• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Skoda Kushaq Production Starts At Chakan Plant In Pune

‘मेक इन इंडिया’साठी पुढाकार! पुण्यातील चाकण प्लांटमधून स्कोडाची ‘ही’ कार जागतिक बाजारपेठेत झेपावणार

स्कोडा ऑटो फॉक्सॅवगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील चाकण येथे त्यांच्या नवीन कुशाकचे उत्पादन सुरू केले आहे. यानिमित्ताने 'मेक इन इंडिया' मोहिमेला प्रोत्साहन मिळते.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 27, 2026 | 06:20 PM
पुण्यातील चाकण प्लांटमधून स्कोडाची 'ही' कार जागतिक बाजारपेठेत झेपावणार

पुण्यातील चाकण प्लांटमधून स्कोडाची 'ही' कार जागतिक बाजारपेठेत झेपावणार

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • स्कोडा ऑटोचा ‘मेक इन इंडिया’साठी पुढाकार
  • पुण्यातील चाकण प्लांटमधून Skoda Kushaq चे उत्पादन सुरु
  • जाणून घ्या अधिक माहिती
Skoda Auto Volkswagen India Private Limited (SAVWIPL) ने पुण्यातील चाकण येथील अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पात नवीन Škoda Kushaq चे उत्पादन सुरू केले आहे. ग्रुपच्या “Make in India, for India and the World” या धोरणानुसार तयार करण्यात आलेली ही एसयूव्ही भारतीय तसेच जागतिक बाजारातील ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन विकसित करण्यात आले आहे.

इंडिया 2.0 स्ट्रॅटेजीतील महत्त्वाचे मॉडेल

नवीन Škoda Kushaq हे कंपनीच्या India 2.0 Strategy अंतर्गत सादर झालेले पहिले मॉडेल होते. भारतातील विविध रस्त्यांच्या परिस्थिती आणि ग्राहकांच्या गरजांचा विचार करून या एसयूव्हीची रचना करण्यात आली आहे. हाय लोकलायझेशन, कमी मालकी खर्च आणि जलद उत्पादन प्रक्रिया यावर कंपनीने विशेष भर दिला आहे.

या एसयूव्हीमध्ये युरोपियन ड्रायव्हिंग डायनॅमिक्स, प्रगत फीचर्स, प्रवाशांसाठी आरामदायक केबिन आणि उच्च दर्जाची सुरक्षितता यांचा उत्तम समतोल साधण्यात आला आहे.

Tata Sierra EV पुन्हा एकदा झाली टेस्टिंग दरम्यान स्पॉट! कधी होणार लाँच? कोणती माहिती मिळाली? जाणून घ्या

वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

Andreas Dick, बोर्ड मेंबर – प्रॉडक्शन आणि लॉजिस्टिक्स, Škoda Auto यांनी सांगितले की, “कुशाक ही युरोपबाहेरील बाजारासाठी विकसित केलेली आमची पहिली कार असून ती भारत–चेक प्रजासत्ताक सहकार्याचे प्रतीक आहे. पुणे प्लांटमध्ये जलद गतीने उत्पादन सुरू होणे हे भारताच्या मजबूत उत्पादन क्षमतेचे द्योतक आहे. कुशाकच्या यशामुळे भारत महत्त्वाच्या ग्रोथ मार्केटसह जागतिक उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयास येत आहे.”

Piyush Arora, व्यवस्थापकीय संचालक आणि CEO, SAVWIPL म्हणाले,“नवीन कुशाक ही युरोपियन इंजिनिअरिंगची गुणवत्ता भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवणारी महत्त्वाची एसयूव्ही आहे. मजबूत डिझाइन, प्रगत फीचर्स आणि उच्च सुरक्षिततेसह यात पॅनोरॅमिक सनरूफ, रिअर-सीट मसाज आणि 8-स्पीड ऑटोमॅटिकसारखे प्रीमियम पर्याय दिले आहेत. उत्पादन सुरू होणे हे भारताला स्ट्रॅटेजिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.”

अवघ्या 6 सेकंदात 0-100 kmph स्पीड! दमदार पॉवरसह MINI Cooper S Victory Edition ची प्रि-बुकिंग सुरू

Ashish Gupta, ब्रँड डायरेक्टर, Škoda Auto India यांनी सांगितले, “कुशाकने इंडिया 2.0 अंतर्गत स्कोडासाठी भारतात नवीन अध्याय सुरू केला. नवीन मॉडेलसह आम्ही युरोपियन ड्रायव्हिंग डायनॅमिक्स आणि 5-स्टार सुरक्षिततेला आणखी बळकट करत आहोत. यावर्षीच्या प्रॉडक्ट विस्ताराची ही सुरुवात असून नेटवर्क विस्तार आणि ‘सर्व्हिस-फर्स्ट’ दृष्टिकोनावर आमचा भर कायम राहणार आहे.”

