Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त 4 डिलरशिपवर उपलब्ध! भारतात Ducati Desmo450 MX लाँच, किंमत तर…

प्रीमियम बाईक उत्पादक कंपनी डुकाटीकडून नवीन ऑफ रोडींग बाईक लाँच करण्यात आली आहे. Ducati Desmo 450 MX असे या बाईकचे नाव आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 16, 2026 | 06:47 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात नवीन ऑफ रोडींग बाईक लाँच
  • Ducati Desmo450 MX झाली लाँच
  • जाणून घ्या सगळी माहिती
भारतामध्ये Ducati कडून अनेक सेगमेंटमध्ये सुपरबाइक्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. आता कंपनीने अधिकृतपणे Ducati Desmo 450 MX ही नवी मोटरसायकल भारतीय बाजारात लाँच केली आहे. ऑफ-रोडिंग आणि मोटोक्रॉस सेगमेंटसाठी सादर करण्यात आलेल्या या बाईकमध्ये अनेक आधुनिक फीचर्स आणि दमदार इंजिन देण्यात आले आहे. या बाईकची फीचर्स, इंजिन आणि इतर माहिती जाणून घेऊया.

लाँच झाली नवी बाईक

Ducati ने भारतीय बाजारात Desmo 450 MX ही नवी बाईक लाँच केली आहे. कंपनीने ही बाईक खास ऑफ-रोडिंग आणि मोटोक्रॉस सेगमेंट लक्षात घेऊन सादर केली आहे.

काय रावडी लूक आहे राव! BMW ने लाँच केली नवीन बाईक, किंमत इतकी जास्त जी कारलाही लाजवेल

काय आहेत खास फीचर्स?

या बाईकमध्ये अनेक आधुनिक आणि परफॉर्मन्स-केंद्रित फीचर्स देण्यात आले आहेत. यात राइडिंग मोड्स, DTC (Ducati Traction Control), EBC, फॉल डिटेक्शन, पॉवर लॉन्च, क्विक शिफ्ट अप, लिथियम-आयन बॅटरी, ॲडजस्टेबल हँडलबार, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आणि सिंगल सीट यांचा समावेश आहे.

किती दमदार आहे इंजिन?

Ducati ने या बाईकमध्ये 450 सीसी क्षमतेचे इंजिन दिले आहे. हे इंजिन 46.7 किलोवॅट पॉवर निर्माण करते. तसेच या बाईकमध्ये पाच गिअर्स देण्यात आले आहेत.

15 हजार पगाराच्या दमवर सुद्धा Maruti Wagon R CNG आरामात होते तुमची! जाणून घ्या EMI चा साधा-सोपा हिशोब

अधिकाऱ्यांनी काय सांगितले?

नव्या बाईकच्या लाँचवेळी Ducati India चे व्यवस्थापकीय संचालक बिपुल चंद्र म्हणाले की, Desmo 450 MX चे भारतातील आगमन हा Ducati साठी ऐतिहासिक क्षण आहे. भारतात ऑफ-रोड आणि मोटोक्रॉस मोटरसायकलिंगबाबत वाढती उत्सुकता दिसून येत आहे आणि अशा रोमांचक सेगमेंटमध्ये Ducati ची दमदार उपस्थिती नोंदवताना आम्हाला आनंद होत आहे.

किंमत किती?

भारतामध्ये Ducati Desmo 450 MX ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 17,23,600 रुपये इतकी आहे. ही बाईक केवळ चार निवडक Ducati डीलरशिप्सवर उपलब्ध असेल; यामध्ये Ducati New Delhi, Ducati VFM Bengaluru, Ducati Chennai आणि Ducati Pune यांचा समावेश आहे. या बाईकसाठीचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे आणि मार्च 2026 च्या अखेरीस डिलिव्हरी देण्यास सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: New off roading bike ducati desmo450 mx launched in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • automobile
  • bike

संबंधित बातम्या

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
1

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
2

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर
3

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV
4

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.