Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेंजच्या बॅटरीत Tata Sierra EV सगळ्या गाडयांना मागे सोडणार? लाँच होण्याअगोदर जाणून घ्या ‘ही’ माहिती

भारतात टाटा सिएरा अल्पावधीतच ग्राहकांची आवडती एसयूव्ही ठरली होती. आता लवकरच या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच होण्याची तयारी होत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 13, 2026 | 07:51 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील आघाडीची वाहन निर्माता Tata Motors मे 2026 मध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक SUV Tata Sierra EV लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही कार कंपनीसाठी विशेष ठरणार आहे, कारण ही जुन्या Sierra मॉडेलची आधुनिक आणि इलेक्ट्रिक आवृत्ती असेल. Sierra EV ला Tata Harrier EV प्रमाणेच सिंगल मोटर आणि ड्युअल मोटर अशा दोन पर्यायांमध्ये सादर केले जाईल. विशेष म्हणजे ड्युअल मोटर व्हर्जनमध्ये ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) फीचर दिले जाईल, जे या किमतीत फार कमी गाड्यांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे ही SUV खराब रस्त्यांवरही उत्तम परफॉर्मन्स देऊ शकते.

Kia च्या ‘या’ 2 कारला मिळणार Hybrid टेक्नॉलॉजीची साथ, भारतात कधी होणार लाँच?

बॅटरी आणि रेंज

Tata Sierra EV ची सर्वात जास्त चर्चा तिच्या रेंजमुळे होत आहे. माहितीनुसार, सिंगल मोटर व्हर्जनमध्ये 55kWh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते, तर ड्युअल मोटर व्हर्जनमध्ये 65kWh ची मोठी बॅटरी मिळू शकते. मोठ्या बॅटरीमुळे रेंजही जास्त मिळण्याची अपेक्षा आहे.

कंपनीकडून अधिकृत रेंज अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र अंदाजानुसार ही SUV 600 किमीपेक्षा जास्त रेंज (कंपनी क्लेम) देऊ शकते. प्रत्यक्ष वापरात ही रेंज सुमारे 400 ते 450 किमी दरम्यान असण्याची शक्यता आहे, जी दैनंदिन वापरासाठी चांगली मानली जाते. Sierra EV चे वजन Harrier EV पेक्षा कमी असण्याची शक्यता असून त्यामुळे रेंजमध्येही फायदा होऊ शकतो.

Mahindra च्या ‘या’ लोकप्रिय कारच्या किमतीत अव्वा का सव्वा वाढ! आता द्यावी लागणार इतकी किंमत

कोणाशी होणार स्पर्धा?

या SUV ची थेट टक्कर Mahindra BE.6 आणि Mahindra XEV 9e सारख्या नव्या इलेक्ट्रिक SUVs सोबत होणार आहे. सध्या बहुतांश इलेक्ट्रिक गाड्यांची रेंज 500 ते 550 किमीच्या आसपास आहे. त्यामुळे Sierra EV जर 600 किमीपेक्षा जास्त रेंज देत असेल, तर ती या सेगमेंटमध्ये मोठा फायदा मिळवू शकते. शिवाय AWD फीचरमुळे तिची ऑफ-रोड क्षमता अधिक मजबूत होईल.

डिझाइन आणि इंटिरिअर

Tata Sierra EV चे डिझाइन जुन्या Sierra पासून प्रेरित असले तरी त्यात आधुनिक टच स्पष्ट दिसेल. समोरचा भाग क्लोज्ड ग्रिल डिझाइनसह येईल, जो इलेक्ट्रिक गाड्यांची ओळख बनला आहे. इंटीरियरमध्ये मोठे बदल अपेक्षित असून नवीन स्क्रीन, आरामदायक सीट्स आणि प्रगत फीचर्स दिले जाऊ शकतात. ही SUV प्रीमियम फील देण्यासाठी डिझाइन करण्यात येत आहे, ज्यामुळे ती ग्राहकांना आकर्षित करू शकते.

Web Title: New electric car tata sirerra ev range and features details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 07:51 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • tata sierra

संबंधित बातम्या

Kia च्या ‘या’ 2 कारला मिळणार Hybrid टेक्नॉलॉजीची साथ, भारतात कधी होणार लाँच?
1

Kia च्या ‘या’ 2 कारला मिळणार Hybrid टेक्नॉलॉजीची साथ, भारतात कधी होणार लाँच?

Mahindra च्या ‘या’ लोकप्रिय कारच्या किमतीत अव्वा का सव्वा वाढ! आता द्यावी लागणार इतकी किंमत
2

Mahindra च्या ‘या’ लोकप्रिय कारच्या किमतीत अव्वा का सव्वा वाढ! आता द्यावी लागणार इतकी किंमत

काय चेष्टा आहे राव! Kawasaki च्या ‘या’ बाईकवर 2 लाख रुपयांचे डिस्काउंट देऊन सुद्धा किंमत 15 लाखांपेक्षा जास्त
3

काय चेष्टा आहे राव! Kawasaki च्या ‘या’ बाईकवर 2 लाख रुपयांचे डिस्काउंट देऊन सुद्धा किंमत 15 लाखांपेक्षा जास्त

Electric Car Battery Issue: रात्रभर EV बंद ठेवून सुद्धा त्याची बॅटरी उतरते? यामागील कारण काय? जाणून घ्या
4

Electric Car Battery Issue: रात्रभर EV बंद ठेवून सुद्धा त्याची बॅटरी उतरते? यामागील कारण काय? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.