Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MG Motors च्या ‘या’ Cars वर मिळतेय धमाकेदार डिस्काउंट! लाखो रुपयांची होईल बचत

जर तुम्हाला एमजी मोटर्सची कार खरेदी करायची असेल तर मार्च 2026 चा महिना तुमच्यासाठी एकदम उत्तम ठरू शकतो. याचे कारण म्हणजे कंपनी या महिन्यात धमाकेदार डिस्काउंट ऑफर करत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 15, 2026 | 07:02 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • एमजी मोटर्सच्या कार्सवर दमदार डिस्कॉऊंट
  • MG Gloster वर 3 लाखांपेक्षा अधिक रुपयांचे डिस्काउंट
  • अन्य कार्सवर देखील दमदार डिस्काउंट
MG Motors भारतात अनेक सेगमेंटमध्ये त्यांच्या उत्तम कार्स विक्रीसाठी ऑफर करते. जर तुम्ही या महिन्यात कंपनीच्या कार्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही लाखो रुपयांची बचत करण्याची संधी मिळवू शकता. चला जाणून घेऊयात, कोणत्या MG कारवर किती डिस्काउंट ऑफर दिली जात आहे?

MG Astor वर किती बचत?

एमजीची Astor ही मिड-साइज SUV सेगमेंटमधील लोकप्रिय कार आहे. या महिन्यात ही SUV खरेदी केल्यास ग्राहकांना कमाल 85 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळू शकतो. या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, लॉयल्टी बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे.

टर्बो हायब्रीड इंजिन, 1030 हॉर्सपॉवर अन् 10 कोटींची किंमत; भारतात Ferrari ची नवी सुपरकार सादर

MG Hector वरही मोठा फायदा

एमजीची Hector ही मिड-साइज SUV भारतात मोठ्या प्रमाणात पसंत केली जाते. या महिन्यात Hector खरेदी केल्यास जुन्या व्हर्जनवर कमाल 1.65 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तर नव्या व्हर्जनवर कमाल 1.10 लाख रुपयांपर्यंत बचतीची संधी कंपनी देत आहे.

MG ZS EV वर काय ऑफर?

MG कडून इलेक्ट्रिक SUV म्हणून ZS EV ची विक्रीही केली जाते. या महिन्यात ही इलेक्ट्रिक SUV खरेदी केल्यास कमाल 80 हजार रुपयांपर्यंत ऑफरचा लाभ मिळू शकतो. या ऑफरमध्ये रिटेल इन्सेंटिव्ह आणि इतर फायदे समाविष्ट आहेत.

MG Gloster वर सर्वाधिक बचत

एमजी मोटरची Gloster ही फुल-साइज SUV सेगमेंटमधील गाडी आहे. या महिन्यात जर ही SUV खरेदी केली, तर सर्वाधिक बचत याच मॉडेलवर मिळू शकते. कंपनीकडून कमाल 3.70 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे.

आमचा देखील एक काळ होता! भारतीय रस्त्यांवर राज्य करणाऱ्या ‘या’ 4 Diesel Cars अचानक का झाल्या गायब?

MG Comet वरही ऑफर उपलब्ध

MG Comet ही देशातील परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारपैकी एक मानली जाते. तसेच ही कार ग्राहकांची आवडती कार ठरली आहे. या महिन्यात ही कार खरेदी केल्यास ग्राहकांना कमाल 50 हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळत आहे.

Web Title: Mg motors discount march 2026 on astor comet gloster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • MG

संबंधित बातम्या

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
1

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
2

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
3

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
4

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.