Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राणी पद्मिनीचे नाव आणि इटालियन डिझाईन! ८० च्या दशकात बॉलिवूड स्टार्सना वेड लावणारी ‘ही’ कार मुंबईची ओळख कशी बनली?

१९६४ मध्ये 'फियाट ११०० डिलाईट' म्हणून लाँच झालेली आणि नंतर राणी पद्मिनीचे नाव मिळालेली 'प्रीमियर पद्मिनी' ही भारताची आयकॉनिक सेलिब्रेटी कार होती. तिच्या स्टायलिश लूकमुळे तिने टॅक्सी आणि कौटुंबिक बाजारपेठेवर राज्य केले, परंतु मारुती ८०० च्या स्पर्धेमुळे २००१ मध्ये तिचा प्रवास थांबला.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 22, 2026 | 10:43 PM
राणी पद्मिनीचे नाव आणि इटालियन डिझाईन! ८० च्या दशकात बॉलिवूड स्टार्सना वेड लावणारी ‘ही’ कार मुंबईची ओळख कशी बनली?
Follow Us
Follow Us:

७०- ८० च्या दशकात भारतात कार असणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जायचे. त्या काळात श्रीमंत आणि सेलिब्रेटींच्या गॅरेजमध्ये एक कार हमखास दिसायची, जिने आपल्या सुबक आणि आधुनिक डिझाईनने संपूर्ण देशाला वेड लावले होते. ही कार म्हणजे ‘प्रीमियर पद्मिनी’ (Premier Padmini). परंतु, या कारची खरी कहाणी एका परदेशी ब्रँडशी आणि थेट चित्तोडगडच्या राणीशी जोडलेली आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे.

रेस जिंकण्यासाठी मर्सिडीजने एका रात्रीत कारचा रंग खरवडला! मर्सिडीजची पांढरी कार ‘सिल्व्हर ॲरो’ अशी बनली?

१९६४ मध्ये जेव्हा ‘प्रीमियर ऑटोमोबाईल्स’ कंपनीने ही कार भारतात आणली, तेव्हा तिचे मूळ नाव होते ‘फियाट ११०० डिलाईट’. ही कार इटलीच्या प्रसिद्ध फियाट (Fiat) कंपनीच्या डिझाईनवर आधारित होती. पुढे १९७४ मध्ये स्वदेशीकरणाच्या लाटेत कंपनीने या कारचे नाव बदलून ‘प्रीमियर पद्मिनी’ असे केले. हे नाव चित्तोडगडची ऐतिहासिक राणी ‘पद्मिनी’ यांच्यावरून ठेवण्यात आले होते. वजनाने ८९५ किलो असलेल्या या कारमध्ये १०८९ सीसी चे शक्तिशाली पेट्रोल इंजिन होते, जे ४० हॉर्सपॉवरची ताकद निर्माण करायचे.

रोल्स रॉयसच्या पुढच्या ग्रिलचा आकार त्यांच्या ब्रँडची ओळख कसा बनला?ग्रीक मंदिर वास्तूचे ‘स्टेटस सिम्बॉल’मध्ये कसे रूपांतर झाले?

त्या काळातील तिची मुख्य स्पर्धक असलेल्या ‘अँबेसेडर‘ कारच्या तुलनेत पद्मिनी आकाराने लहान, चालवण्यास सोपी आणि दिसायला अत्यंत स्टायलिश होती. याच कारणामुळे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते रजनीकांत, मामूट्टी आणि अमीर खान यांसारख्या सेलिब्रेटींची ती पहिली पसंती बनली. पुढे याच कारने मुंबईच्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या रूपात एक नवा इतिहास रचला आणि ती मुंबईची जीवनवाहिनी बनली.

परंतु, १९८३ मध्ये ‘मारुती ८००’ च्या आगमनाने या कारच्या साम्राज्याला सुरुंग लावला. मारुतीची कार पद्मिनीपेक्षा स्वस्त, जास्त मायलेज देणारी आणि देखभालीसाठी सोपी होती. बदलत्या काळासोबत प्रीमियर पद्मिनीचे डिझाईन जुने झाले. शेवटी, नवीन प्रदूषण नियमांमुळे आणि घटत्या विक्रीमुळे वर्ष २००१ मध्ये या कारचे उत्पादन कायमचे बंद करण्यात आले. आज ही कार रस्त्यांवर दिसत नसली, तरी भारतीय ऑटोमोबाईल इतिहासातील एक सोनेरी पान म्हणून ती आजही ओळखली जाते.

Web Title: Primier padmini car history auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 10:43 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
1

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
2

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
3

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
4

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.