Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या रॉयल एनफील्ड समोर बुलेट, हंटर, मिटीयोर पण पडली फिकी; हार्ले डेव्हिडसन, KTM तर जवळपासही नाही

देशामध्ये 350cc पासून ते 450cc पर्यंतच्या बाईक्सचा मोठा दबदबा बघायला मिळतोय. त्याचीच लिस्ट समोर आल्यावर टॉप-10 मॉडलमध्ये रॉयल एनफील्डचे 6 मॉडल पाहायला मिळाले.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: May 27, 2026 | 04:22 PM
या रॉयल एनफील्ड समोर बुलेट, हंटर, मिटीयोर पण पडली फिकी; हार्ले डेव्हिडसन, KTM तर जवळपासही नाही
Follow Us
Close
Follow Us:

देशात 350cc ते 450cc च्या बाईक्सची चांगलीच क्रेझ वाढली आहे. मागच्याच महिन्यात यामध्ये सगळ्यात ट्रेंडला असणाऱ्या बाईक्सची लिस्ट समोर आलीय. रॉयल एनफील्डच्या जवळपास सगळ्या मॉडल यामध्ये सामील आहेत. यातच टॉप-10 मध्ये कंपनीच्या 6 मॉडलला अगदी दिमाखात जागा मिळालीय. या लिस्टला टॉप करण्याचा मान रॉयल एनफील्डच्या क्लासिक 350 ने मिळवला. बरोबरच, बुलेट 350 आणि हंटर 350 टॉप-3 मध्ये आल्या. चला तर या मॉडलच्या सर्वात जास्त झालेल्या विक्रींना विस्तृतपणे समजून घेऊयात..

350cc ते 450cc च्या टॉप बाईक्सच्या विक्रीबद्दल बोलायला गेलं, तर रॉयल एनफील्ड क्लासिक 350 चे एप्रिल 2026 मध्ये 37,967  युनिट्स विकले गेले. जेव्हा 2025 मध्ये याच बाईकचे फक्त 6,801 युनिट विकले गेले होते. म्हणजेच या बाईकचे 11,166 युनिट जास्त विकले गेले जे वार्षिक वाढीमध्ये 41.66 टक्क्यांनी भर घालतं. रॉयल एनफील्ड बुलेट 350 चे एप्रिल 2026 मध्ये 25,040 एवढे युनिट्स विकले गेले; जेव्हा एप्रिल 2025 मध्ये हिचे 16,489 युनिट विकले गेले होते. 8,551 च्या जास्त विक्रीवर 51.86 टक्क्यांची दरवार्षिक वाढ या बाईकने केली. रॉयल एनफील्ड हंटर 350 ने एप्रिल 2026 मध्ये 21,947 युनिट्स विकले, ज्याची एप्रिल 2025 मधील विक्री 18,109 एवढीच होती. म्हणजे या बाईकने 3,883 युनिट्सच्या जास्त विक्रीबरोबर 21.19 टक्क्यांनी वार्षिक वाढ केली.

या रॉयल एनफील्ड समोर बुलेट, हंटर, मिटीयोर पण पडली फिकी; हार्ले डेव्हिडसन, KTM तर जवळपासही नाही

रॉयल एनफील्ड उल्का 350 चे एप्रिल 2026 मध्ये 10,060 युनिट्स विकल्या गेल्या; तर त्याचीच विक्री एप्रिल 2025 मध्ये 7,644 युनिट्स एवढी होती. 2,416 युनिट्सच्या जास्त विक्रीबरोबर या बाईकला 31.61 टक्क्यांची वार्षिक वाढ मिळाली. जावा येझदी BSA च्या एप्रिल 2026 मध्ये 4,520  युनिट्स बाईक विकल्या गेल्या. ज्या मागच्या वर्षी एप्रिल 2025 मध्ये 2,477  एवढ्या विकल्या गेल्या होत्या. 82.48 टक्क्यांच्या वार्षिक वाढीबरोबर 2,043 युनिट्स या बाईकच्या जास्त विकल्या गेल्या.

