Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MG Hector मार्केट गाजवणार भाऊ! लाँच होण्याअगोदरच टिझर रिलीज, ‘या’ दिवशी होणार लाँच

भारतीय ऑटो बाजारात नवीन MG Hector लाँच होण्यासाठी सज्ज होत आहे. नुकतेच कंपनीने या कारचा टिझर सोशल मीडियावर रिलीज केला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 12, 2025 | 05:31 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • एमजी हेक्टरचा नवीन टीझर रिलीज
  • ही एसयूव्ही Celadon Blue रंगात उपलब्ध
  • 15 डिसेंबर रोजी भारतात ही कार लाँच होणार
भारतीय ऑटो बाजारात अनेक विदेशी कंपन्या कार्यरत आहेत. त्यातीलच एक आघाडीची कंपनी म्हणेज MG Motors. कंपनीने विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर केल्या आहेत. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये तर कंपनीच्या कार मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे. MG Hector देखील मार्केटमध्ये लोकप्रिय आहे. आता लवकरच कंपनी या कारचे अपडेटेड व्हर्जन मार्केटमध्ये लाँच करणार आहे.

नवीन एमजी हेक्टर लाँच होण्यापूर्वी, सोशल मीडियावर एक नवीन टीझर रिलीज करण्यात आला आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

राजकारणातील चाणक्य Sharad Pawar यांच्या Car Collection वर एकदा नजर फिरवाच

नवीन टीझर रिलीज

कंपनीने सोशल मीडियावर एक नवीन टीझर जारी केला आहे. नवीन टीझरमध्ये एसयूव्हीचा नवीन रंग दिसून आला आहे. माहितीनुसार, नवीन हेक्टर सेलेडॉन ब्लू रंगात लाँच केली जाऊ शकते. एसयूव्हीमध्ये इतर अनेक किरकोळ बदल देखील पाह्यला मिळू शकतात.

पूर्वी देखील टीझर प्रदर्शित

कंपनीने यापूर्वीही सोशल मीडियावर एक टीझर जारी केला होता, ज्यामध्ये एसयूव्हीच्या फ्रंट एंडची झलक दिसली होती. टीझरनुसार, एसयूव्हीच्या फ्रंट ग्रिलमध्ये सुधारणा करण्यात आली आहे आणि मागील टीझरमध्ये टेललाईट्सची झलक देखील दर्शविली गेली आहे. एसयूव्हीच्या नवीन व्हर्जनमध्ये नवीन आणि सुधारित इन्फोटेनमेंट सिस्टमसह अनेक नवीन फीचर्स देखील समाविष्ट असतील अशी अपेक्षा आहे.

एसयूव्ही स्पॉटेड टेस्टिंग

काही काळापूर्वी ही एसयूव्ही टेस्टिंग करताना दिसली होती, ज्या दरम्यान तिच्या नवीन स्क्रीनबद्दल माहिती समोर आली होती. नवीन स्क्रीनमध्ये 10GB पर्यंत रॅम असण्याची अपेक्षा आहे. ही मोठी क्षमता सहज आणि जलद स्क्रीन प्रतिसाद आणि एकूण ऑपरेशन सुनिश्चित करेल.

Kia Seltos Vs Tata Sierra, कोणती SUV आहे एकदम बेस्ट? खरेदी करण्याअगोदर जाणून घ्या सर्वकाही

मल्टी-टच जेस्चर कंट्रोल्सचा सपोर्ट

नवीन हेक्टरचे इंफोटेनमेंट सिस्टम मल्टी-टच जेस्चर कंट्रोल्सलाही सपोर्ट देऊ शकते. यामुळे ग्राहक केवळ जेस्चरच्या मदतीने फॅन स्पीड, म्युझिक प्लेबॅक यांसारख्या फंक्शन्स नियंत्रित करू शकणार आहे. हा फीचर केबिनमधील वापर आणखी सोपा करेल आणि ड्रायव्हिंगदरम्यानही सुविधा वाढविण्यात मदत करेल.

कधी होणार लाँच?

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवी एमजी हेक्टर भारतात अधिकृतपणे 15 डिसेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे.

कोणाशी होणार टक्कर?

एमजी हेक्टरला बाजारात मिड-साइज एसयूव्ही म्हणून सादर केले जाते. या सेगमेंटमध्ये ही कार थाट Honda Elevate, Skoda Kushaq, Hyundai Creta, Mahindra Scorpio, Mahindra XUV700, आणि Kia Seltos सारख्या एसयूव्हींशी होते.

 

Web Title: Mg hector new teaser released know featues and launch date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 05:29 PM

Topics:  

  • automobile
  • MG

संबंधित बातम्या

राजकारणातील चाणक्य Sharad Pawar यांच्या Car Collection वर एकदा नजर फिरवाच
1

राजकारणातील चाणक्य Sharad Pawar यांच्या Car Collection वर एकदा नजर फिरवाच

Kia Seltos Vs Tata Sierra, कोणती SUV आहे एकदम बेस्ट? खरेदी करण्याअगोदर जाणून घ्या सर्वकाही
2

Kia Seltos Vs Tata Sierra, कोणती SUV आहे एकदम बेस्ट? खरेदी करण्याअगोदर जाणून घ्या सर्वकाही

Dhurandhar मधील ‘या’ एकमेव अभिनेत्याकडे आहे 4.5 कोटींची आलिशान कार
3

Dhurandhar मधील ‘या’ एकमेव अभिनेत्याकडे आहे 4.5 कोटींची आलिशान कार

या’ SUV ला ग्राहकांनी लांबूनच केला नमस्कार! अचानक 79 टक्क्यांनी विक्री आपटली, कंपनी टेन्शनमध्ये
4

या’ SUV ला ग्राहकांनी लांबूनच केला नमस्कार! अचानक 79 टक्क्यांनी विक्री आपटली, कंपनी टेन्शनमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.