Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑफिशल लाँच आधीच ‘न्यु मारुती ब्रेझा टर्बो पेट्रोल’ डीलरशिपमध्ये पोहोचली! समोर आला व्हिडीओ

नवीन मारुती ब्रेझा फेसलिफ्ट अधिकृत लाँचपूर्वीच डीलरशिपमध्ये पोहोचली आहे. यामध्ये १.०-लीटर बूस्टरजेट टर्बो-पेट्रोल इंजिन, १०.१-इंचची टचस्क्रीन, ३६०-डिग्री कॅमेरा आणि ६ एअरबॅग्स यांसारखे प्रीमियम फीचर्स मिळतील.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 24, 2026 | 03:15 PM
ऑफिशल लाँच आधीच ‘न्यु मारुती ब्रेझा टर्बो पेट्रोल’ डीलरशिपमध्ये पोहोचली! समोर आला व्हिडीओ
Follow Us
Follow Us:
  • न्यु मारुती ब्रेझा फेसलिफ्टमध्ये नवीन फ्रंट ग्रिल, अलॉय व्हील्स, १०.१-इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम, ३६०-डिग्री कॅमेरा आणि ६ एअरबॅग्स मिळतील.
  • १.५-लीटर पेट्रोल इंजिनसोबतच आता अधिक परफॉर्मन्स देणारे १.०-लीटर ‘बूस्टरजेट’ टर्बो-पेट्रोल इंजिन उपलब्ध करून दिले आहे.
  • ऑफिशल लाँचपूर्वीच गाडी डीलरशिपमध्ये पोहोचली असून, याची किंमत सध्याच्या ₹८.२६ लाख ते ₹१३ लाख (एक्स-शोरूम) रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे.

मारुती सुझुकी आज त्यांची बहुप्रतिक्षित ‘ब्रेझा फेसलिफ्ट’ अधिकृतपणे लाँच करणार आहे. लाँचिंगच्या आधीच कंपनीने देशभरातील डीलरशिप्सकडे गाड्या पाठवण्यास सुरुवात केली असून, १.०-लीटर टर्बो-पेट्रोल व्हेरिएंट शोरूममध्ये पोहोचल्याचे नवीन फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

बाह्य रचना

गाडीच्या बाह्य रचनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये नवीन फ्रंट ग्रिल, री-डिजाइन केलेले फ्रंट बंपर आणि आकर्षक डिझाइनचे नवीन अलॉय व्हील्स पाहायला मिळतात. डीलरशिपमध्ये दिसलेली ही एसयूव्ही ‘जिम्नी’प्रमाणे नवीन ‘ब्लूइश ब्लॅक’ रंगात असून, मागील बाजूस आधीसारखेच स्लीक एलईडी टेल लॅम्प्स कायम ठेवण्यात आले आहेत.

ईव्ही की पेट्रोल कार? ५ वर्षांत तुमचे लाखो रुपये नक्की कुठे वाचतील? जाणून घ्या गणित!

इंटीरियर आणि फीचर्स

गाडीच्या केबिनमध्ये पूर्वीपेक्षा मोठे बदल पाहायला मिळतायत. यात जुन्या ९-इंच सिस्टीमऐवजी १०.१-इंचची नवीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे, जी वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करते. याशिवाय ३६०-डिग्री कॅमेरा, हेड-अप डिस्प्ले, ॲम्बियंट लाइटिंग, वायरलेस चार्जर, ऑटो-डिमिंग IRVM, व्हेंटिलेटेड सीट्स आणि इलेक्ट्रिक सनरूफ यांसारखे आधुनिक फीचर्स तसेच सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत.

2027 Mercedes-Maybach GLS 680: दमदार V8 इंजिन आणि नवीन इंटिरिअरसह सादर! एका क्लिकवर घ्या पाहून

इंजिन आणि अपेक्षित किंमत

या फेसलिफ्टमधील सर्वात मोठा बदल म्हणजे इंजिन पर्याय होय. १.५-लीटर पेट्रोल इंजिनसोबतच आता फ्रॉन्क्समधील १.०-लीटर बूस्टरजेट टर्बो-पेट्रोल इंजिनचा पर्यायही उपलब्ध करून दिला जात आहे, जे ११० पीएस पॉवर आणि १७० एनएम टॉर्क जनरेट करते. टर्बो इंजिनमुळे गाडीवरील जीएसटी कर कमी होऊन तिची किंमत अधिक परवडणारी राहण्याची शक्यता आहे. सध्याच्या ब्रेझाची किंमत ₹८.२६ लाख ते ₹१३ लाख दरम्यान असून नवीन मॉडेल याच रेंजमध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: New maruti breeza facelift turbo petrol launch automobile news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

ईव्ही की पेट्रोल कार? ५ वर्षांत तुमचे लाखो रुपये नक्की कुठे वाचतील? जाणून घ्या गणित!
1

ईव्ही की पेट्रोल कार? ५ वर्षांत तुमचे लाखो रुपये नक्की कुठे वाचतील? जाणून घ्या गणित!

2027 Mercedes-Maybach GLS 680: दमदार V8 इंजिन आणि नवीन इंटिरिअरसह सादर! एका क्लिकवर घ्या पाहून
2

2027 Mercedes-Maybach GLS 680: दमदार V8 इंजिन आणि नवीन इंटिरिअरसह सादर! एका क्लिकवर घ्या पाहून

फोर्स मोटर्सने नवीन ‘अर्बानिया डिलक्स’ केली लॉन्च; प्रीमियम शेअर्ड मोबिलिटीमधील आपले वर्चस्व केले अधिक दृढ
3

फोर्स मोटर्सने नवीन ‘अर्बानिया डिलक्स’ केली लॉन्च; प्रीमियम शेअर्ड मोबिलिटीमधील आपले वर्चस्व केले अधिक दृढ

पिकअप ट्रकचा बाजीगर ‘Toyota Hilux’! लाँचिंगपूर्वी समोर आली पहिली झलक, पाहा काय असेल खास
4

पिकअप ट्रकचा बाजीगर ‘Toyota Hilux’! लाँचिंगपूर्वी समोर आली पहिली झलक, पाहा काय असेल खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.