Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागाईचा दणका! गॅसपाठोपाठ आता पेट्रोल-डिझेलची चिंता वाढली; ‘या’ गाड्या देतील सगळ्यात जास्त मायलेज…

जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर 'मायलेज' हाच तुमच्यासाठी सर्वात मोठा आधार ठरू शकतो. त्यामुळे अशा कोणत्या गाड्या आहेत ज्यामुळे तुमच्या खिशाला दिलासा मिळू शकेल.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 13, 2026 | 05:50 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘मायलेज’ हाच तुमच्यासाठी सर्वात मोठा आधार
  • अशा कोणत्या गाड्या आहेत ज्या तुमच्या खिशाला दिलासा देतील?
  • कमी इंधनात जास्त अंतर कापू शकतील
Most Fuel Saving Cars: सध्याच्या जागतिक तणावाची परिस्थिती आहे. इराण- इज्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरु आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टींचा तुटवडा भासत आहे. इंधनाच्या दराबाबत सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्याच्या बातम्यांनी सामान्य माणसाला आधीच धास्तावले आहे, त्यातच आता पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याची किंवा टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा अनिश्चित काळात, जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर ‘मायलेज’ हाच तुमच्यासाठी सर्वात मोठा आधार ठरू शकतो. त्यामुळे अशा कोणत्या गाड्या आहेत ज्यामुळे तुमच्या खिशाला दिलासा मिळू शकेल. अशा कोणत्या गाड्या आहे ज्या कमी इंधनात जास्त अंतर कापू शकतील जाणू घेऊयात.

25 kmpl मायलेज अन् 5 स्टार रेटिंग…! Maruti ची ‘ही’ कार सर्वांची फेव्हरेट; 360 डिग्री कॅमेऱ्यासह किंमत फक्त 6.26लाख

मारुती सुझुकी व्हिक्टोरिस (Maruti Suzuki Victoris)

मिडसाईज SUV सेगमेंटमधील ही नवीन स्टार कार आहे. २८.६५ किमी/लिटर इतके जबरदस्त मायलेज देणारी ही कार फेब्रुवारी २०२६ च्या विक्री अहवालात तिसऱ्या क्रमांकावर होती. १.५-लिटर स्ट्रॉन्ग हाइब्रिड इंजिन असलेल्या या कारमध्ये वेंटिलेटेड सीट्स, सनरूफ आणि लेव्हल-२ ADAS सारखे हायटेक फीचर्स मिळतील जे ग्राहकांसाठी कमी किंमतीत बंपर धमाका आहेत.

मारुती ग्रँड विटारा आणि टोयोटा हायरायडर

ही दोन्ही मॉडेल्स एकाच तंत्रज्ञानावर आधारित असून, उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी ओळखली जातात. या दोन्ही गाड्या २७.९७ किमी/लिटरचे प्रभावी मायलेज देतात. त्यांचे १.५-लिटर स्ट्रॉन्ग हाइब्रिड इंजिन ११६ hp पॉवर आणि १४४ Nm टॉर्क निर्माण करते, ज्यामुळे लांबचा प्रवास अतिशय सुखद होतो.

होंडा सिटी ई:एचईव्ही (Honda City e:HEV)

जर तुम्हाला सेडान कारची आवड असेल, तर हायब्रीड इंजिन असलेली होंडा सिटी सर्वोत्तम आहे. ही कार २७.२६ किमी/लिटर मायलेज देते. इलेक्ट्रिक मोटरच्या मदतीने चालणारी ही कार २५३ Nm टॉर्क प्रदान करते, ज्यामुळे तिला एक वेगळीच धार मिळते.

मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio)

कमी बजेटमध्ये उत्तम मायलेज शोधणाऱ्यांसाठी सेलेरियो एक उत्तम पर्याय आहे. ही कार २६ किमी/लिटरपर्यंत मायलेज देते. १.०-लिटर इंजिन असलेल्या या कारमध्ये टचस्क्रीन आणि की-लेस एंट्रीसारखे सर्व आवश्यक फीचर्स आहेत. त्यामुळे ही कार परवडण्यासारखी आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift)

भारतातील सर्वात लोकप्रिय हॅचबॅकपैकी एक असलेली ‘स्विफ्ट’ तिच्या २५.७५ किमी/लिटर मायलेजमुळे आजही सर्वांची फेव्हरेट आहे. नवीन Z-सीरीज इंजिन आणि वायरलेस चार्जर, ९-इंच टचस्क्रीनसारख्या फीचर्समुळे ही कार आजही तरुण पिढीची पहिली पसंती आहे.

इंधनाच्या किमती अनिश्चित असताना, मायलेज देणाऱ्या गाड्यांकडे वळणे हा एक स्मार्ट निर्णय ठरू शकतो. वरील सर्व गाड्या केवळ इंधन वाचवत नाहीत, तर त्या अत्याधुनिक सुरक्षा आणि सुखसोयीही देतात. त्यामुळे या कारचा विचार करणं या परिस्थितीत आणि भविष्यासाठीही योग्य ठरेल.

BMW पासून Mercedes पर्यंत, बॉलर्सचे छक्के सोडवणाऱ्या Ishan Kishanच्या ताफ्यात ‘या’ अलिशान गाड्या

Web Title: Petrol diesel concerns increase after lpg cylinder shortage know most fuel efficient cars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • Diesel Petrol Price
  • Honda
  • Iran Israel Conflict
  • Maruti

संबंधित बातम्या

Petrol Diesel Price Today: वीकेंडची भटकंती ठरवण्याआधी पाहा, इंधनाचे दर किती?
1

Petrol Diesel Price Today: वीकेंडची भटकंती ठरवण्याआधी पाहा, इंधनाचे दर किती?

Honda Rebel 300 च्या डिलिव्हरी भारतात सुरू! 27.6 PS पॉवर, E-Clutch व्हेरिएंटसाठी ₹40,000 जास्त
2

Honda Rebel 300 च्या डिलिव्हरी भारतात सुरू! 27.6 PS पॉवर, E-Clutch व्हेरिएंटसाठी ₹40,000 जास्त

होंडा Avancier Hybrid SUV चे टीझर जारी; 7-सीटर मॉडेलचा ग्लोबल डेब्यू 1 डिसेंबरला! पाहा आणखी डिटेल्स
3

होंडा Avancier Hybrid SUV चे टीझर जारी; 7-सीटर मॉडेलचा ग्लोबल डेब्यू 1 डिसेंबरला! पाहा आणखी डिटेल्स

Israel News : इराणमधील मोहीम अजून संपलेली नाही, इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांचा इशारा; कारवाईसाठी इस्रायल सज्ज
4

Israel News : इराणमधील मोहीम अजून संपलेली नाही, इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांचा इशारा; कारवाईसाठी इस्रायल सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.