• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Car Sales Report In January 2026 More Than 23000 Units Of Tata Nexon Sold

जानेवारी 2026 मध्ये Tata Motors च्या ‘या’ कारने रचला इतिहास! थेट विकले 23000 युनिट्स

जानेवारी 2026 मध्ये कोणत्या कार्सच्या किती विक्री झाली आहे, याचा रिपोर्ट सादर झाला आहे. चला जाणून घेऊयात विक्रीत कोणत्या कारने बाजी मारली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 02, 2026 | 09:35 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारतीय मार्केटमध्ये जानेवारीत 2026 वाहनांची दमदार विक्री
  • Tata Nexon च्या 23 हजारांहून अधिक युनिट्सची विक्री
  • जाणून घ्या जानेवारी 2026 मधील सेल्स रिपोर्ट
भारतीय ऑटो बाजारात वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. भारतात दरवर्षी लाखोंच्या संख्येने वाहनांची विक्री होते आणि यामध्ये कार्सचा मोठा वाटा असतो. देशात विविध कार्स ऑफर होत असतात. नुकतेच अहवालांनुसार, 2026 च्या पहिल्या महिन्यात देशात सर्वाधिक मागणी असलेल्या Top 5 कार्सची नावे समोर आल्या आहेत. कोणत्या कंपनीची कोणती कार या यादीत आहे, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

पहिल्या क्रमांकावर Tata Nexon

टाटा मोटर्सकडून कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये Tata Nexon ऑफर केली जाते. 2026 च्या पहिल्या महिन्यात ही एसयूव्ही देशात सर्वाधिक मागणी असलेली कार ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात Nexon च्या 23 हजारांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.

तुमची आमची आवडती बाईक महागली! आता TVS Raider 125 खरेदी करण्यासाठी ‘इतके’ अतिरिक्त पैसे द्यावे लागणार

दुसऱ्या क्रमांकावर Maruti Dzire

देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी Maruti Suzuki विविध सेगमेंटमध्ये आपली वाहने विक्रीसाठी देते. कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमधील Maruti Dzire ने 2026 च्या पहिल्या महिन्यात दमदार कामगिरी केली असून, या कारच्या एकूण 19,629 युनिट्सची विक्री झाली आहे.

तिसऱ्या क्रमांकावर Tata Punch

टाटा मोटर्सकडून Nexon सोबतच Tata Punch देखील ऑफर केली जाते. अहवालांनुसार, मागील महिन्यात या एसयूव्हीच्या 19 हजारांपेक्षा अधिक युनिट्सची विक्री देशभरात झाली आहे.

चौथ्या क्रमांकावर Hyundai Creta

ह्युंदाईकडून मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये Hyundai Creta ऑफर केली जाते. 2026 च्या पहिल्या महिन्यात Creta ला देखील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, या एसयूव्हीच्या सुमारे 18 हजार युनिट्सची विक्री झाली आहे.

भारतात ‘या’ ऑटो कंपनीचाच बोलबाला! नवीन वर्षाची दमदार सुरुवात; जानेवारीत विक्रीमध्ये 33 टक्क्यांची मोठी वाढ

Top 5 मध्ये Maruti Ertiga चा समावेश

मारुती अर्टिगा ही बजेट एमपीव्ही सेगमेंटमधील लोकप्रिय कार आहे. ही कार भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात पसंत केली जाते. अहवालांनुसार, मागील महिन्यात Ertiga च्या 17,892 युनिट्सची विक्री झाली आहे.

