Petrol Diesel Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 2% पेक्षाही अधिक वाढ झाल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेल महागण्याचा धोका वाढलाय. क्रूड ऑईलच्या किमती का वाढल्या आणि भारतातील परिणाम
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती पुन्हा एकदा भडकल्या असून त्या ९१ डॉलर प्रति बॅरलच्या पार पोहोचल्या आहेत. जागतिक पातळीवर वाढणाऱ्या या तणावाचा थेट परिणाम आता भारतातील इंधनाच्या दरांवर…
आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतीय ग्राहकांची चिंता वाढवणारी एक मोठी बातमी येत आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल ९० डॉलर्सच्या पार गेला…
होर्मुझची खाडी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे. मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणावामुळे हा सागरी मार्ग विस्कळीत झाल्यास जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होतो.
आगामी १० दिवस देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उतार आणि देशांतर्गत ऊर्जा धोरणांमधील संभाव्य फेरबदल यामुळे येत्या काही…
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ७० डॉलरवर आल्याने 'नयारा एनर्जी'ने पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त केले आहे. सरकारी तेल कंपन्याही लवकरच दरकपातीचा आढावा घेणार असल्याचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
केंद्र सरकारने १ जुलैपासून पेट्रोल आणि डिझेल खरेदीवरील २०० लीटरची मर्यादा पूर्णपणे हटवली आहे. घाऊक खरेदीदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी १२ जून रोजी हा नियम लागू करण्यात आला होता, जो आता रद्द…
२५ जूनला कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट होण्याचा अंदाज आहे. किमती अमेरिका-इराण तणाव सुरू होण्यापूर्वीच्या पातळीच्या जवळ पोहोचत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ७० डॉलरच्या खाली घसरल्या.
पेट्रोल-डीजलच्या वाढत्या किमती आणि तेल कंपन्यांना मिळणाऱ्या बंपर नफ्यावर मोठा रिपोर्ट आला आहे. त्या रिपोर्टनुसार कंपन्या चांगला नफा कमवत आहेत. मात्र सामान्यांना मात्र त्रास भोगावा लागत आहे.
कच्च्या तेलाच्या जागतिक किमती आणि देशांतर्गत बाजारातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, Petrol-Diesel चे दर कमी कधी होणार? या सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली…
US-Iran Peace Deal Crude Oil : अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराची घोषणा अखेर करण्यात आली आहे. त्यानंतर लगेचच कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत.आखाती देशांमधील महिन्यांच्या युद्धानंतर एक मोठी बातमी…
EV Industry India : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे भारतात इलेक्ट्रिक कारांच्या बाजाराला मोठी चालना मिळत आहे. वाढती मागणी लक्षात घेता विविध वाहन कंपन्या सुमारे 24 हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करण्याच्या…
इराणमधील संघर्ष आणि पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, गेल्या एका महिन्यात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चार वेळा वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये प्रति लिटर एकूण…
वाहतूक, शेती, मालवाहतूक आणि ग्रामीण भागातील वाढत्या आर्थिक हालचालींमुळे ही वाढ झाली आहे. संपूर्ण महिनाभर वाढती मागणी असतानाही, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ने कोणत्याही पुरवठा व्यत्ययाशिवाय ही मागणी यशस्वीपणे…
जगभरात वाढतं प्रदूषण, इंधनाच्या किंमतीतील चढ-उतार आणि जीवाश्म इंधनाचे कमी होत चाललेले साठे यामुळे शास्त्रज्ञ पेट्रोल आणि डिझेलला पर्यायी इंधनाच संशोधन करत आहेत. भविष्यातील वाहनांसाठी अनेक पर्याय विकसित होत असून…
Sindhudurg Congress : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र आंदोलन छेडत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. गेल्या ११ दिवसांत इंधन दरात तब्बल ८ रुपयांची वाढ झाल्याचा…
इंधन दरवाढीवरून देशभरात संतापाचे वातावरण असतानाच विरोधक केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा या विषयावरून भाजप सरकारवर…
पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या दरांमुळे सोशल मिडीयावर ही एक गोष्ट परत एकदा व्हायरल होत आहे. या व्हायरल दाव्यात असं म्हणलं जातंय कि सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा गाडीमध्ये फयूल भरलं तर, जास्त…
Petrol Diesel Viral Memes : सध्या जगभरात इंधन दरात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. दर चार दिवसांनी दरात थोडी थोडी वाढ होत असल्याने नागरिक…