भारतात मजबूत कामगिरी

गेल्या काही वर्षांत Škoda Kushaq ने उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव, आरामदायक केबिन आणि मजबूत सुरक्षिततेमुळे भारतीय ग्राहकांमध्ये विश्वासार्ह एसयूव्ही म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. 2025 मध्ये SAVWIPL ने नोंदवलेल्या 1,17,000 युनिट्सच्या विक्रमी विक्रीत कुशाकचा मोठा वाटा राहिला आहे.

वर्ल्ड प्रीमियर आणि डिलिव्हरी

नवीन Škoda Kushaq चे जागतिक अनावरण जानेवारी 2026 मध्ये करण्यात आले होते. या एसयूव्हीची डिलिव्हरी मार्च 2026 पासून सुरू होणार आहे. प्री-बुकिंगला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ग्राहकांचा ब्रँडवरील विश्वास अधिक मजबूत झाल्याचे कंपनीने सांगितले आहे.

Web Title: Skoda kushaq production starts at chakan plant in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Skoda Auto

संबंधित बातम्या

Tata Sierra EV पुन्हा एकदा झाली टेस्टिंग दरम्यान स्पॉट! कधी होणार लाँच? कोणती माहिती मिळाली? जाणून घ्या
1

Tata Sierra EV पुन्हा एकदा झाली टेस्टिंग दरम्यान स्पॉट! कधी होणार लाँच? कोणती माहिती मिळाली? जाणून घ्या

Mercedes पासून Skoda पर्यंत, मार्च 2026 मध्ये होऊ शकतात ‘या’ धमाकेदार Cars लाँच
2

Mercedes पासून Skoda पर्यंत, मार्च 2026 मध्ये होऊ शकतात ‘या’ धमाकेदार Cars लाँच

अवघ्या 6 सेकंदात 0-100 kmph स्पीड! दमदार पॉवरसह MINI Cooper S Victory Edition ची प्रि-बुकिंग सुरू
3

अवघ्या 6 सेकंदात 0-100 kmph स्पीड! दमदार पॉवरसह MINI Cooper S Victory Edition ची प्रि-बुकिंग सुरू

149 लक्झरी कार परत बोलवा! Mercedes-Benz ने उडवली ग्राहकांची झोप; आता काय करावे?
4

149 लक्झरी कार परत बोलवा! Mercedes-Benz ने उडवली ग्राहकांची झोप; आता काय करावे?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘मेक इन इंडिया’साठी पुढाकार! पुण्यातील चाकण प्लांटमधून स्कोडाची ‘ही’ कार जागतिक बाजारपेठेत झेपावणार

‘मेक इन इंडिया’साठी पुढाकार! पुण्यातील चाकण प्लांटमधून स्कोडाची ‘ही’ कार जागतिक बाजारपेठेत झेपावणार

Feb 27, 2026 | 06:20 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
लोकप्रिय अभिनेत्याचा 27 वर्षांचा संसार मोडणार? पत्नीने केली घटस्फोटाची मागणी, गंभीर आरोप करत म्हणाली, ‘अभिनेत्रीसोबत अफेअर…’

लोकप्रिय अभिनेत्याचा 27 वर्षांचा संसार मोडणार? पत्नीने केली घटस्फोटाची मागणी, गंभीर आरोप करत म्हणाली, ‘अभिनेत्रीसोबत अफेअर…’

Feb 27, 2026 | 06:15 PM
रक्षक चौकातील उड्डाणपुलाचा उतार धोकादायक, उपाययोजना न केल्यास…; खासदार श्रीरंग बारणेंचा इशारा

रक्षक चौकातील उड्डाणपुलाचा उतार धोकादायक, उपाययोजना न केल्यास…; खासदार श्रीरंग बारणेंचा इशारा

Feb 27, 2026 | 06:13 PM
Vegetable price News :  गृहिणींसाठी मोठा दिलासा; भाज्यांची किंमतीत मोठी घसरण ; मिरची टोमॅटोचे नवे दर काय ?

Vegetable price News : गृहिणींसाठी मोठा दिलासा; भाज्यांची किंमतीत मोठी घसरण ; मिरची टोमॅटोचे नवे दर काय ?

Feb 27, 2026 | 06:03 PM
Palghar-Trimbak Highway: पालघर–त्र्यंबक १५४ किमी महामार्ग चौपदरी होणार; ३५०० कोटींचा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात

Palghar-Trimbak Highway: पालघर–त्र्यंबक १५४ किमी महामार्ग चौपदरी होणार; ३५०० कोटींचा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात

Feb 27, 2026 | 05:59 PM
मोदींचा इस्रायल दौरा ठरणार एक मैलाचा दगड; दोन प्राचीन संस्कृतींमधील मैत्रीचा मजबूत गड

मोदींचा इस्रायल दौरा ठरणार एक मैलाचा दगड; दोन प्राचीन संस्कृतींमधील मैत्रीचा मजबूत गड

Feb 27, 2026 | 05:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM
KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

Feb 27, 2026 | 02:50 PM
1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

Feb 27, 2026 | 12:21 PM
डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

Feb 27, 2026 | 11:10 AM
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.