Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Royal Enfield Shotgun 650 Son Of A Gun लिमिटेड एडिशन! जगभरात फक्त 100 बाइक्सची विक्री होणार! पाह काय असेल खास

रॉयल एनफिल्डने Deus Ex Machina सोबत मिळून Shotgun 650 Son Of A Gun लिमिटेड एडिशन सादर केली आहे. जगभरात फक्त 100 बाइक्स तयार होणार असून प्रत्येक बाइकसोबत खास कलेक्टर जॅकेटही मिळणार आहे!

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 04, 2026 | 03:25 PM
Royal Enfield Shotgun 650 Son Of A Gun लिमिटेड एडिशन! जगभरात फक्त 100 बाइक्सची विक्री होणार! पाह काय असेल खास
Follow Us
Follow Us:
  • रॉयल एनफिल्ड आणि Deus Ex Machina मिळून Shotgun 650 Son Of A Gun एडिशनची फक्त 100 युनिट्स तयार करणार आहेत.
  • या लिमिटेड एडिशनमध्ये डीप रेड रंग, गोल्ड डिटेलिंग, Deus ब्रँडिंग आणि 650 ट्विन इंजिन मिळणार आहे.
  • प्रत्येक बाइकसोबत खास स्टोन-वॉश्ड सॅटिन फॅब्रिकपासून तयार केलेले Royal Enfield x Deus जॅकेट दिले जाणार आहे.

रॉयल एनफिल्डने आपल्या Shotgun 650 मोटरसायकलची खास ‘Son Of A Gun’ लिमिटेड एडिशन सादर करण्यासाठी प्रसिद्ध कस्टम मोटरसायकल ब्रँड Deus Ex Machina सोबत भागीदारी केली आहे. या सहकार्याअंतर्गत तयार करण्यात आलेली खास कस्टम बाइक सध्या चर्चेत आहे. या प्रोजेक्टमधून प्रेरणा घेऊन कंपनी जगभरात फक्त 100 युनिट्सचे प्रोडक्शन करणार आहे. या लिमिटेड एडिशनची विक्री 2027 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. प्रत्येक बाइकसोबत खास Royal Enfield x Deus Souvenir जॅकेटही दिले जाणार आहे.

या प्रोजेक्टची सुरुवात एका खास कस्टम Shotgun 650 पासून झाली आहे. स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत या कस्टम बाइकचे डिझाइन पूर्णपणे वेगळे ठेवण्यात आले आहे. यामध्ये सिंगल ब्राऊन लेदर सीट, छोटा टेल सेक्शन, उघडे मागचे व्हील आणि लो-सेट हँडलबार देण्यात आले आहेत. याशिवाय मोठी अलॉय व्हील्स, कॉम्पॅक्ट हेडलॅम्प काऊल आणि लांब मेटल एक्झॉस्टही मिळतो.

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 ची EICMA 2026 मध्ये एन्ट्री; सर्व किंमती जाहीर

बाइकच्या बॉडीवर डीप रेड रंगाचा वापर करण्यात आला असून क्रीम डिटेलिंग आणि गोल्ड अॅक्सेंट्स दिले आहेत. फ्युल टँकवर Royal Enfield आणि Deus ब्रँडिंग दिसते. या खास कस्टम बाइकवर ‘1 of 1’ अशी ओळखही देण्यात आली आहे. फ्युल कॅपवर ‘Deus Ex Machina’ आणि ‘Custom by Jeremy Tagand’ असे लिखाण आहे. इंजिन कव्हर्सना पियानो ब्लॅक फिनिश देऊन संपूर्ण डिझाइनला वेगळा लूक मिळतो.

पण ग्राहकांसाठी तयार होणाऱ्या 100 लिमिटेड एडिशन बाइक्समध्ये स्टँडर्ड Shotgun 650 चे मूळ सिल्हूट कायम ठेवले जाणार आहे. यामध्ये मागील मडगार्ड, पिलियन सीट आणि नेहमीच्या प्रोडक्शन मॉडेलसारखी बॉडीवर्क मिळेल. डीप रेड रंगासह Deus ब्रँडिंग आणि खास ग्राफिक्स या बाइक्सवर पाहायला मिळतील.

