Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रॉयल एनफिल्डची कमाल! जून २०२६ मध्ये २७ टक्के वाढीसह विकल्या १.१४ लाख गाड्या

रॉयल एनफिल्डने जून २०२६ मध्ये १.१४ लाख मोटारसायकलींची विक्री करत २७ टक्के वार्षिक वाढ नोंदवली. देशांतर्गत मागणी मजबूत राहिली असताना फ्लाइंग फ्ली सी६ इलेक्ट्रिक मोटारसायकलचे वितरणही सुरू करण्यात आले.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 03, 2026 | 11:20 PM
रॉयल एनफिल्डची कमाल! जून २०२६ मध्ये २७ टक्के वाढीसह विकल्या १.१४ लाख गाड्या
Follow Us
Follow Us:

रॉयल एनफिल्डने जून २०२६ महिन्यात विक्रीचा नवा टप्पा गाठत एकूण १,१४,०३२ मोटारसायकलींची विक्री नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने ८९,५४० मोटारसायकली विकल्या होत्या. त्यामुळे यंदा वार्षिक आधारावर कंपनीने २७ टक्के वाढ नोंदवली आहे. देशांतर्गत बाजारातील मजबूत मागणीमुळे कंपनीच्या विक्रीला मोठा आधार मिळाला.

किती युनिट्स ची विक्री झाली

जून २०२६ मध्ये भारतातील विक्री १,०२,९३० युनिट्स इतकी झाली असून, जून २०२५ मधील ७६,९५७ युनिट्सच्या तुलनेत ३४ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र निर्यातीत काहीशी घसरण झाली असून ती १२,५८३ वरून ११,१०२ युनिट्सवर आली आहे. म्हणजेच निर्यातीत १२ टक्क्यांची घट झाली आहे.

लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

किती टक्क्याची वाढ झाली

चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत रॉयल एनफिल्डने एकूण ३,३०,४२७ मोटारसायकलींची विक्री केली. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा २,६५,५२८ इतका होता. त्यामुळे एकूण विक्रीत २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत देशांतर्गत विक्री ३२ टक्क्यांनी वाढून ३,०१,१७४ युनिट्सवर पोहोचली, तर निर्यात २० टक्क्यांनी घसरून २९,२५३ युनिट्स झाली.

नवीन उपक्रम

जून महिन्यात कंपनीने आपल्या फ्लाइंग फ्ली C६ या इलेक्ट्रिक मोटारसायकलची ग्राहकांना वितरण प्रक्रिया बंगळुरूमध्ये सुरू केली. येत्या काही महिन्यांत ही सेवा टप्प्याटप्प्याने इतर शहरांमध्येही उपलब्ध होणार आहे. यासाठी कंपनीने विशेष सेवा केंद्रांची व्यवस्था आणि २४x७ रस्ते सहाय्य सेवाही सुरू केली आहे.

Royal Enfield आणतेय नवीन Himalayan 440, जाणून घ्या खास वैशिष्ट्य आणि पॉवर

याशिवाय रॉयल एनफिल्डने आपल्या १२५ वर्षांच्या प्रवासानिमित्त इंग्लंडमधील रेडिच येथील पहिल्या कारखान्याच्या ठिकाणी विशेष स्मृतिफलकाचे अनावरण केले. तसेच हिमालयन बेसकॅम्प लडाख एडिशन २०२६ आणि २२वी हिमालयन ओडिसी यांसारख्या साहसी उपक्रमांचीही घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, हंटर ३५०, क्लासिक ३५० आणि बुलेट ३५० या मॉडेल्सना भारतीय बाजारात अजूनही मोठी मागणी असून, मध्यम क्षमतेच्या मोटारसायकल विभागात रॉयल एनफिल्डने आपले वर्चस्व कायम राखले आहे.

Web Title: Royal enfield june 2026 sales hike auto sector news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 11:20 PM

Topics:  

  • automobile
  • royal enfield

संबंधित बातम्या

E- Bike Accessories: ई-बाईक रायडर्ससाठी हे ७ गॅजेट्स ठरतील अत्यंत उपयुक्त; पाहा युझर्सनी पसंत केलेल्या टॉप अ‍ॅक्सेसरीज!
1

E- Bike Accessories: ई-बाईक रायडर्ससाठी हे ७ गॅजेट्स ठरतील अत्यंत उपयुक्त; पाहा युझर्सनी पसंत केलेल्या टॉप अ‍ॅक्सेसरीज!

Skoda New 5 & 7 Seater SUVs: स्कोडाची भारतात मोठी घोषणा; लवकरच लाँच करणार २ मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक एसयूव्ही!
2

Skoda New 5 & 7 Seater SUVs: स्कोडाची भारतात मोठी घोषणा; लवकरच लाँच करणार २ मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक एसयूव्ही!

Hero Xoom 160 VS Aprilia SR 175 hp.e: २० हजार रुपयांचा फरक! पॉवर, फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीत कोणती प्रीमियम स्कूटर ठरतेय बेस्ट!
3

Hero Xoom 160 VS Aprilia SR 175 hp.e: २० हजार रुपयांचा फरक! पॉवर, फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीत कोणती प्रीमियम स्कूटर ठरतेय बेस्ट!

दिवाळीत धुमाकूळ घालायला येतेय होंडा एलेव्हेट फेसलिफ्ट; मार्च २०२७ पर्यंत लाँच होणार 0 अल्फा इलेक्ट्रिक SUV!
4

दिवाळीत धुमाकूळ घालायला येतेय होंडा एलेव्हेट फेसलिफ्ट; मार्च २०२७ पर्यंत लाँच होणार 0 अल्फा इलेक्ट्रिक SUV!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.