Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune RTO साठी ई-लिलाव ठरला फायदेशीर; प्राप्त झाला तब्बल 1 कोटींचा महसूल

वाहन कर व पर्यावरण करांसारखे थकीत कर असलेल्या वाहन मालकांना वारंवार संधी देऊनही कर भरण्यासाठी ते पुढे येत नसल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या निदर्शनास आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 12, 2026 | 05:31 PM
Pune RTO साठी ई-लिलाव ठरला फायदेशीर; प्राप्त झाला तब्बल 1 कोटींचा महसूल
Follow Us
Follow Us:

गेल्या दोन वर्षांत १८७ वाहनांचा ई-लिलाव
पुणे आरटीओला 1 कोटींचा महसूल
वारंवार संधी देऊन भरला जात नाही कर

पुणे: मोटार वाहन कर न भरलेल्या तसेच मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या १८७ वाहनांचा ई-लिलाव गेल्या दोन वर्षात करण्यात आले आहे.या लिलावातून प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे आरटीओला १ कोटी १ लाख ८९ हजार ३४६ रूपये महसून मिळाले आहे.अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली आहे.

वाहन कर व पर्यावरण करांसारखे थकीत कर असलेल्या वाहन मालकांना वारंवार संधी देऊनही कर भरण्यासाठी ते पुढे येत नसल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे अशा १८७ वाहनांची लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय या आरटीओ कार्यालयाकडून घेण्यात आला. मागील दोन वर्षात २०२४-२०२५ मध्ये ई-लिलावात ऑनलाईन www.mstcindia.co.in या संकेत स्थळावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यामध्ये बस, ट्रक, हलकी मालवाहू वाहने, ऑटोरिक्षा, टॅक्सी,दुचाकी वाहन यांचा समावेश होता.

बेशिस्त Auto रिक्षाचालकांना RTO चा दणका; 6 लायसन्स रद्द अन् थेट ४७७ ऑटो…

ई-लिलाव फायदेशी

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ऑनलाईन पध्दतीने ई-लिलात करण्यात आले. यातून पुणे विभागाल १ कोटी १ लाख ८७ हजार ३४६ इतके भरघोस महसूल मिळाले आहे. त्यामुळे ही लिलावप्रक्रिया आरटीओसाठी आणि पर्यायाने सरकारसाठी देखील फायदेशीर ठरली आहे.

वारंवार मुदत देऊनही थकीत कर न भरणाऱ्या १८७ वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया राबविण्यात आली. या ई लिलावातून आरटीओला १ कोटीहून अधिक महसूल मिळाले आहे.

– स्वप्निल भोसले,

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,पुणे

PUNE NEWS: ऑटोरिक्षा चालकांना RTO चा दणका! तपासणीत1877 ऑटोरिक्षा दोषी; 105 परवाने निलंबिल

बेशिस्त Auto रिक्षाचालकांना RTO चा दणका

ऑटो रिक्षाचालक प्रवाशांकडून मीटरनुसार भाडे न आकारता थेट मनमानी पध्दतीने भाडे घेत आहेत.तसेच जादा प्रवाशी, भाडे नाकारणे,उद्धट वर्तन,मीटर फास्ट अशा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणेकडून बेशिस्त ऑटो रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.जानेवारी २०२६ मध्ये ४७७ ऑटोरिक्षांची तपासणी करण्यात आली यात १७४ ऑटो दोषी आढळले आहेत.यावर कडक कारवाई करत आरटीओ प्रशासनाकडून ६ परवाने निलंबिल करण्यात आले असून उर्वरित जणांवर दंडात्मक कारवाई करून ५५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आले आहे.

Web Title: Pune rto earns rs 1 crore revenue from e auction of 187 vehicles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 05:31 PM

Topics:  

  • automobile news
  • pune news
  • Pune RTO

संबंधित बातम्या

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज
1

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज

Snooker-बिलियर्ड्सच्या पटलावर पुना क्लब मॅजीशियन्स्‌‍चा दबदबा; सलग सामन्यांत ५-० असा दणदणीत विजय!
2

Snooker-बिलियर्ड्सच्या पटलावर पुना क्लब मॅजीशियन्स्‌‍चा दबदबा; सलग सामन्यांत ५-० असा दणदणीत विजय!

ध्वनिप्रदूषणाची मर्यादा देऊनही पालन नाही; न्यायालयाचा आदेश मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल होणार?
3

ध्वनिप्रदूषणाची मर्यादा देऊनही पालन नाही; न्यायालयाचा आदेश मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल होणार?

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा कहर! लक्ष्मी रस्त्यावर १०४.५ डेसिबलची नोंद; COEP चा अहवाल समोर
4

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा कहर! लक्ष्मी रस्त्यावर १०४.५ डेसिबलची नोंद; COEP चा अहवाल समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.