Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील सर्वात स्वस्त EV झाली अजूनच स्वस्त, आता किंमत असेल फक्त…

देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढताना दिसत आहे. यातच आता देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणजेच MG Comet EV ची किंमत अजूनच स्वस्त झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 10, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Follow Us:

भारतीय ऑटो बाजारात वाढत्या इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. ग्राहक देखील इंधनातील सततच्या दरवाढीमुळे आपली पहिली पसंत EV ला दर्शवत आहे. हीच वाढती मागणी पाहून देशातील कार उत्पादक कंपन्या आता इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर लक्षकेंद्रित करत आहे.

देशात अनेक इलेक्ट्रिक कार्स उपलब्ध आहेत. परंतु आजही मार्केटमध्ये एकाच ईव्हीचा सर्वात जास्त बोलबाला असतो, त्या कारचे नाव म्हणजे MG Comet EV. JSW MG मोटर इंडियाने अलीकडेच भारतीय बाजारात अपडेटेड कॉमेट ईव्ही लाँच केली आहे, जी देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. आता मोठी गोष्ट म्हणजे ही स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक कार आणखी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. जर तुम्हीही ही ईव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते.

Mahindra च्या 2 इलेक्ट्रिक एसयूव्हीवर तुटून पडले लोकं, 6 महिन्यांवर पोहोचला वेटिंग पिरियड

एमजी कॉमेट ईव्हीच्या मॉडेल इयर 2024 वर 45000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 20 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, 20 हजार रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस आणि 5000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे. तुम्हाला हे डिस्काउंट वेगवेगळ्या व्हेरियंटनुसार मिळू शकते.

याशिवाय, एमजी कॉमेट ईव्हीच्या 2025 च्या मॉडेल इयरवर 40 हजार रुपयांचे डिस्काउंट आणि 15 हजार रुपयांपर्यंतचे कॅश डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. या ईव्हीवरील ही ऑफर वेगवेगळ्या व्हेरियंटनुसार देखील बदलू शकते.

MG Comet EV रेंज आणि फीचर्स

एमजी कॉमेट ईव्हीच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्यात 17.3 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक दिला आहे. ही कार 42 पीएसची पॉवर आणि 110 एनएमचा टॉर्क निर्माण करते. याशिवाय, या कारमध्ये 3.3 किलोवॅटचा चार्जर देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने ही कार 5 तासांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.

हिट नाही तर सुपरहिट आहे ‘ही’ कार, परफॉर्मन्सच्या बाबतीत भल्याभल्यांना सोडेल मागे

ब्लॅकस्टॉर्म एडिशनमध्ये हे फीचर्स उपलब्ध

एमजी कॉमेट ईव्हीचे हे ब्लॅकस्टॉर्म व्हर्जन मेकॅनिकली स्टॅंडर्ड मोडसारखेच आहे. या कारमध्ये 17.3 kWh बॅटरी पॅक उपलब्ध आहे. या EV वरील इलेक्ट्रिक मोटर 42 hp पॉवर आणि 110 Nm टॉर्क निर्माण करते. एमजी मोटर्सच्या या इलेक्ट्रिक कारची एमआयडीसी रेंज 230 किलोमीटर आहे. ही एमजीची पहिली इलेक्ट्रिक कार आहे, जी ब्लॅकस्टॉर्म एडिशनसह लाँच करण्यात आली आहे. याशिवाय, एमजीच्या सर्व ICE पॉवर्ड मॉडेल्सच्या ब्लॅकस्टॉर्म व्हर्जन आधीच लाँच करण्यात आले आहेत.

कॉमेट ईव्हीच्या ब्लॅकस्टॉर्म एडिशनमध्ये 10.25-इंच ड्युअल स्क्रीन आहेत, एक इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी आणि दुसरी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी. या कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्लेचे फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये कनेक्टेड कार फीचर्स देखील समाविष्ट आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या कारमध्ये रिअर पार्किंग कॅमेरा आणि ड्युअल एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत.

Web Title: Most affordable electric car mg comet ev became more affordable know the discounts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric car
  • MG

संबंधित बातम्या

Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक
1

Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!
2

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!

Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ
3

Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीवने लाँच केली ‘रायडिंग अकॅडमी’! आता शिका प्रोफेशनल ट्रॅक आणि ऑफ-रोड रायडिंग
4

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीवने लाँच केली ‘रायडिंग अकॅडमी’! आता शिका प्रोफेशनल ट्रॅक आणि ऑफ-रोड रायडिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.