Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Renault Duster vs Toyota Hyryder: कोणती Hybrid SUV तुमच्यासाठी एकदम क्लासsss? जाणून घ्या

भारतीय ऑटो बाजारात नुकतेच नवीन Renault Duster लाँच झाली आहे, जी थेट Toyota Hyryder सोबत स्पर्धा करणार आहे. चला दोन्ही कार्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 03, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात रेनॉल्ट डस्टरचे नवीन व्हर्जन लाँच
  • थेट Toyota Hyryder सोबत असेल स्पर्धा
  • जाणून घ्या दोन्ही कार्सचे डिझाइन, इंटिरिअर आणि फीचर्स
मिड-साईज SUV सेगमेंटमध्ये New Renault Duster च्या एंट्रीनंतर स्पर्धा अधिकच रंगतदार झाली आहे. या सेगमेंटमध्ये आधीपासूनच मजबूत उपस्थिती असलेली Toyota Urban Cruiser Hyryder ही कार मोठी प्रतिस्पर्धी मानली जाते. दोन्हीही Hybrid SUV असल्या तरी त्यांचा स्वभाव आणि ओळख वेगळी आहे. Duster ही मस्क्युलर SUV म्हणून ओळखली जाते, तर Hyryder ही अर्बन-फोकस्ड, स्लीक आणि प्रीमियम क्रॉसओव्हर SUV म्हणून स्वतःला सादर करते.

डिझाइनमध्ये कोण पुढे?

New Renault Duster चे डिझाइन पूर्णपणे नवीन असून ते ग्लोबल थर्ड जनरेशन मॉडेलवर आधारित आहे. बॉक्सी स्टान्स, उंच बोनट लाईन, मजबूत व्हील आर्च आणि बोल्ड फ्रंट ग्रिल यामुळे तिला खऱ्या अर्थाने SUV लुक मिळतो. LED DRL आणि फंक्शनल रूफ रेल्स तिचा रग्ड लुक आणखी उठावदार करतात. या SUV ची लांबी 4343 मिमी आहे.

जानेवारी 2026 मध्ये Tata Motors च्या ‘या’ कारने रचला इतिहास! थेट विकले 23000 युनिट्स

दुसरीकडे, Toyota Hyryder अधिक मॉडर्न आणि अर्बन डिझाइनसह येते. स्प्लिट हेडलॅम्प्स, क्रोम एलिमेंट्स आणि स्लीक प्रोफाइल यामुळे ती शहरातील ग्राहकांसाठी आकर्षक ठरते. तिची लांबी 4365 मिमी असली तरी रफ-टफ लुकच्या बाबतीत Duster अधिक दमदार वाटते.

इंटिरिअर आणि फीचर्स

Duster चा केबिन पूर्णपणे रीडिझाईन करण्यात आला असून त्यात बॉक्सी डॅशबोर्ड, 10.1-इंच टचस्क्रीन, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि जास्त केबिन स्पेस मिळते. त्यामुळे ही SUV कुटुंबासाठी आणि लांब प्रवासासाठी अधिक प्रॅक्टिकल ठरते.

Hyryder चा इंटीरियर टेक्नॉलॉजीने समृद्ध असून 9-इंच इंफोटेनमेंट सिस्टम, हेड-अप डिस्प्ले आणि प्रीमियम फील देण्यात आली आहे. मात्र स्टोरेज स्पेस आणि मॉड्युलॅरिटीच्या बाबतीत Duster पुढे आहे.

भारतात ‘या’ ऑटो कंपनीचाच बोलबाला! नवीन वर्षाची दमदार सुरुवात; जानेवारीत विक्रीमध्ये 33 टक्क्यांची मोठी वाढ

सेफ्टी

दोन्ही SUV मध्ये 6 एअरबॅग्स, ABS, ESC आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखी महत्त्वाची सेफ्टी फीचर्स मिळतात. मात्र Duster मध्ये लेव्हल-2 ADAS, अ‍ॅडॅप्टिव क्रूझ कंट्रोल आणि लेन-कीप असिस्टसारखी प्रगत फीचर्स दिली असल्याने ती थोडी आघाडीवर आहे.

कोणती SUV तुमच्यासाठी बेस्ट?

New Renault Duster चे स्ट्रॉन्ग हायब्रिड सेटअप अधिक पॉवरफुल असून चांगले एक्सीलरेशन देतो. तर Toyota Hyryder मायलेजच्या बाबतीत पुढे असून ती सुमारे 27 kmpl पर्यंतची इंधन कार्यक्षमता देते.

जर तुम्हाला जास्त पॉवर, रग्ड डिझाइन आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्स हवे असतील तर New Renault Duster ही अधिक दमदार Hybrid SUV ठरते. मात्र मायलेज, स्मूथ ड्रायव्हिंग आणि अर्बन कम्फर्ट तुमची प्राथमिकता असेल तर Toyota Hyryder हा उत्तम पर्याय आहे.

Web Title: New renault duster vs toyota hyryder which hybrid suv is best

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Renault
  • SUV
  • toyota

संबंधित बातम्या

कियाचा मोठा धमाका! कियाच्या ३ नवीन एसयूव्ही लवकरच येणार मार्केटमध्ये!
1

कियाचा मोठा धमाका! कियाच्या ३ नवीन एसयूव्ही लवकरच येणार मार्केटमध्ये!

२०२७ पूर्वी भारतात होणार ‘या’ नवीन इलेक्ट्रीक कार लॉन्च! संपूर्ण यादी जाणून घ्या
2

२०२७ पूर्वी भारतात होणार ‘या’ नवीन इलेक्ट्रीक कार लॉन्च! संपूर्ण यादी जाणून घ्या

निसान टेक्टॉनचा पहिला लूक समोर; ‘बेबी पेट्रोल’ म्हणून मारणार एन्ट्री
3

निसान टेक्टॉनचा पहिला लूक समोर; ‘बेबी पेट्रोल’ म्हणून मारणार एन्ट्री

ह्युंडाईच्या ३० व्या वर्षानिमित्त २४ जूनपासून ‘स्मार्ट केअर क्लिनिक’ सुरू; मोफत ३० पॉइंट चेक-अपसह कार मेंटेनन्स आणि पार्ट्सवर सूट!
4

ह्युंडाईच्या ३० व्या वर्षानिमित्त २४ जूनपासून ‘स्मार्ट केअर क्लिनिक’ सुरू; मोफत ३० पॉइंट चेक-अपसह कार मेंटेनन्स आणि पार्ट्सवर सूट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.