Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

7-सीटर कार घ्यायची आहे? रेनॉल्ट ट्रायबर टर्बो लॉन्च! 7.84 लाखांत मिळणार 100 PS पॉवर आणि 21 kmpl मायलेज

रेनॉल्ट ट्रायबर आता 100 PS टर्बो इंजिनसह आणखी दमदार झाली असून 180 Nm टॉर्क आणि 21 kmpl मायलेज देते. विशेष म्हणजे 7-सीटर मॉड्युलर केबिन कायम ठेवत कंपनीने चेसिस, कूलिंग आणि ब्रेकिंगमध्येही मोठे बदल केले आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 28, 2026 | 03:46 PM
7-सीटर कार घ्यायची आहे? रेनॉल्ट ट्रायबर टर्बो लॉन्च! 7.84 लाखांत मिळणार 100 PS पॉवर आणि 21 kmpl मायलेज
Follow Us
Follow Us:
  • रेनॉल्ट ट्रायबर टर्बोमध्ये 1.0-लिटर इंजिन असून ते 100 PS पॉवर आणि 180 Nm टॉर्क निर्माण करते.
  • नवीन ट्रायबर टर्बोचे प्रमाणित मायलेज 21 kmpl असून 7-सीटर मॉड्युलर केबिनची सुविधा कायम आहे.
  • सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ससह 21 फीचर्स स्टँडर्ड मिळतात, तर बूट स्पेस 625 लिटरपर्यंत आहे.
रेनॉल्ट इंडियाने ट्रायबरचे नवीन 100 PS टर्बो पेट्रोल व्हर्जन भारतात लॉन्च केले आहे. या मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹7,84,900 असून टॉप व्हेरिएंटची किंमत ₹8,99,900 आहे. नवीन ट्रायबर टर्बोला Evolution, Techno आणि Emotion असे 3 ट्रिम्स मिळतात. कंपनीने या मॉडेलसोबत भारतात Renault Group Entry Platform म्हणजेच RGEP आर्किटेक्चर सादर केले आहे.

100 PS इंजिन आणि 21 kmpl मायलेज

नवीन रेनॉल्ट ट्रायबरमध्ये 1.0-लिटर TCe 100 टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 100 PS पॉवर आणि 180 Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या दाव्यानुसार, 180 Nm टॉर्क हा या सेगमेंटमधील जास्त आकडा आहे. या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो, तर प्रमाणित मायलेज 21 kmpl आहे. इंजिनची कार्यक्षमता नियंत्रित करण्यासाठी नवीन R-EMS इंजिन मॅनेजमेंट सिस्टमही देण्यात आली आहे.

रेनॉल्ट-निसानचा मोठा धमाका! पुढील वर्षापर्यंत भारतात येणार ४ नवीन SUV! पाहा झलक

चेसिसमध्येही मोठे बदल

टर्बो इंजिनच्या वाढलेल्या पॉवरला योग्य साथ देण्यासाठी ट्रायबरच्या चेसिस आणि सस्पेंशनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. सस्पेंशन सिस्टम सुधारण्यात आली असून पुढील आणि मागील अँटी-रोल बार, MTV डॅम्पर टेक्नॉलॉजी आणि नवीन ब्रेकिंग कॅलिब्रेशन मिळते. थर्मल मॅनेजमेंटसाठी BLDC कूलिंग फॅन देण्यात आला आहे.

7-सीटर केबिन आणि भरपूर फीचर्स

ट्रायबरची मॉड्युलर केबिन 5, 6 किंवा 7 प्रवाशांसाठी वापरता येते. दुसरी रांग स्लाइडिंग आणि रिक्लाइनिंग असून तिसऱ्या रांगेत वन-टच टम्बल सुविधा आहे. 5-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये 625 लिटर बूट स्पेस मिळते. 182mm ग्राउंड क्लीअरन्स आणि 23 लिटर इंटिरियर स्टोरेजही आहे.

रेनॉल्ट डस्टर ‘ॲडव्हेंचर एडिशन’ भारतात लॉन्च; किंमत १२.९९ लाख रुपयांपासून सुरू

फीचर्समध्ये 8-इंच टचस्क्रीन, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, डिजिटल LED इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल, वायरलेस चार्जिंग आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल मिळते. सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्स आणि 21 सेफ्टी फीचर्स स्टँडर्ड देण्यात आले आहेत. भारतात रेनॉल्ट ट्रायबरची आतापर्यंत 2.5 लाखांपेक्षा जास्त युनिट्स विकली गेल्याचे कंपनीने म्हटले आहे.

 

Web Title: Renault triber turbo 100ps launch price features mileage auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • automobile
  • Renault
  • SUV cars

संबंधित बातम्या

ऑल इन वन राइड्ससाठी फक्त हीच एक अडव्हेंचर बाईक ठरेल बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या या बाईकबद्दल
1

ऑल इन वन राइड्ससाठी फक्त हीच एक अडव्हेंचर बाईक ठरेल बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या या बाईकबद्दल

होंडा CB350 ची विक्री दुप्पट; रॉयल एनफिल्डला मिळणार का मोठं आव्हान? जाणून घ्या
2

होंडा CB350 ची विक्री दुप्पट; रॉयल एनफिल्डला मिळणार का मोठं आव्हान? जाणून घ्या

ट्रायम्फपासून होंडापर्यंत; या आठवड्यात लॉन्च झालेल्या दमदार बाइक्स, BMW चीही मोठी तयारी
3

ट्रायम्फपासून होंडापर्यंत; या आठवड्यात लॉन्च झालेल्या दमदार बाइक्स, BMW चीही मोठी तयारी

टाटा एरिस की मारुती डिझायर? कोणती घ्यायची? जाणून घ्या किंमत आणि फीचर्सची तुलना
4

टाटा एरिस की मारुती डिझायर? कोणती घ्यायची? जाणून घ्या किंमत आणि फीचर्सची तुलना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.