Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nissan Magnite SUV चा बेस व्हेरिएंट घरी आणण्यासाठी किती करावे लागेल Down Payment? EMI किती?

निसान मॅग्नाइट एसयूव्ही भारतीय मार्केटमध्ये लोकप्रिय ठरत आहे. जर तुम्ही या कारसाठी 2 लाखांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला महिन्याला किती EMI द्यावा लागेल? याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 22, 2025 | 06:15 AM
Nissan Magnite SUV चा बेस व्हेरिएंट घरी आणण्यासाठी किती करावे लागेल Down Payment?

Nissan Magnite SUV चा बेस व्हेरिएंट घरी आणण्यासाठी किती करावे लागेल Down Payment?

Follow Us
Close
Follow Us:
  • निसान मॅग्नाइट ही एसयूव्ही भारतीय मार्केटमध्ये लोकप्रिय ठरत आहे
  • बेस व्हेरिएंटची किंमत ₹5.61 लाख (एक्स-शोरूम) आहे
  • चला या कारचा फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात
भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असतात. यातही SUV सेगमेंटमधील कार्सना चांगली मागणी मिळते. अशीच एक लोकप्रिय एसयूव्ही म्हणजे Nissan Magnite.

Nissan या आघाडीच्या ऑटो कंपनीने दमदार कार ऑफर केल्या आहेत. भारतीय बाजारात Nissan कंपनीने SUV सेगमेंटमध्ये Magnite Facelift ला विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. या SUV चा बेस व्हेरिएंट Visia म्हणून सादर करण्यात आला आहे. तुम्ही जर हा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि फक्त 2 लाख रुपये डाउन पेमेंट करून ही कार घरी आणायची असेल, तर तुम्हाला दर महिन्याला किती EMI भरावा लागेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

भारतात लाँच होणारी Audi Q3 प्रवाशांसाठी किती सुरक्षित? Euro NCAP Test मध्ये किती मिळाली सेफ्टी रेटिंग?

Nissan Magnite Visia किंमत

Nissan कडून Magnite Facelift चा बेस व्हेरिएंट Visia म्हणून सादर केला जातो. याची एक्स-शोरूम किंमत 5.61 लाख रुपये आहे. जर ही कार राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केली गेली, तर सुमारे 22 हजार रुपये रोड टॅक्स आणि 27 हजार रुपये इंश्युरन्स भरावे लागतात. त्यामुळे Nissan Magnite Visia ची ऑन-रोड किंमत अंदाजे 6.12 लाख रुपये होईल.

2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर किती EMI?

जर तुम्ही Visia व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँक केवळ एक्स-शोरूम किमतीवर तुम्हाला कर्ज देईल. त्यामुळे 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर उरलेली 4.12 लाख रुपयांची रक्कम बँककडून फायनान्स करावी लागेल. जर बँक तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांकरिता 4.12 लाख रुपये कर्ज देत असेल, तर तुम्हाला दर महिन्याला 6624 रुपये EMI भरावे लागतील.

Nissan Magnite Visia महाग होईल

जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांच्या कालावधीसाठी 4.12 लाख रुपयांचे लोन घेतले, तर तुम्हाला 7 वर्षांपर्यंत दर महिन्याला 6624 रुपयांचा EMI भरावा लागेल. या कालावधीत तुम्ही एकूण सुमारे 1.44 लाख रुपये फक्त व्याज म्हणून भराल. त्यामुळे एकूण कारची किंमत सुमारे 7.56 लाख रुपये होईल.

बजेट प्लॅन असा ज्यामुळे काही मिनिटातच Tata Safari होईल तुमच्या नावावर, किती असेल EMI?

कोणाशी आहे स्पर्धा?

भारतीय बाजारात Nissan Magnite Facelift ही Compact SUV सेगमेंट मध्ये येते. या सेगमेंटमध्ये या कारची थेट स्पर्धा Kia Sonet, Maruti Brezza, Hyundai Venue, Mahindra XUV 3XO, Tata Nexon आणि Kia Syros यांसारख्या कार्सशी आहे.

Web Title: Nissan magnite suv base variant emi after 2 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • emi
  • nissan

संबंधित बातम्या

Maruti E Vitara तुमच्यासाठी किती सुरक्षित? Bharat NCAP च्या सेफ्टी टेस्टमध्ये किती मिळाली रेटिंग?
1

Maruti E Vitara तुमच्यासाठी किती सुरक्षित? Bharat NCAP च्या सेफ्टी टेस्टमध्ये किती मिळाली रेटिंग?

कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्सचे ठाण्यात पदार्पण; उल्हासनगरात पहिली 3S डीलरशिप सुरू
2

कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्सचे ठाण्यात पदार्पण; उल्हासनगरात पहिली 3S डीलरशिप सुरू

Audi India ची ग्राहकांना खास भेट! ‘हा’ विशेष प्रोग्रॅम सुरू, मिळणार एकापेक्षा एक प्रीमियम सुविधा
3

Audi India ची ग्राहकांना खास भेट! ‘हा’ विशेष प्रोग्रॅम सुरू, मिळणार एकापेक्षा एक प्रीमियम सुविधा

2025 मधील Flop Cars! मोठमोठ्या ब्रॅण्ड्सच्या वाहनांना ग्राहकांनी नाकारले, EV ची जादू देखील ठरली फुसकी
4

2025 मधील Flop Cars! मोठमोठ्या ब्रॅण्ड्सच्या वाहनांना ग्राहकांनी नाकारले, EV ची जादू देखील ठरली फुसकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.