Web Title: Car sales report in january 2026 more than 23000 units of tata nexon sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • tata motors

संबंधित बातम्या

भारतात ‘या’ ऑटो कंपनीचाच बोलबाला! नवीन वर्षाची दमदार सुरुवात; जानेवारीत विक्रीमध्ये 33 टक्क्यांची मोठी वाढ
1

भारतात ‘या’ ऑटो कंपनीचाच बोलबाला! नवीन वर्षाची दमदार सुरुवात; जानेवारीत विक्रीमध्ये 33 टक्क्यांची मोठी वाढ

एकदा चार्ज करा अन् 169 किमी फिरा! Yamaha ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर EC-06 भारतात दाखल
2

एकदा चार्ज करा अन् 169 किमी फिरा! Yamaha ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर EC-06 भारतात दाखल

तुमची आमची आवडती बाईक महागली! आता TVS Raider 125 खरेदी करण्यासाठी ‘इतके’ अतिरिक्त पैसे द्यावे लागणार
3

तुमची आमची आवडती बाईक महागली! आता TVS Raider 125 खरेदी करण्यासाठी ‘इतके’ अतिरिक्त पैसे द्यावे लागणार

Toyota Fortuner ची हवा टाइट! MG Motors च्या ‘या’ पॉवरफुल SUV चा टिझर रिलीज
4

Toyota Fortuner ची हवा टाइट! MG Motors च्या ‘या’ पॉवरफुल SUV चा टिझर रिलीज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जानेवारी 2026 मध्ये Tata Motors च्या ‘या’ कारने रचला इतिहास! थेट विकले 23000 युनिट्स

जानेवारी 2026 मध्ये Tata Motors च्या ‘या’ कारने रचला इतिहास! थेट विकले 23000 युनिट्स

Feb 02, 2026 | 09:35 PM
T20 World Cup 2026 पूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का! या खेळाडूचा निखळला खांदा; स्पर्धेतून पकडावा लागला बाहेरचा रस्ता 

T20 World Cup 2026 पूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का! या खेळाडूचा निखळला खांदा; स्पर्धेतून पकडावा लागला बाहेरचा रस्ता 

Feb 02, 2026 | 09:33 PM
जगातील पहिले Public Flushing Toilet कधी आणि कुठे सुरू झाले? मनोरंजक कहाणी, 99% लोकांना माहीतच नाही

जगातील पहिले Public Flushing Toilet कधी आणि कुठे सुरू झाले? मनोरंजक कहाणी, 99% लोकांना माहीतच नाही

Feb 02, 2026 | 08:56 PM
Ahilyanagar News: जेऊर परिसरातील शेतकऱ्यांना पुन्हा रात्रीची वीज देण्याचा प्रकार सुरु! बळीराजा आक्रमक

Ahilyanagar News: जेऊर परिसरातील शेतकऱ्यांना पुन्हा रात्रीची वीज देण्याचा प्रकार सुरु! बळीराजा आक्रमक

Feb 02, 2026 | 08:48 PM
वेगवान, सुसाट अन्…! ‘Missing Link ’मुळे ‘हा’ प्रवास अत्यंत जलद होणार; बोरघाटातील धोकादायक वळणं…

वेगवान, सुसाट अन्…! ‘Missing Link ’मुळे ‘हा’ प्रवास अत्यंत जलद होणार; बोरघाटातील धोकादायक वळणं…

Feb 02, 2026 | 08:41 PM
IVF केल्यानंतर किती वेळात होऊ शकता Pregnant, तज्ज्ञांनी सांगितले तपशील; होणार नाही Confusion

IVF केल्यानंतर किती वेळात होऊ शकता Pregnant, तज्ज्ञांनी सांगितले तपशील; होणार नाही Confusion

Feb 02, 2026 | 08:29 PM
एका रात्रीत फिरलं चक्र! UAE च्या राष्ट्राध्यक्षांनी मुलाचे नावे केली २६० अब्ज डॉलर्सची संपत्ती, देशात सत्ताबदलाचे संकेत

एका रात्रीत फिरलं चक्र! UAE च्या राष्ट्राध्यक्षांनी मुलाचे नावे केली २६० अब्ज डॉलर्सची संपत्ती, देशात सत्ताबदलाचे संकेत

Feb 02, 2026 | 08:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.