Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय आहे गाडीत पेट्रोल-डीझेल टाकायचं परफेक्ट टाईम? या व्हायरल गोष्टीचं सत्य जाणून घ्या

पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या दरांमुळे सोशल मिडीयावर ही एक गोष्ट परत एकदा व्हायरल होत आहे. या व्हायरल दाव्यात असं म्हणलं जातंय कि सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा गाडीमध्ये फयूल भरलं तर, जास्त पेट्रोल मिळतं आणि पैसे वाचतात. याचं कारण सांगण्यात येतंय कि थंडीच्या वातावरणात इंधन घट्ट झालेलं असतं. पण यामध्ये सत्य नेमकं काय आहे हे जाणून घेऊ

  • By Atharva Rajopadhye
Updated On: May 27, 2026 | 07:49 PM
काय आहे गाडीत पेट्रोल-डीझेल टाकायचं परफेक्ट टाईम? या व्हायरल गोष्टीचं सत्य जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

आखाती देशांमधल्या युद्धानंतरही पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ होतच आहे. यामध्येही काहीन काही पर्याय लोकांकडून शोधले जात आहेत. असाच एक जुना-पुराना नुस्खा सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे, कि जर पैसे वाचवायचे असतील तर पेट्रोल किंवा डिझेल नेहमी सकाळी-सकाळी किंवा उशिरा रात्रीच टाकायला पाहिजे. या मुद्द्यावर असं म्हणलं जातंय कि वातावरण थंड असल्या कारणाने सकाळी इंधनाची घनता जास्त असते, ज्यामुळे तेवढ्याच पैश्यांमध्ये आपल्याला थोडं जास्त पेट्रोल-डिझेल मिळून जातं. पण काय खरोखरच असं होतं का? यामागचं सत्य जाणून घेऊयात चला..

कधी थांबणार? पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, 10 दिवसांत 7 रुपयांपेक्षा अधिक वाढ

का चुकीची आहे ही सकाळ- संध्याकाळ तेल भरण्याची थेअरी

सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या या दाव्यानुसार, दुपारच्या उन्हामुळे इंधनाची असलेली घनता कमी होते आणि सकाळच्या कमी तापमानाच्या वातावरणात वाढते. थेअरी नुसार तर हे ऐकायला बरोबरच वाटतंय; खरं पाहायला गेलं तर असं होत नाहीच. सर्व पेट्रोल पंपांवर इंधन जमिनीच्या आत मोठ्या मोठ्या टँक मध्ये साठवलेले असते. कंझ्युमर रिपोर्ट्स अनुसार हे समोर आलं आहे कि बाहेरचे तापमान कितीही बदलले तरी, जमिनीच्या खाली पेट्रोलचे तापमान 62 F म्हणजे जवळजवळ 16.6 डिग्री सेल्सियस कायम राहत. याचाच अर्थ असा कि आपण सकाळी आठ वाजता जरी पेट्रोल भरवले आणि रात्री दहा वाजता भरवले तरी, त्या पेट्रोलच्या घनतेमध्ये काही फरक पडत नाही. आपल्याला तेवढेच पेट्रोल-डिझेल मिळेल जेवढे आपल्याला सकाळ-संध्याकाळ-दुपारी भरवून मिळणार होते.

Petrol-Diesel च्या महागाईचं नो टेन्शन! आता थेट पाण्यावर धावणार कार; काय आहे नवी टेक्नॉलॉजी?

मग पैसे कसे वाचवायचे?

जर वीकेंडसाठी बाहेर जाणार असाल तर, शहराच्या आताचा टाकी फुल करून घ्या. कारण सहसा हायवे वरती पेट्रोल पंपांवर तेल महाग मिळत. आजकाल असे बरेच ऍप्प्स आले आहेत, जे स्वस्त पेट्रोल पंपांची माहिती देतात.

जेव्हाही फ्युलचा काटा 1/4वर पोहोचेल ,तेव्हा लवकर पेट्रोल भरून घ्यावे. टँक पूर्ण कोरडा झाल्यावर फयूल सिस्टमवर प्रेशर येऊन, जास्त तेल वापरले जाते, आणि फयूल फिल्टरलाही खराबी होऊ शकते.

गाडीला अचानक ब्रेक लावल्याने आणि फार जास्त स्पीड मध्ये चालवण्यानेही जास्त इंधन खर्ची होते. बरोबरच वेळोवेळी गाडीची सर्विसिंग केल्यानेही गाडीचे मायलेज चांगले राहून आपल्या पैशांची बचत होते.

 

Web Title: Petrol refilling perfect time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • automobile news marathi
  • Petrol and diesel
  • Petrol diesel price

संबंधित बातम्या

E20 Petrol: इथेनॉलयुक्त पेट्रोल वापरल्याने इंजिनचे नुकसान होते का? IIT कानपूरच्या संशोधनातून समोर आला धक्कादायक खुलासा
1

E20 Petrol: इथेनॉलयुक्त पेट्रोल वापरल्याने इंजिनचे नुकसान होते का? IIT कानपूरच्या संशोधनातून समोर आला धक्कादायक खुलासा

Petrol-Diesel Price: होर्मुझ संकटामुळे सरकार दबावात? पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणार की टॅक्स कमी करणार?
2

Petrol-Diesel Price: होर्मुझ संकटामुळे सरकार दबावात? पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणार की टॅक्स कमी करणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.