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. तुलनेत पाहिले तर Maruti Grand Vitara हायब्रिडची सुरुवातीची किंमत 16.99 लाख रुपये असून Toyota Hyryder हायब्रिड 16.81 लाख रुपयांपासून उपलब्ध आहे. यामुळे कमी किंमतीत अधिक फीचर्स आणि उत्तम मायलेज देणारी Victoris ग्राहकांसाठी अधिक व्हॅल्यू फॉर मनी ठरत आहे.

Maruti Victoris Hybrid चे इंजिन आणि मायलेज

Victoris मध्ये 1.5-लिटर स्ट्रॉंग हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 92.5 hp ची पॉवर आणि 122 Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत e-CVT गिअरबॉक्स देण्यात आला आहे. मायलेजच्या बाबतीत Victoris ने आपल्या सेगमेंटमधील सर्व कार्सना मागे टाकले आहे. ARAI नुसार ही SUV 28.65 kmpl इतके मायलेज देते. हा आकडा Victoris ला केवळ सेगमेंटमध्येच नव्हे, तर संपूर्ण भारतीय बाजारातील सर्वाधिक फ्युएल-इफिशिएंट SUVs पैकी एक बनवतो.

अरे बाईक आहे की लक्झरी कार? किंमत इतकी जास्त की दारात दोन Fortuner उभ्या राहतील!

Maruti Victoris Hybrid चे प्रीमियम फीचर्स

Maruti ने Victoris ला फीचर्सच्या बाबतीतही अत्यंत प्रीमियम बनवले आहे. यामध्ये 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. याशिवाय 8-स्पीकर सराउंड साउंड सिस्टम, 8-वे अ‍ॅडजस्टेबल व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरामिक सनरूफ आणि Alexa AI व्हॉइस असिस्टंट मिळतो.

SUV मध्ये Suzuki Connect द्वारे 60 हून अधिक कनेक्टेड कार फीचर्स, पॉवर टेलगेट, जेस्चर कंट्रोल आणि अ‍ॅम्बियंट लाइटिंगसारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत.

सेफ्टी फीचर्स आणि ADAS

Maruti Victoris Hybrid सेफ्टीच्या बाबतीतही उत्तम आणि मजबूत आहे. यात 6 एअरबॅग्स, ABS, ESP, ट्रॅक्शन कंट्रोल आणि हिल असिस्ट ही स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स दिली आहेत. याशिवाय 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि लेव्हल-2 ADAS पॅकेज मिळते. ADAS अंतर्गत ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, अ‍ॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर आणि रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट यांसारखी प्रगत फीचर्स दिली आहेत. विशेष म्हणजे Victoris ला BNCAP आणि GNCAP या दोन्ही संस्थांकडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.

ADAS फिचर असणारी पहिली मारुतीची पहिली कार

Victoris ही Maruti ची पहिली SUV आहे ज्यामध्ये ADAS (Advanced Driver Assistance Systems) फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय ऑप्शनल ALLGRIP Select ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम आणि मल्टी-टेरेन ड्राइव्ह मोड्सही यात उपलब्ध आहेत. त्यामुळे ही SUV शहरातील वापरासोबतच ऑफ-रोडिंगसाठीही एक विश्वासार्ह पर्याय ठरू शकते.

Web Title: Maruti suzuki victoris is most affordable hybrid suv know price features engine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • SUV

संबंधित बातम्या

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स
1

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु
2

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये
3

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट
4

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.