Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mercedes ने केला इतर वाहनांचा गेम ओव्हर! आणली अशी Electric Car जी देईल 792 KM ची रेंज, किंमत अगदी स्वस्त

Mercedes नेहमीच त्यांच्या दमदार कार्ससाठी ओळखली जाते. नुकतेच मर्सिडीज बेंझने त्यांची नवीन इलेक्ट्रिक कार भारतात सादर केली आहे. विशेष म्हणजे ही इलेक्ट्रिक कार फुल चार्जवर 792 KM ची रेंज देईल.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 25, 2026 | 05:01 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • Mercedes ची नवीन इलेक्ट्रिक कार सादर
  • फुल चार्जवर मिळेल 792 KM ची रेंज
  • जाणून घ्या किंमत
भारतीय ऑटो बाजारात गेल्या अनेक वर्षांपासून Mercedes Benz त्यांच्या आलिशान कार भारतात ऑफर करत आहे. सध्या देशात इलेक्ट्रिक कारला चांगली मागणी मिळतेय. हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्यांनी त्यांच्या उत्तम EVs लाँच केल्या आहेत. यात मर्सिडीज सुद्धा मागे नाहीत. नुकतेच कंपनीने भारतात त्यांची नवीन इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. विशेष म्हणजे ही कार सर्वाधिक रेंज ऑफर करण्याचा दावा करते.

मर्सिडीज-बेंझने भारतात त्यांची नवीन CLA इलेक्ट्रिक सेडान कार सादर केली आहे. ही कंपनीची नवीन आणि आधुनिक इलेक्ट्रिक कार आहे, जी लॉंग रेंज आणि फास्ट चार्जिंगसह येते. या कारची प्री-बुकिंग येत्या 10 मार्च 2026 पासून सुरू होईल आणि ती एप्रिलमध्ये अधिकृतपणे लाँच केली जाईल. या कारची किंमत अद्याप जाहीर झाली नसली तरी देखील 55 लाख ते 60 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.

Volvo च्या ‘या’ कारमध्ये अचानक झाला बिघाड! कंपनीने 40 हजारांहून अधिक युनिट्स बोलावले परत

बॅटरी आणि परफॉर्मन्स

नवीन CLA इलेक्ट्रिक ही Mercedes-Benz च्या MMA (Mercedes Modular Architecture) प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ही कार Polar White, Cosmic Black, Alpine Grey, Clear Blue आणि Patagonia Red अशा पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.

या इलेक्ट्रिक सेडानमध्ये 800 व्होल्टचे प्रगत इलेक्ट्रिक सिस्टम देण्यात आले आहे. यात 85kWh क्षमतेची मोठी बॅटरी असून ती मागील बाजूस बसवलेल्या इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेली आहे. ही मोटर 268bhp इतकी पॉवर निर्माण करते. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर तब्बल 792 किलोमीटरपर्यंत धावू शकते, जे नक्कीच या कारला सर्वाधिक रेंज देणारी कार बनवतात.

यामध्ये 2-स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले असून, ही कार 0 ते 100 किमी/ता वेग फक्त 6.7 सेकंदांत गाठू शकते. तसेच 240kW DC फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे केवळ 20 मिनिटांत सुमारे 400 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

साइझ आणि डिझाइन

या कारची लांबी 4,723 मिमी, रुंदी 1,855 मिमी आणि उंची 1,468 मिमी आहे. 2,790 मिमीचा व्हीलबेस असल्याने केबिनमध्ये प्रशस्त जागा मिळते. यात 405 लिटरचा बूट स्पेस आणि पुढील बाजूस 101 लिटर क्षमतेचा फ्रंक (फ्रंट ट्रंक) देण्यात आला आहे.

जीप इंडियाने लाँच केली ‘Wrangler Willys 1941’ स्पेशल एडिशन; फक्त ४१ जणच खरेदी करू शकणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

कारच्या डिझाइनच्या बाबतीत, बंद फ्रंट ग्रिलवर 142 छोटे चमकदार स्टार्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे कारला वेगळी ओळख मिळते. याशिवाय स्टार-शेप LED DRL, ट्विन-पॉड हेडलॅम्प, 18 इंच अलॉय व्हील्स, फ्लश डोअर हँडल आणि कनेक्टेड LED टेललॅम्पसारखे आधुनिक डिझाइन घटक देण्यात आले आहेत.

प्रगत फीचर्सने सुसज्ज

भारतात ही कार 250+ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. यात 14 इंचांची मोठी टचस्क्रीन देण्यात आली आहे, जी नवीन MB.OS सिस्टमवर कार्य करते. तसेच 10.25 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्लेही देण्यात आला आहे.

फीचर्समध्ये सहा 100W USB-C फास्ट चार्जिंग पोर्ट, वायरलेस चार्जिंग, OTA अपडेट्स, पॅनोरमिक सनरूफ आणि ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल यांचा समावेश आहे. सुरक्षेसाठी कॅमेरा आणि रडार-आधारित लेव्हल 2 ADAS सिस्टम देखील देण्यात आली आहे.

Web Title: Mercedes benz launched new electric car cla offers 792 km range

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric car
  • Mercedes

संबंधित बातम्या

Volvo च्या ‘या’ कारमध्ये अचानक झाला बिघाड! कंपनीने 40 हजारांहून अधिक युनिट्स बोलावले परत
1

Volvo च्या ‘या’ कारमध्ये अचानक झाला बिघाड! कंपनीने 40 हजारांहून अधिक युनिट्स बोलावले परत

जीप इंडियाने लाँच केली ‘Wrangler Willys 1941’ स्पेशल एडिशन; फक्त ४१ जणच खरेदी करू शकणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स
2

जीप इंडियाने लाँच केली ‘Wrangler Willys 1941’ स्पेशल एडिशन; फक्त ४१ जणच खरेदी करू शकणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

तुम्हीही तुमची इलेक्ट्रिक कार 100 टक्के चार्ज करता का? थांबा, होऊ शकतं मोठं नुकसान!
3

तुम्हीही तुमची इलेक्ट्रिक कार 100 टक्के चार्ज करता का? थांबा, होऊ शकतं मोठं नुकसान!

Hyundai Creta N Line च्या बेस व्हेरिएंटसाठी किती असेल EMI? 3 लाखांचं डाउन पेमेंट आणि…
4

Hyundai Creta N Line च्या बेस व्हेरिएंटसाठी किती असेल EMI? 3 लाखांचं डाउन पेमेंट आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.