• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Royal Enfield Launches Classic 350 Know Features Price

Royal Enfield ने लाँच केली Classic 350, जाणून घ्या फीचर्स आणि किमंत

Royal Enfield ने भारतात नवीन Classic 350 लाँच केली आहे. कंपनीने ही बाईक कोणत्या किंमतीला लाँच झाली आहे. बाइकमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले आहेत? त्यात कोणते बदल केले आहेत? बाईकमध्ये किती शक्तिशाली इंजिन आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 01, 2024 | 11:34 AM
फोटो सौजन्य: YouTube

फोटो सौजन्य: YouTube

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात बुलेट प्रेमींची काही कमी नाही. आज चौका चौकात आपल्याला बुलेट पाहायला मिळते. कित्येक तरुण आजही आपली पहिली बाइक म्हणून बुलेटला प्राधान्य देत असतात. याच ग्राहकांच्या जबरदस्त मागणीमुळे रॉयल एन्फिल्ड नेहमीच उत्तमोत्तम बाईक्स भारतीय बाजारात लाँच करत असतात. भारतीय सुद्धा त्यांच्या या नवीन बाईक्सला चांगलीच पसंती दर्शवतात. आता नुकतेच रॉयल एन्फिल्डने Classic 350 लाँच केली आहे.

ही नवीन बाईक लाँच होताच अनेक बुलेट प्रेमींमध्ये या बाईकबद्दल कमालीची उत्सुकता आहे. यात कोणते फीचर्स असतील? या बाईकची किमंत बजेटमध्ये असेल का? आणि अशा कैक प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.

हे देखील वाचा: ‘ही’ कार निघाली सुसाट! देशात अवघ्या दहा महिन्यात 1 लाख युनिट्सची विक्री, तर आफ्रिका, लॅटिन अमेरिकेतही दबदबा

रॉयल एनफिल्डने क्लासिक 350 भारतीय बाजारात लाँच केली असून बाईकच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. मात्र इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

नवीन फिचर्स बाईकमध्ये समाविष्ट

नवीन क्लासिक 350 मध्ये नवीन एलईडी हेडलॅम्प आहे. याशिवाय नवीन टेललाइट आणि यूएसबी चार्जिंग पोर्टसह अपडेटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. बाईकच्या दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक, सिंगल आणि ड्युअल चॅनल ABS, 6-स्टेप ॲडजस्टेबल शॉक अ‍ॅबसॉर्बर देण्यात आले आहे. बाईकमध्ये 18 आणि 19 इंच व्हील्स आहेत आणि अलॉय व्हील विशेष व्हेरियंटस देण्यात आले आहे.

याशिवाय बाइकमध्ये मद्रास रेड, जोधपूर ब्लू, मेडेलियन ब्रॉन्झ, कमांडो सँड, ग्रे आणि ब्लॅक विथ कॉपर हायलाइट, क्रोम आणि कॉपर आणि रीगल ग्रीन या नवीन कलर्सचा समावेश करण्यात आला आहे. हे हेरिटेज, हेरिटेज प्रीमियम, सिग्नल, डार्क आणि एमराल्ड व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे.

हे देखील वाचा: अभिनेत्री Rimi Sen झाली Land Rover वर नाराज, चक्क मागितली 50 कोटींची भरपाई, जाणून घ्या प्रकरण

इंजिन

पूर्वीप्रमाणेच या बाईकमध्ये 349 cc J सीरीज इंजिन आहे. सिंगल सिलेंडर इंजिन 20.2 bhp पॉवर आणि 27 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रदान करते. या बाईकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

किंमत किती?

कंपनीने या बाईकची एक्स-शोरूम किंमत 199500 रुपये ठेवली आहे. तर टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 2.30 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. क्लासिक 350 बाईकची स्पर्धा Honda CB 350, Jawa आणि Yazdi सारख्या बाईक्स सोबत होऊ शकते.

Web Title: Royal enfield launches classic 350 know features price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 11:34 AM

Topics:  

  • Royal Enfield classic 350

संबंधित बातम्या

फुल्ल टॅंकवर 500 KM ची रेंज ! Royal Enfield च्या ‘या’ लोकप्रिय बाईकसाठी किती करावे डाउन पेमेंट?
1

फुल्ल टॅंकवर 500 KM ची रेंज ! Royal Enfield च्या ‘या’ लोकप्रिय बाईकसाठी किती करावे डाउन पेमेंट?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ILT20 Auction : अश्विनला मोठा धक्का, 1.20 लाख डॉलर मूळ किंमत निश्चित केल्यानंतरही खरेदीदार सापडला नाही

ILT20 Auction : अश्विनला मोठा धक्का, 1.20 लाख डॉलर मूळ किंमत निश्चित केल्यानंतरही खरेदीदार सापडला नाही

Weekend Special : घरी बनवा केरळ स्टाईल मलबार चिकन फ्राय, मसालेदार आणि कुरकुरीत चव; लगेच तोंडाला आणेल पाणी

Weekend Special : घरी बनवा केरळ स्टाईल मलबार चिकन फ्राय, मसालेदार आणि कुरकुरीत चव; लगेच तोंडाला आणेल पाणी

चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचेला होतील भरमसाट फायदे

चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचेला होतील भरमसाट फायदे

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी घरी आणा या गोष्टी, तुमच्यावर राहील रामाचा आशीर्वाद आणि जीवनात येईल सुख समृद्धी

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी घरी आणा या गोष्टी, तुमच्यावर राहील रामाचा आशीर्वाद आणि जीवनात येईल सुख समृद्धी

रावणाचे ‘हे’ सद्गुण सदैव लक्षात असू द्या! “रावणाची ‘ती’ बाजू” नक्की वाचा

रावणाचे ‘हे’ सद्गुण सदैव लक्षात असू द्या! “रावणाची ‘ती’ बाजू” नक्की वाचा

Today Marathi Breaking Updates Live : विजयादशमीचे हे पर्व जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी घेऊन येवो; मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

LIVE
Today Marathi Breaking Updates Live : विजयादशमीचे हे पर्व जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी घेऊन येवो; मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.