Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MG च्या ‘या’ Car च्या किमतीत 20 ते 30 हजारांची वाढ! जाणून घ्या फीचर्स आणि इंजिन

नवीन आर्थिक वर्षात अनेक कारच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. नुकतेच MG Hector च्या किमतीत सुद्धा वाढ करण्यात आली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 05, 2026 | 07:26 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • MG Hector च्या किमतीत वाढ
  • SUV च्या किंमतीत 20,000 ते 30,000 रुपयांपर्यंत वाढ
  • जाणून घ्या नवीन किंमत
वाहन निर्माता MG Motor भारतात विविध सेगमेंटमध्ये त्यांच्या कार्स विक्रीसाठी उपलब्ध करून देते. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या कारच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता कंपनीने त्यांच्या मिड-साईज SUV MG Hector च्या किंमतीत वाढ केली आहे. या वाढीची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.

MG Hector च्या किमतीत वाढ

एमजी हेक्टर ही मिड-साईज SUV सेगमेंटमधील लोकप्रिय गाडी आहे. कंपनीने या SUV च्या किंमतीत वाढ केली असून, ही वाढ तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

खिशावर भर पडायचा काही थांबत नाही! Yamaha च्या ‘या’ Scooter ची किंमत ‘इतक्या’ रुपयांनी वाढवली

किती झाली किंमत वाढ?

माहितीनुसार, कंपनीने या SUV च्या किंमतीत 20,000 ते 30,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. Hector Plus च्या सर्व व्हेरिएंट्समध्ये 20,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर पाच सीट्स असलेल्या नियमित व्हेरिएंट्सच्या किंमतीत 30,000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मात्र, बेस व्हेरिएंटच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

नवीन किंमत किती?

बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये आहे.
टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 19.19 लाख रुपये आहे.
Hector Plus व्हेरिएंट्सची किंमत 17.49 लाख ते 19.69 लाख रुपयांदरम्यान आहे.

एकदाच चार्ज करा आणि वापरत राहा! ‘या’ Electric Scooter देतात सुपर डुपर रेंज, पेट्रोलची झंझट होईल नाहीशी

फीचर्स

या SUV मध्ये Aura Hexa फ्रंट ग्रिल, नवीन बंपर आणि अलॉय व्हील्स दिले गेले आहेत. इंटीरियरमध्ये ड्युअल-टोन थीम, हायड्रा ग्लॉस फिनिश, 14-इंच पोर्ट्रेट इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ब्लूटूथ की, रिमोट AC, 17.78 सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360-डिग्री कॅमेरा, LED लाइट्स, एम्बिएंट लाइट, PM 2.5 फिल्टर, रेन-सेंसिंग वायपर, Level-2 ADAS, ABS, EBD, ESP, हिल होल्ड कंट्रोल, ब्रेक असिस्ट, TCS आणि 70 पेक्षा जास्त कनेक्टेड फीचर्स दिले आहेत. तसेच, Celadon Blue आणि Pearl White हे दोन नवीन रंग पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

इंजिन आणि परफॉर्मन्स

एमजी हेक्टरमध्ये 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 143 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क निर्माण करते. यासोबतच मॅन्युअल आणि CVT ट्रान्समिशनचे पर्यायही उपलब्ध आहेत.

Web Title: Mg hector price increased by 20 thousand to 30 thousand rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 07:26 PM

Topics:  

  • automobile
  • car prices
  • MG

संबंधित बातम्या

Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक
1

Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!
2

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!

Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ
3

Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीवने लाँच केली ‘रायडिंग अकॅडमी’! आता शिका प्रोफेशनल ट्रॅक आणि ऑफ-रोड रायडिंग
4

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीवने लाँच केली ‘रायडिंग अकॅडमी’! आता शिका प्रोफेशनल ट्रॅक आणि ऑफ-रोड रायडिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.