Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Range Rover Electric Car: रेंज रोव्हर इलेक्ट्रिकची भारतात बुकिंग सुरू! एका चार्जमध्ये मिळणार तब्बल ६०० किमीची रेंज

लँड रोव्हरने भारतात पहिल्या इलेक्ट्रिक रेंज रोव्हरची बुकिंग सुरू केली आहे, ज्यामध्ये ११८.५ kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही प्रीमियम SUV ५४३ hp पावर, एका चार्जमध्ये ६०० किमीची WLTP रेंज आणि अवघ्या २२ मिनिटांत ८० टक्के फास्ट चार्जिंग सपोर्टसह बाजारात सादर केली गेली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 02, 2026 | 02:46 PM
Range Rover Electric Car: रेंज रोव्हर इलेक्ट्रिकची भारतात बुकिंग सुरू! एका चार्जमध्ये मिळणार तब्बल ६०० किमीची रेंज
Follow Us
Follow Us:
  • रेंज रोव्हर इलेक्ट्रिकसाठी भारतात बुकिंग सुरू झाली असून यात ११८.५ kWh ची दमदार बॅटरी पॅक मिळते.
  • ही प्रीमियम SUV एका चार्जमध्ये ६०० किमी रेंज देते आणि ३५० kW चार्जरने २२ मिनिटांत ८०% चार्ज होते.
  • ५४३ hp पावर, ८५० Nm टॉर्कसह ही कार ४५ अंशांपर्यंतच्या कठीण चढावर सहज धावू शकते.

लक्झरी कार प्रोडक्शन कंपनी रेंज रोव्हरने आपली पहिली कम्प्लीट इलेक्ट्रिक ‘रेंज रोव्हर’ भारतात ऑफीशली सादर केली असून तिचे बुकिंग आता सुरू झाले आहे. दमदार परफॉर्मन्स, आलिशान केबिन आणि अत्याधुनिक ८००V टेक्नोलॉजीसह ही प्रीमियम SUV भारतीय बाजारात दाखल झाली आहे.

बॅटरी आणि रेंज

या कारमध्ये ११८.५ kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून twin permanent magnet इलेक्ट्रिक मोटर्सद्वारे ५४३ hp ची कमाल पावर आणि ८५० Nm चा पिक टॉर्क जनरेट होतो. ही SUV एका पूर्ण चार्जमध्ये WLTP सायकलनुसार ६०० किमीपर्यंतची रेंज देते, तर रोडवर ५३५ किमीची रेंज सहज मिळते. यात ३५० kW DC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यामुळे अवघ्या २२ मिनिटांत बॅटरी १० वरून ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. तसेच अवघ्या १० मिनिटांच्या चार्जिंगवर गाडी २२० किमीची रेंज देऊ शकते.

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया

परफॉर्मन्स बिल्ड अप

परफॉर्मन्सचा विचार केल्यास या गाडीतील इंटेग्रेटेड ट्रॅक्शन मॅनेजमेंट सिस्टीम चाकांचे घसरणे अवघ्या ५० मिलिसेकंदात नियंत्रित करते, जे ट्रेडीशनल फ्युल गाड्यांपेक्षा १०० पट जलद आहे. सिंगल-पेडल मोडच्या मदतीने ही गाडी ४५ अंशांपर्यंतच्या तीव्र चढणीवर सहज धावू शकते. यातील एअर सस्पेंशन आणि कमी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमुळे हाय-स्पीड ड्रायव्हिंग आणि ऑफ-रोडिंग दरम्यान चांगली स्तेबिलीटी मिळते. याशिवाय गाडीतील ThermAssist हीट मॅनेजमेंट सिस्टीम ऊर्जा बचत करून गाडीची रेंज ४० किमीने वाढवण्यास मदत करते.

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार

इंटेरीयर आणि फीचर्स

रेंज रोव्हर इलेक्ट्रिक भारतात स्टँडर्ड व्हीलबेस ऑटोबायोग्राफी, तसेच लॉन्ग व्हीलबेस सेगमेंटमध्ये SV, SV Ultra आणि SV Black या व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असेल. याच्या ‘फर्स्ट एडिशन’मध्ये बेलग्रेव्हिया ग्रीन, सँटोरिनी ब्लॅक आणि वारेसिन ब्लू हे रंग मिळतील. केबिनमध्ये लाईट क्लाउड अल्ट्राफॅब्रिक्स आणि प्रीमियम क्वॅड्रॅट साहित्याचा वापर करण्यात आला आहे. रेंज रोव्हर अॅपद्वारे केबिन प्युरिफिकेशन, स्टेअरिंग हीटिंग, व्हेईकल लॉक आणि लाईव्ह लोकेशन सहज एक्सेस करता येते.

या इलेक्ट्रिक SUV ची निर्मिती ब्रिटनमधील ऐतिहासिक सोलिहुल प्लांटमध्ये केली जात आहे. कंपनीने स्वीडनच्या -४० अंश सेल्सिअस अत्यंत थंड वातावरणापासून ते दुबईच्या तीव्र उष्णतेपर्यंत या गाडीची अतिशय कठीण चाचणी घेतली गेली आहे. या गाडीतील बॅटरीवर ८ वर्षे किंवा १.६० लाख किलोमीटरची वॉरंटी दिली जात आहे.

Web Title: Range rover electric bookings open in india up to 600 km range auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • automobile
  • Car
  • Electric Vehicles
  • Range Rover

संबंधित बातम्या

‘पवनपुत्र’ ते सर्वसामान्यांची कार! अशी झाली मारुती कंपनीची स्थापना आणि नावाची निवड
1

‘पवनपुत्र’ ते सर्वसामान्यांची कार! अशी झाली मारुती कंपनीची स्थापना आणि नावाची निवड

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार
2

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री
3

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप
4

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.