रॉयल एनफिल्डची फेस्टिव्हल सेलमध्ये ऐतिहासिक विक्री! ऑक्टोबरमध्ये 1.33 लाख बाइक्सची विक्री

या लिमिटेड एडिशनमध्ये रॉयल एनफिल्डचे  650 ट्विन इंजिन वापरण्यात येणार आहे. प्रत्येक बाइकसोबत स्टोन-वॉश्ड सॅटिन फॅब्रिकपासून तयार केलेले खास जॅकेट दिले जाईल. जॅकेटवर हेरिटेज स्टाइल टायपोग्राफी असून त्याच्या आतील अस्तरावर बाइकच्या रंगसंगतीची झलक असेल. EICMA 2026 मध्ये रॉयल एनफिल्डने या बाइकसोबत Himalayan 750 आणि Continental GT 750 यांसारख्या नव्या मॉडेल्सचीही झलक दाखवली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Royal Enfield Shotgun 650 Son Of A Gun लिमिटेड एडिशन किती युनिट्समध्ये तयार होणार आहे?

    Ans: या खास लिमिटेड एडिशनचे जगभरात फक्त 100 युनिट्स तयार केले जाणार आहेत. त्यांची विक्री 2027 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

  • Que: Shotgun 650 Son Of A Gun एडिशनमध्ये कोणते खास बदल आहेत?

    Ans: या बाइकला डीप रेड बॉडीवर्क, क्रीम डिटेलिंग, गोल्ड अॅक्सेंट्स, Deus ब्रँडिंग आणि खास ग्राफिक्स देण्यात आले आहेत. यामध्ये स्टँडर्ड Shotgun 650 चे मूळ सिल्हूट कायम ठेवले जाणार आहे.

  • Que: Royal Enfield Shotgun 650 लिमिटेड एडिशनसोबत काय मिळणार आहे?

    Ans: प्रत्येक बाइकसोबत Royal Enfield x Deus चे खास स्टोन-वॉश्ड सॅटिन Souvenir जॅकेट दिले जाणार आहे. या जॅकेटच्या आतील अस्तरावर बाइकच्या रंगसंगतीशी जुळणारे डिझाइन असेल.

Web Title: Royal enfield shotgun 650 son of a gun limited edition auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • automobile
  • royal enfield

संबंधित बातम्या

Hero Classic Concept EICMA 2026 मध्ये सादर! Royal Enfield Classic 350 ला मिळणार नवा प्रतिस्पर्धी?
1

Hero Classic Concept EICMA 2026 मध्ये सादर! Royal Enfield Classic 350 ला मिळणार नवा प्रतिस्पर्धी?

Hero Scrambler Concept EICMA 2026 मध्ये सादर! Dakar Rally स्टाइलसह प्रीमियम बाइकची झलक
2

Hero Scrambler Concept EICMA 2026 मध्ये सादर! Dakar Rally स्टाइलसह प्रीमियम बाइकची झलक

अल्ट्राव्हायोलेट X-47 Venom इलेक्ट्रिक बाइक युरोपमध्ये लाँच! 343 km रेंज अन् 155 kmph टॉप स्पीड
3

अल्ट्राव्हायोलेट X-47 Venom इलेक्ट्रिक बाइक युरोपमध्ये लाँच! 343 km रेंज अन् 155 kmph टॉप स्पीड

EICMA 2026 मध्ये होंडाचा मोठा धमाका! 2027 Africa Twin, Fireblade सह अनेक नव्या बाइक्स सादर
4

EICMA 2026 मध्ये होंडाचा मोठा धमाका! 2027 Africa Twin, Fireblade सह अनेक नव्या बाइक्स सादर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.