Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Adventure Bikes: रॉयल एनफिल्ड ते हिरो! पुढील १२ महिन्यांत भारतात येणार या ४ नव्या पॉवरफुल अ‍ॅडव्हेंचर बाइक्स ! पाहून घ्या एक झलक

रॉयल एनफील्ड, हीरो, केटीएम आणि नॉर्टन यांसारख्या प्रमुख कंपन्या येत्या १२ महिन्यांत भारतात नवीन प्रीमियम अ‍ॅडव्हेंचर बाइक्स लाँच करणार आहेत. यात नॉर्टन अ‍ॅटलास, केटीएम ४९०, हिमालयन ७५० आणि एक्सपल्स ४२० या शक्तिशाली आणि आधुनिक फीचर्सयुक्त बाइक्सचा समावेश असेल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 21, 2026 | 07:14 PM
Adventure Bikes: रॉयल एनफिल्ड ते हिरो! पुढील १२ महिन्यांत भारतात येणार या ४ नव्या पॉवरफुल अ‍ॅडव्हेंचर बाइक्स ! पाहून घ्या एक झलक
Follow Us
Follow Us:
  • प्रीमियम ऑप्शन्स: रॉयल एनफील्ड, हीरो, केटीएम आणि नॉर्टन येत्या १२ महिन्यांत नवीन अ‍ॅडव्हेंचर बाइक्स लाँच करणार आहेत.
  • अ‍ॅडव्हान्स्ड फीचर्स: या बाइक्समध्ये पॉवरफुल इंजिन, TFT डिस्प्ले, ट्रॅक्शन कंट्रोल आणि राइड मोड्स मिळतील.
  • प्रमुख मॉडेल्स: नॉर्टन अ‍ॅटलास, केटीएम ४९०, हिमालयन ७५० आणि एक्सपल्स ४२० या मुख्य बाइक्स बाजारात येतील.

भारतीय तरुणाई अ‍ॅडव्हेंचर बाइक साठी जणू काही दिवानीचं आहे. आत याच युथलं लक्षात घेऊन येत्या १२ महिन्यांत भारतातील अ‍ॅडव्हेंचर बाइक सेगमेंटमध्ये अनेक नवीन आणि प्रीमियम मॉडेल्स दाखल होणार आहेत. रॉयल एनफील्ड, हीरो मोटोकॉर्प, केटीएम आणि नॉर्टन यांसारख्या प्रमुख कंपन्या विविध बजेट आणि रायडिंग गरजांनुसार नवीन बाइक्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. चला या बाईकबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात,

१. नॉर्टन अ‍ॅटलास

टीव्हीएसच्या मालकीखाली आल्यानंतर नॉर्टन कंपनीची नॉर्टन अ‍ॅटलास ही पहिली पूर्णपणे नवीन बाइक भारतात लाँच होणार आहे. ही एक प्रीमियम मिडलवेट अ‍ॅडव्हेंचर टूरर बाइक असून यात ५८५ सीसी लिक्विड-कूल्ड, पॅरेलल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे, जे ६९ एचपी पावर आणि ५७.५ एनएम टॉर्क जनरेट करते. यात ६-स्पीड गिअरबॉक्स, ८-इंचाचा TFT टचस्क्रीन डिस्प्ले, कॉर्नरिंग ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूझ कंट्रोल आणि अ‍ॅडजस्टेबल सस्पेंशन यांसारखे हाय-टेक फीचर्स मिळतील.

‘या’ आहेत रॉयल एनफिल्डच्या इतिहासातील टॉप 5 लिमिटेड एडिशन बाईक्स! काही मिनिटांतच कश्या विकल्या गेल्या यांच्या प्रत्येक बाईक?

२. केटीएम ४९० अ‍ॅडव्हेंचर

केटीएम आपली बहुप्रतिक्षित ४९० अ‍ॅडव्हेंचर बाइक लाँच करण्याच्या तयारीत आहे, जी ३९० आणि ७९० अ‍ॅडव्हेंचरच्या दरम्यान सादर केली जाईल. या बाइकमध्ये नवीन ४९० सीसी लिक्विड-कूल्ड पॅरेलल-ट्विन इंजिन असेल, जे सुमारे ५० एचपी पावर देईल. यात लाँग-ट्रॅव्हल सस्पेंशन, स्विचेबल ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि स्पोक व्हील्स मिळतील.

३. रॉयल एनफील्ड हिमालयन ७५०

रॉयल एनफील्डने आपल्या हिमालयन ७५० ची चाचणी सुरू केली आहे. ही बाइक सध्याच्या हिमालयन ४५० च्या वर कंपनीची फ्लॅगशिप अ‍ॅडव्हेंचर बाइक म्हणून लाँच होईल. यात नवीन ७५० सीसी पॅरेलल-ट्विन इंजिन असेल, जे ५५ एचपी पावर आणि ६-स्पीड गिअरबॉक्ससह येईल. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी यात मोठी फ्युएल टँक, अपसाइड-डाऊन फोर्क्स, समोर ट्विन डिस्क ब्रेक्स आणि नवीन बॉडीवर्क देण्यात आले आहे.

हिरो मोटोकॉर्पची जर्मनीच्या मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; Xpulse 200 4V अन् 200 Pro बाईक्स लाँच!

४. हीरो एक्सपल्स ४२०

हीरो मोटोकॉर्प आपली आतापर्यंतची सर्वात मोठी अ‍ॅडव्हेंचर बाइक एक्सपल्स ४२० लाँच करण्याची तयारी करत आहे. या बाइकमध्ये ४२१ सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन असेल, जे ४० ते ४५ एचपी पावर जनरेट करेल. ही बाइक एक्सपल्स २१० पेक्षा जास्त शक्तिशाली असेल आणि यात USD फोर्क्स, ड्युअल-चॅनेल ABS, राइड मोड्स आणि TFT कन्सोल यांसारखे प्रीमियम फीचर्स मिळतील.

Web Title: Powerfull adventure bikes to launch in next year auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

दैनंदिन वापरासाठी नाही, तर लक्झरी लाइफस्टाइलसाठी! Vespa ची तब्बल १०.८ लाखांची नवी स्कुटर लाँच! एका क्लिकवर पाहून घ्या
1

दैनंदिन वापरासाठी नाही, तर लक्झरी लाइफस्टाइलसाठी! Vespa ची तब्बल १०.८ लाखांची नवी स्कुटर लाँच! एका क्लिकवर पाहून घ्या

भारतीय बाजारात किया कॅरेन्सचा जलवा! तब्बल ३ लाख गाड्यांची विक्री पूर्ण
2

भारतीय बाजारात किया कॅरेन्सचा जलवा! तब्बल ३ लाख गाड्यांची विक्री पूर्ण

हिरो मोटोकॉर्पची जर्मनीच्या मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; Xpulse 200 4V अन् 200 Pro बाईक्स लाँच!
3

हिरो मोटोकॉर्पची जर्मनीच्या मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; Xpulse 200 4V अन् 200 Pro बाईक्स लाँच!

E-Scooter Battery: ई-स्कूटरची बॅटरी लवकर संपतेय? रेंज आणि बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी फॉलो करा या १० भन्नाट ट्रिक्स!
4

E-Scooter Battery: ई-स्कूटरची बॅटरी लवकर संपतेय? रेंज आणि बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी फॉलो करा या १० भन्नाट ट्रिक्स!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.