Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ola-Uber चा बाजार उठला म्हणून समजाच! भारत सरकारचा ‘हा’ ॲप ड्रायव्हरला देईल 100 टक्के भाडे

भारताचे पहिले Driver Owned ॲप म्हणून Bharat Taxi कडे पहिले जात आहे, ज्यात ड्रायव्हरला 100 टक्के भाडे मिळणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 04, 2025 | 09:22 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • Ola-Uber ला मिळणार जोरदार टक्कर
  • Bharat Taxi ॲपची सगळीकडे चर्चा
  • ड्रायव्हरला मिळणार 100 टक्के भाडे
भारतातील अनेक शहरांमध्ये कॅब बुक करण्यासाठी ओला किंवा उबर या ॲपचा वापर केला जातो. मात्र, या ॲपमध्ये टॅक्सी चालकांना संपूर्ण भाडे मिळत नाही. भाड्यातील काही पैसे चालकांना ॲपला द्यावे लागतात. मात्र, आता देशात पहिल्यांदाच, असा ॲप लाँच केले जात आहे जे पूर्णपणे ड्रायव्हरच्या मालकीचे असेल. या ॲपचे नाव भारत टॅक्सी आहे आणि सरकारने संसदेत म्हटले आहे की ते ड्रायव्हर्सना जास्त कमाई, अधिक अधिकार आणि संपूर्ण पारदर्शकता प्रदान करेल. लाँच झाल्यानंतर, हे ॲप देशभरातील ओला आणि उबरशी थेट स्पर्धा करणार आहे.

जगातील पहिले नॅशनल मोबिलिटी को-ऑपरेटिव्ह ॲप

Bharat Taxi हे जगातील पहिले National Mobility Cooperative App असून ते Sahkar Taxi Cooperative Ltd ही मल्टी-स्टेट सहकारी संस्था चालवते. या ॲपमध्ये कोणत्याही शासकीय विभागाची हिस्सेदारी नाही. या प्लॅटफॉर्मची सर्वात मोठी खासियत म्हणजे ॲपचे मालक स्वतः ड्रायव्हरच असतील. त्यामुळे ड्रायव्हर आपली संपूर्ण कमाई स्वतःकडे ठेवू शकतील, तसेच त्यांच्यावर कोणताही कमिशन किंवा हिडन चार्ज लागू होणार नाही. याशिवाय त्यांना दरवर्षी नफ्यातून हिस्सा आणि डिव्हिडेंडदेखील मिळेल.

543 Km रेंज, 7 एअरबॅग्स आणि ADAS फिचर! Maruti E-Vitara कंपनीसाठी का गेमचेंजर ठरणार? जाणून घ्या

सध्या दिल्ली आणि सौराष्ट्र/गुजरातमधील 51,000 पेक्षा अधिक ड्रायव्हर्स या ॲपशी जोडले गेले आहेत, ज्यामुळे हे जगातील सर्वात मोठे ड्रायव्हर-ओन्ड प्लॅटफॉर्म बनले आहे.

दिल्ली आणि गुजरातमध्ये सॉफ्ट लाँच सुरू

2 डिसेंबर 2025 पासून Bharat Taxi ॲपचे सॉफ्ट लाँच दिल्ली आणि गुजरातमध्ये सुरू झाले आहे. हा ॲप सध्या Android वर उपलब्ध असून iOS आवृत्ती लवकरच येणार आहे. या प्लॅटफॉर्मवर स्कूटर, बाईक, ऑटो, टॅक्सी आणि कार – सर्व वाहनांची सेवा एकाच ॲपवर मिळणार आहेत.

Bharat Taxi ॲपचे खास फीचर्स

  • ॲप वापरण्यास सोपा, सुरक्षित आणि पूर्णपणे पारदर्शक आहे.
  • सोपे इंटरफेस
  • काहीच स्टेप्समध्ये राइड बुकिंग
  • जलद सेवा
यामुळे वापरकर्त्यांना त्रासमुक्त प्रवासाचा अनुभव मिळतो.

Kia ने सबको बुझा दिया! मार्केट हलवून सोडलं; नोव्हेंबरमध्ये तब्बल ‘इतक्या’ वाहनांची केली विक्री

ट्रॅकिंगमध्ये पूर्ण पारदर्शकता

ॲपमध्ये योग्य भाडे दाखवले जाईल आणि कोणताही हिडन चार्ज नसेल. तसेच वापरकर्त्यांना लाइव्ह ट्रॅकिंगची सुविधा मिळेल. हा ॲप अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. ड्रायव्हर आणि प्रवासी दोघांसाठीही 24×7 हेल्पलाइन असेल.

सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांसोबत मिळून फीचर्स तयार केले जात आहेत आणि प्रत्येक ड्रायव्हरची काटेकोर तपासणी केली जाणार आहे.

कोणती वाहने उपलब्ध असतील?

  • स्कूटर
  • बाईक
  • ऑटो
  • कॅब
हे सर्व पर्याय एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध राहणार आहेत, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वाहन निवडता येईल.

Bharat Taxi ला भारतातील अनेक प्रमुख सहकारी संस्थांचा पाठिंबा मिळाला आहे, जसे की IFFCO, NCDC, AMUL (GCMMF), NABARD, NDDB, NCEL, KRIBHCO आणि Sahkar Bharati.

या संपूर्ण मॉडेलमध्ये सरकारचा कोणताही आर्थिक सहभाग नाही, आणि ॲपचा संपूर्ण ताबा ड्रायव्हर्स व सहकारी संस्थांकडेच राहणार आहे.

Web Title: Ola uber rival bharat taxi app will give 100 pecent fare to drivers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 09:22 PM

Topics:  

  • automobile
  • Ola Uber app
  • Taxi Service

संबंधित बातम्या

543 Km रेंज, 7 एअरबॅग्स आणि ADAS फिचर! Maruti E-Vitara कंपनीसाठी का गेमचेंजर ठरणार? जाणून घ्या
1

543 Km रेंज, 7 एअरबॅग्स आणि ADAS फिचर! Maruti E-Vitara कंपनीसाठी का गेमचेंजर ठरणार? जाणून घ्या

Hyundai Venue ने इतरांंचा बाजार बसवला! लाँचनंतर फक्त एका महिन्यात मिळाली विक्रमी बुकिंग
2

Hyundai Venue ने इतरांंचा बाजार बसवला! लाँचनंतर फक्त एका महिन्यात मिळाली विक्रमी बुकिंग

हीच ती संधी! Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर धमाकेदार डिस्काउंट
3

हीच ती संधी! Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर धमाकेदार डिस्काउंट

2030 पर्यंत भारताच्या EV Market मध्ये 20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची क्षमता, नितीन गडकरींचा विश्वास
4

2030 पर्यंत भारताच्या EV Market मध्ये 20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची क्षमता, नितीन गडकरींचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.