Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय बाजारात Renault Kiger Facelift झाली लाँच, किती आहे किंमत?

रेनॉल्टने देशातने अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने मार्केटमध्ये Renault Kiger Facelift लाँच केली आहे. चला या कारच्या फीचर्स आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 24, 2025 | 08:44 PM
भारतीय बाजारात Renault Kiger Facelift झाली लाँच (फोटो सौजन्य: @SergiusBarretto/ X.com)

भारतीय बाजारात Renault Kiger Facelift झाली लाँच (फोटो सौजन्य: @SergiusBarretto/ X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम कार लाँच होत आहे. बदलत्या काळानुसार अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये नवनवीन कार आणत आहे. मात्र, काही कंपन्या अशा सुद्धा आहेत, जे त्याच्या विद्यमान मॉडेलमध्ये बदल करत असतात. ज्यामुळे कारची लोकप्रियता तर टिकून राहतेच मात्र ग्राहकांना रायडींगचा एक नवा अनुभव मिळतो.

भारतात कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना सर्वाधिक मागणी असते. या सेगमेंटमध्ये देशातील अनेक वाहन उत्पादक कंपन्या आकर्षक फीचर्स आणि दमदार इंजिनसह आपली मॉडेल्स विक्रीसाठी आणतात. रेनॉनेदेखील या सेगमेंटमध्ये आपली Kiger ही SUV फेसलिफ्ट व्हर्जनसह लाँच केली आहे. या नव्या मॉडेलमध्ये नेमके कोणते बदल करण्यात आले आहेत, त्यामध्ये किती दमदार इंजिन देण्यात आले आहे आणि कोणत्या किमतीत हा मॉडेल सादर करण्यात आला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.

फुल्ल टॅंकवर 1200 KM ची रेंज! Maruti Grand Vitara खरेदी करण्यासाठी किती असावा पगार?

कारमध्ये कोणता बदल झालाय?

रेनॉल्टने भारतात कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये किगर ऑफर केली आहे. या एसयूव्हीचे फेसलिफ्ट व्हर्जन रेनॉल्टने 24 ऑगस्ट रोजी अधिकृतपणे लाँच केले आहे.

कंपनीने किगर फेसलिफ्टमध्ये अनेक बदल केले आहेत. त्याच्या एक्सटिरिअर आणि इंटिरिअरमध्ये सुद्धा अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यात 6 एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी सारखी सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आली आहेत. यासोबतच एलईडी डीआरएल, एलईडी हेडलाइट्स, क्रूझ कंट्रोल, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, अ‍ॅपल कार प्ले सारखी फीचर्सही देण्यात आली आहेत.

Honda Elevate Vs Maruti Grand Vitara फीचर्स, मायलेज आणि किंमतीच्या बाबतीत कोणती कार आहे सुपर बेस्ट?

दमदार इंजिन

रेनॉच्या या एसयूव्हीच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात आधीप्रमाणेच 1 लिटर क्षमतेचे नॅचरल अ‍ॅस्पिरेटेड आणि टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. यामुळे कारला अंदाजे 72 पीएस व 100 पीएस पॉवर आणि 96 एनएम व 160 एनएम टॉर्क मिळतो. हे इंजिन मॅन्युअल, एएमटी (AMT) आणि सीव्हीटी (CVT) ट्रान्समिशनच्या पर्यायांसह उपलब्ध करून देण्यात आले आहे.

किंमत किती?

रेनॉ काइगर फेसलिफ्ट भारतात 6.29 लाख एक्स-शोरूम किंमतीपासून लाँच करण्यात आली आहे, तर तिच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 11.29 लाख रुपये आहे.

Web Title: Renault kiger facelift launch in indian market with starting price of 629 lakh rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 08:44 PM

Topics:  

  • automobile
  • Marathi News
  • New car Launch

संबंधित बातम्या

मोखाडा तालुक्यात शरद पवार गटाला खिंडार! जिल्हा उपाध्यक्षांसह अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश
1

मोखाडा तालुक्यात शरद पवार गटाला खिंडार! जिल्हा उपाध्यक्षांसह अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश

Tesla च्या नशिबाचे फासे उलटे पडले! ‘या’ टेक्नॉलॉजीमुळे अमेरिकेत होणार 29 लाख गाड्यांची चौकशी
2

Tesla च्या नशिबाचे फासे उलटे पडले! ‘या’ टेक्नॉलॉजीमुळे अमेरिकेत होणार 29 लाख गाड्यांची चौकशी

5 स्टार सेफ्टी रेटिंगला प्रीमियम फीचर्सची सोबत! Tata Sierra येत्या नोव्हेंबरमध्ये होऊ शकते लाँच
3

5 स्टार सेफ्टी रेटिंगला प्रीमियम फीचर्सची सोबत! Tata Sierra येत्या नोव्हेंबरमध्ये होऊ शकते लाँच

Latur News :  मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव
4

Latur News : मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.