Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MG Hector Tomahawk EV VS Mahindra XEV 9S: किंमत, रेंज आणि फिचर्सच्या बाबतीत कोणती फॅमिली ईव्ही आहे बेस्ट?

भारतातील ईव्ही बाजारात MG Hector Tomahawk आणि Mahindra XEV 9S मधील चुरस वाढली आहे; पण नेमकी कोणती कार बजेट अन् रेंजच्या बाबतीत बाजी मारणार? चला पाहूयात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 31, 2026 | 03:42 PM
MG Hector Tomahawk EV VS Mahindra XEV 9S: किंमत, रेंज आणि फिचर्सच्या बाबतीत कोणती फॅमिली ईव्ही आहे बेस्ट?
Follow Us
Follow Us:
  • एमजीच्या गाडीत ५१७ किमी रेंज आणि युनिक BaaS पर्याय मिळतो.
  • महिंद्रा XEV 9S मध्ये तब्बल ६७९ किमीची जबरदस्त रेंज दिली आहे.
  • दोन्ही ईव्ही मॉडेल्स आधुनिक फीचर्स आणि लेव्हल-२ ADAS सह येतात.

भारतातील इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात स्पर्धेचा वेग वेगाने वाढला आहे. यात ‘MG Hector Tomahawk EV’ आणि ‘Mahindra XEV 9S’ या दोन पॉवरफुल गाड्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक फॅमिली एसयूव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर या दोन्ही गाड्यांची तुलना करणे आवश्यक ठरते.

किंमत आणि पर्याय

MG Hector Tomahawk EV ची सुरुवात सुमारे ₹१९.४९ लाखांपासून होते. यात कंपनी ‘बॅटरी-ॲज-अ-सर्व्हिस’ पर्याय देत असल्याने सुरुवातीची किंमत ₹१३.99 लाखांपर्यंत खाली येते, पण बॅटरी भाडे किलोमीटरनुसार द्यावे लागते. दुसरीकडे, Mahindra XEV 9S ची किंमत साधारणपणे ₹२०.६५ लाखांपासून सुरू होते आणि ही गाडी महिंद्राच्या समर्पित ‘INGLO’ प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.

नवीन एसयूव्ही प्लॅटफॉर्मसाठी स्कोडा-फोक्सवॅगन आणि जेएसडब्ल्यू ग्रुपमध्ये इक्विटी पार्टनरशिपची शक्यता!

बॅटरी आणि ड्रायव्हिंग रेंज

MG Hector Tomahawk EV मध्ये ६९.२ kWh ची बॅटरी असून ती ५१७ किमीची रेंज देते. यात V2H (व्हेकल-टू-होम) फिचर मिळते, ज्याद्वारे घरातील उपकरणे चालवता येतात. मधील Mahindra XEV 9S मध्ये ५९ kWh ते ७9 kWh पर्यंतचे बॅटरी पॅक मिळतात, जे एका चार्जमध्ये तब्बल ६७9 किमीपर्यंतची जबरदस्त रेंज देतात. त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी महिंद्राची रेंज अधिक आकर्षक ठरते.

फीचर्स आणि टेक्नोलॉजी

एमजीच्या गाडीत १५.६ इंचाची मोठी टचस्क्रीन, पॅनोरॅमिक सनफ्लू आणि लेव्हल-२ ADAS सह Gen AI व्हॉइस असिस्टंट मिळतो. यात ५ आणि ७ सीटरचे पर्याय आहेत. तर महिंद्रा XEV 9S मध्ये ट्रिपल स्क्रीन सेटअप, Harman Kardon ऑडिओ सिस्टीम आणि स्पेसियस ७-सीटर केबिन मिळते. महिंद्राचा लूक आणि डॅशबोर्ड अधिक आधुनिक वाटतो.

Mahindra XUV 7XO Sales: महिंद्रा XUV 7XO ने लाँच झाल्यानंतर अवघ्या ७ महिन्यांतच गाठला ७०,००० युनिट्स विक्रीचा टप्पा

थोडक्यात काय तर?

जर तुम्हाला आकर्षक किमतीत, युनिक BaaS पर्यायासह आणि आरामदायक फिचर्स असलेली फॅमिली कार हवी असेल, तर MG Hector Tomahawk EV एक उत्तम पर्याय आहे. परंतु, जर तुम्हाला मोठी ड्रायव्हिंग रेंज, पॉवरफुल परफॉर्मन्स आणि लेटेस्ट ईव्ही प्लॅटफॉर्म हवा असेल, तर Mahindra XEV 9S तुमच्यासाठी अधिक बेस्ट ठरेल.

Web Title: Mg hector tomahawk ev vs mahindra xev 9s comparison auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • automobile
  • Mahindra
  • SUV cars

संबंधित बातम्या

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!
1

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती
2

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लवकरच येणार! आतापर्यंत आपल्याला काय माहितीय या बाईक बद्दल! जाणून घ्या
3

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लवकरच येणार! आतापर्यंत आपल्याला काय माहितीय या बाईक बद्दल! जाणून घ्या

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशन भारतात लाँच! किंमत 55.50 लाख रुपये, 201 एचपी इंजिनसह खास ब्रिटिश लूक
4

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशन भारतात लाँच! किंमत 55.50 लाख रुपये, 201 एचपी इंजिनसह खास ब्रिटिश लूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.