Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जून 2026 मध्ये होंडा कार्सवर मोठ्या सवलती; Elevate वर तब्बल 2.15 लाख रुपयांपर्यंत लाभ!

भारतातील कार खरेदीदारांसाठी जून 2026 हा महिना फायदेशीर ठरत आहे. होंडा कार्स इंडियाने आपल्या लोकप्रिय मॉडेल्सवर आकर्षक सवलती आणि विविध लाभांची घोषणा केली आहे. कंपनीकडून रोख सवलत, एक्स्चेंज बोनस, लॉयल्टी बोनस, वाढीव वॉरंटी तसेच मोफत अॅक्सेसरीज अशा अनेक ऑफर्स देण्यात येत आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 14, 2026 | 05:42 PM
जून 2026 मध्ये होंडा कार्सवर मोठ्या सवलती; Elevate वर तब्बल 2.15 लाख रुपयांपर्यंत लाभ!
Follow Us
Follow Us:

भारतातील कार खरेदीदारांसाठी जून 2026 हा महिना फायदेशीर ठरत आहे. होंडा कार्स इंडियाने आपल्या लोकप्रिय मॉडेल्सवर आकर्षक सवलती आणि विविध लाभांची घोषणा केली आहे. कंपनीकडून रोख सवलत, एक्स्चेंज बोनस, लॉयल्टी बोनस, वाढीव वॉरंटी तसेच मोफत अॅक्सेसरीज अशा अनेक ऑफर्स देण्यात येत आहेत. या ऑफर्स 30 जून 2026 पर्यंतच असून शहर आणि डीलरशिपनुसार त्यामध्ये बदल होऊ शकतो.

Honda ने भारतात लाँच केल्या 4 नवीन दमदार प्रीमियम बाईक्स! पावरफुल इंजिन अन् प्रीमियम लूकने सुसज्ज; जाणून घ्या किंमत

होंडाच्या SUV श्रेणीतील लोकप्रिय Honda Elevate वर सर्वाधिक लाभ मिळत आहेत. Elevate ZX MT आणि ZX CVT या टॉप व्हेरियंट्सवर ग्राहकांना तब्बल 2.15 लाख रुपयांपर्यंत फायदे मिळू शकतात. यामध्ये रोख सवलत, एक्स्चेंज बोनस तसेच मोफत 360-डिग्री कॅमेरा, प्रीमियम डॅशकॅम आणि इतर अॅक्सेसरी पॅकेजचा समावेश आहे. Elevate V Apex व्हेरियंटवर 1.61 लाख रुपयांपर्यंत तर VX व्हेरियंटवर 1.53 लाख रुपयांपर्यंत लाभ दिले जात आहेत. Hyundai Creta, Kia Seltos आणि Maruti Grand Vitara यांसारख्या SUV मॉडेल्सना Elevate कडून जोरदार स्पर्धा मिळत आहे.

दुसरीकडे, Honda Amaze वरही आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. Amaze ZX MT या टॉप व्हेरियंटवर 67 हजार रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतात. Amaze VX वर 48 हजार रुपये तर Amaze V वर 28 हजार रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. याशिवाय, निवडक व्हेरियंट्ससाठी अधिकृत CNG किट बसविणाऱ्यांना 20 हजार रुपयांपर्यंत परतावा देण्याची योजना कंपनीने सुरू ठेवली आहे.

India Cheapest Car : कार खरेदीचा प्लॅन असेल तर घाई करा! 32Km मायलेज, किंमत फक्त ₹3.50 लाख; पण जूनपासून ‘या’ स्वस्त कार महागणार

प्रीमियम सेडान शोधणाऱ्या ग्राहकांसाठी Honda City देखील फायदेशीर पर्याय ठरत आहे. City पेट्रोल श्रेणीवर 1.56 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळत असून, City e:HEV हायब्रिड मॉडेलच्या MY25 स्टॉकवर तब्बल 1.97 लाख रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे.

या विशेष ऑफर्समुळे जून महिन्यात होंडाच्या कार अधिक परवडणाऱ्या ठरत असून, नवीन कार खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी म्हणायला हरकत नाही.

 

Web Title: Offers on honda cars in june 2026 auto sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • honda cars
  • offers

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.