Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Renault India कडून भारतीय लष्कराला Kinger आणि Triber कार भेट !

रेनॉल्ट इंडियाकडून भारतीय लष्कराला kiger  आणि Triber भेट दिल्या आहेत. भारतीय सैन्यातील गतिशीलता आणि वाहतुकीला पाठिंबा देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 23, 2024 | 10:33 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

रेनॉल्ट इंडियाकडून भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडला kiger  आणि Triber सादर करण्यात आले आहेत. भारतीय सैन्यातील गतिशीलता आणि वाहतुकीला पाठिंबा देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यासंबंधी कंपनीने म्हटले आहे की, हा समुदायासाठी योगदान देण्यासाठी आणि देशाच्या संरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी एक उपक्रम आहे.याआधीही रेनॉल्टने आपल्या तीन कार मॉडेल भारतीय सैन्याला बॅजसह सादर केले होते. कंपनीने 14 कॉर्प्स, नॉर्दर्न कमांडला वाहने पुरवली आहेत. अशारितीने कंपनीकडून सातत्याने लष्कराला सेवेकरिता वाहनांची भेट देण्यात येत आहे.

हे देखील वाचा-Tata Motors मिळाली जबरदस्त ऑर्डर ! ‘या’ राज्‍य परिवहन महामंडळाला तब्बल १००० चेसिसचा करणार पुरवठा

ही वाहने ईस्टर्न कमांडची गतिशीलता आणि लॉजिस्टिक क्षमता सुधारतील

“ही वाहने पुरवून भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडला पाठिंबा दिल्याबद्दल आम्हाला खरोखरच सन्मान वाटतो. ट्रायबर आणि किगर गुणवत्ता, सुरक्षितता आणि मेक इन इंडिया उपक्रमासाठी रेनॉल्टची वचनबद्धता दर्शवतात. आम्हाला खात्री आहे की ही वाहने ईस्टर्न कमांडची गतिशीलता आणि लॉजिस्टिक क्षमता सुधारतील,” रेनॉल्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि कंट्री सीईओ वेंकटराम एम. म्हणाले.त्यांनी असेही जोडले की कंपनी समाजाची सेवा करण्यासाठी समर्पित आहे आणि जे देशाचे रक्षण करतात त्यांना पाठिंबा देतात. हे योगदान भारतीय लष्कराच्या अमूल्य सेवेबद्दल ब्रँडच्या कौतुकाचा एक छोटीशी भेट आहे.

हे देखील वाचा-टाटाची ‘ही’ कार निघाली सुसाट ! 1 लाखाहून जास्त युनिट्सच्या विक्रीसहित अव्वल स्थानी कायम

कारची किंमत

Renault Triber ची सध्या बाजारपेठेतील सुरुवातीची एक्स शो रुम किंमत ही 5.99 लाख रुपये असून या कारमध्ये 1.0-लिटर तीन-सिलेंडर इंजिनसह येते. हे युनिट MT किंवा AMT सह जोडलेले आहे. तर Renault Kiger ची एक्स शो रुम किंमत ही 5.99 लाख रुपयांपासूनच सुरु होते. या कारच्या इंजिन पर्यायांमध्ये 1.0-लीटर एनए पेट्रोल आणि 1.0-लीटर टर्बो पेट्रोल समाविष्ट आहे. एन ( naturally aspirated engine) हे MT किंवा AMT सह जोडलेले आहे, तर टर्बो पेट्रोल MT किंवा CVT सह जोडलेले आहे.  ज्या ग्राहकांना 6 लाखांपर्यंत कार विकत घ्यायची असल्यास या दोन्ही कार या उत्तम पर्याय ठरु शकतात.

Renault Kiger आणि Triber ही कंपनीची  दोन्ही  प्रमुख मॉडेल्स देशात विक्रीसाठी उपलब्ध आहेतच तसेच .एक मॉडेल म्हणजे लहान हॅचबॅक  क्विड ही कारही भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Web Title: Renault india donated kinger and triber to indian army

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 10:33 PM

Topics:  

  • indian army

संबंधित बातम्या

Srinagar News: आई ती आईच….! शहीद लेकाच्या पुतळ्याला थंडीत मायेची घोंगडी
1

Srinagar News: आई ती आईच….! शहीद लेकाच्या पुतळ्याला थंडीत मायेची घोंगडी

खडकी लष्करी तळावर ‘सांझा शक्ती’ संयुक्त सराव; आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाचा यशस्वी प्रयोग
2

खडकी लष्करी तळावर ‘सांझा शक्ती’ संयुक्त सराव; आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाचा यशस्वी प्रयोग

DRDO to Test ‘Dhvani’ : डीआरडीओच्या ‘ध्वनी’ हायपरसोनिक क्षेपणास्त्राची ७,४०० किमी/ताशी चाचणी; भारताची संरक्षणशक्ती नवी उंची गाठणार
3

DRDO to Test ‘Dhvani’ : डीआरडीओच्या ‘ध्वनी’ हायपरसोनिक क्षेपणास्त्राची ७,४०० किमी/ताशी चाचणी; भारताची संरक्षणशक्ती नवी उंची गाठणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.