Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या दुचाकी विश्वातील गाजलेलं नाव! जाणून घ्या ‘राजदूत’ची गोष्ट

भारताच्या प्रसिद्ध आणि टिकाऊ दुचाकी गाड्यांमध्ये अगदी अग्रस्थानी जे नाव घेतलं जातं ते म्हणजे राजदूत. राजदूत हे नाव मजबुती, विश्वासार्हता आणि चांगल्या मायलेज साठी घेतलं जायचं. याच राजदूत मोटरसायकल बद्दल आज आपण विस्तृतपणे जाणून घेऊयात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 01, 2026 | 12:07 AM
भारताच्या दुचाकी विश्वातील गाजलेलं नाव! जाणून घ्या ‘राजदूत’ची गोष्ट
Follow Us
Follow Us:

एकेकाळी भारताच्या रस्त्यांवर राज्य केलेली ही मोटरसायकल, आता मात्र रस्त्यांवारुन्ही आणि लोकांच्या मनातूनही कालबाह्य झालेली आहे. आजकाल जशी बुलेट, हंटर, हिमालयनची तरुणांमध्ये क्रेझ आहे तशीच काहीशी त्या काळी राजदूतची होती. विशेषकरून ग्रामीण भागात ही राजदूत बाईक खूप प्रसिद्ध होती, याचं कारण म्हणजे त्यांची खराब आणि कच्च्या रस्त्यांना सहन करण्याची शक्ती. आजही या गाडीला बऱ्याच लोकांकडून रीस्टोअर केलं जात. संग्रहासाठी किंवा विंटेज कलेक्शन साठी यांचं जतन केलं जात.

‘राजदूत’चा इतिहास

राजदूत मोटरसायकल भारतातील एक प्रतिष्ठित मोटरसायकल ब्रॅंड पैकी होती. आपल्या मजबूतपणासाठी आणि टिकाऊपणासाठी ही ओळखली जायची. विशेषतः ग्रामीण भागात या राजदूत मोटरसायकलची जास्त मागणी होती. असं म्हणतात कि राजदूत मोटरसायकल भारताच्या रस्त्यांवर राज्य करायची. 1948 मध्ये एस्कॉर्ट्स लिमिटेड कंपनीची स्थापना हर प्रसाद नंदा यांनी केली. 1960 मध्ये एस्कॉर्ट्स कंपनीने जर्मन कंपनी फोर्ड राईन कंपनीच्या बरोबर करार केला. याच्या नंतर 1962 मध्ये राजदूत नावाची पहिली मोटरसायकल लाँच केली गेली, जी फोर्ड राइन Taunus 175 ची भारतीय स्वरूप होती.

सॉलीड मायलेज, स्वस्त किंमत; ‘या’ बाईकचा जलवा

सामान्य माणसाची पसंती

राजदूत 175 भारतीय बाजारात वेगाने प्रसिद्ध झाली. याची मजबुती, इंधनाच्या हिशोबाने चांगले मायलेज या सर्वांनी सामान्य माणसाला राजदूतने भुरळ घातली. 1970 च्या दशकात राजदूत भारतीय मोटरसायकल बाजाराच्या 60% भागावर आपला दबदबा बनवून होती. राजदूत 175,250,350 आणि 500 cc सहित बऱ्याच मॉडलचे उत्पादन कंपनीतर्फे करण्यात आले. या राजदूत मोटरसायकलचा  उपयोग प्रकर्षाने पोलीस, सैन्य आणि सरकारी विभागात केला जायचा.

गेली अनेक दशके गाजवलेल्या ‘या’ बाईक्स आजही तरुणांना प्रेमात पाडतात

कोणकोणते मॉडल होते सर्वात लोकप्रिय

राजदूत 175 सगळ्यात लोकप्रिय झालेलं मॉडल होतं, जे 1962 ते 1985 च्या दरम्यान उत्पादित केलं गेलं होत. राजदूत 250,1970 च्या दशकात लाँच केलेलं सर्वात पावरफुल मॉडल मानलं जायचं. राजदूत 350 भारतात तयार केलेली पहिली वहिली डिस्क ब्रेक वाली मोटरसायकल होती.

Web Title: Rajdoot legendry motorcycle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 11:14 PM

Topics:  

  • automobile
  • two wheelers

संबंधित बातम्या

Ather EL: एथरची नवी बजेट फॅमिली स्कूटर २९ ऑगस्ट रोजी बाजारात येणार! जाणून घ्या
1

Ather EL: एथरची नवी बजेट फॅमिली स्कूटर २९ ऑगस्ट रोजी बाजारात येणार! जाणून घ्या

‘Freelander 8’ च्या हायटेक इंटीरियरची पहिली झलक समोर! अत्याधुनिक फीचर्ससह लग्जरी फिनिशिंग! घ्या पाहून
2

‘Freelander 8’ च्या हायटेक इंटीरियरची पहिली झलक समोर! अत्याधुनिक फीचर्ससह लग्जरी फिनिशिंग! घ्या पाहून

बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! RE रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 2026, नवीन फीचर्ससह लाँच, किंमत ₹1.87 लाखांपासून सुरु
3

बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! RE रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 2026, नवीन फीचर्ससह लाँच, किंमत ₹1.87 लाखांपासून सुरु

महिंद्राच्या चाकणमधील कारखान्यातून ३० लाख वाहनांचे उत्पादन पूर्ण, ‘BE 6’ च्या रोल-आउटसह ऐतिहासिक विक्रम पूर्ण
4

महिंद्राच्या चाकणमधील कारखान्यातून ३० लाख वाहनांचे उत्पादन पूर्ण, ‘BE 6’ च्या रोल-आउटसह ऐतिहासिक विक्रम पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.