ट्राइंफ 350 च्या एप्रिल 2026 मध्ये 3,965 युनिट्स विकल्या गेल्या. रॉयल एनफील्ड गोरिलाच्या एप्रिल 2026 मध्ये 2,474  युनिट विकल्या गेल्या. याच्या 2025 एप्रिल मध्ये 920 युनिट विकल्या गेल्या होत्या. म्हणजेच या बाईकच्या 1,554 युनिट जास्त विकल्या जाऊन वार्षिक वाढीच्या 168.91 टक्क्यांचा हातभार लागला. होंडा H’Ness 350 ची एप्रिल 2026 मध्ये 2,105 युनिट विकल्या गेल्या. जिच्या एप्रिल 2025 मध्ये 917  युनिट विकल्या गेल्या होत्या. वार्षिक वाढीच्या 129.55 टक्क्यांच्या वाढीबरोबर 1,188 युनिट्सची जास्त विक्री या बाईकने केली. रॉयल एनफील्ड हिमालयन ने एप्रिल 2026 मध्ये 1,941 युनिट्स विकले; तर एप्रिल 2025 मध्ये तिचे  1,715 युनिट विकले गेले होते. म्हणजेच 226 युनिट्सच्या जास्त विक्रीबरोबर 13.18 टक्क्यांनी वार्षिक वाढ या बाईकने केली.

फक्त 1 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट देऊन घरी आणा Kia Sonet चे ऑटोमॅटिक व्हेरिअंट! किती असेल दरमहा EMI? समजून घ्या संपूर्ण गणित

हार्ले डेव्हिडसन x440 ची एप्रिल 2026 मध्ये 1,505 युनिट विकले गेले; जिचे एप्रिल 2025 मध्ये फक्त 657 युनिट विकले होते. म्हणजे 848 युनिटच्या जास्त विक्रीबरोबर वार्षिक वाढीमध्ये 129.07 टक्क्यांनी वाढ झाली. बजाज पल्सर 350/400 चे एप्रिल 2026 मध्ये 997 युनिट विकले गेले तर तेच अप्रिल 2025 मध्ये 513 युनिट विकले गेले होते. याची 484 युनिटच्या जास्ती विक्रीबरोबर  94.35 टक्क्यांनी वार्षिक वाढीत या बाईकने हातभार लावला.

 

 

Web Title: Royal enfield top bikes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • automobile news
  • automobile news marathi
  • bike

संबंधित बातम्या

Electric Car : इलेक्ट्रिक कार खरेदी पडणार महाग? टायर लवकर झिजण्याच्या कारणाने ग्राहक चिंतेत, खर्च वाचून उडतील होश
1

Electric Car : इलेक्ट्रिक कार खरेदी पडणार महाग? टायर लवकर झिजण्याच्या कारणाने ग्राहक चिंतेत, खर्च वाचून उडतील होश

पहिली इलेक्ट्रिक फरारी झाली लाँच! सिंगल चार्ज मध्ये ५३० किमी, किंमत ऐकून व्हाल थक्क!
2

पहिली इलेक्ट्रिक फरारी झाली लाँच! सिंगल चार्ज मध्ये ५३० किमी, किंमत ऐकून व्हाल थक्क!

Car Buying Tips : ऑटोमॅटिक कार खरेदी फायदेशीर की खर्चिक? खरेदीपूर्वी जाणून घ्या संपूर्ण गणित
3

Car Buying Tips : ऑटोमॅटिक कार खरेदी फायदेशीर की खर्चिक? खरेदीपूर्वी जाणून घ्या संपूर्ण गणित

ग्राहकांवर या स्पोर्टी स्कूटरची जादू! बाकीच्या आठ मॉडेल्सना मागे सोडून मिळवला पहिला नंबर!
4

ग्राहकांवर या स्पोर्टी स्कूटरची जादू! बाकीच्या आठ मॉडेल्सना मागे सोडून मिळवला पहिला नंबर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.