Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sachin Tendulkar ने चक्क स्टेडियममध्ये चालवली Porsche 911, किंमत वाचूनच हादरवून जाल

नुकतेच सचिन तेंडुलकर एका स्टेडियममध्ये Porsche 911 Carrera कार चालवतना दिसला. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 12, 2026 | 08:40 PM
फोटो सौजन्य: Instagram

फोटो सौजन्य: Instagram

Follow Us
Follow Us:
  • सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत
  • स्टेडियममध्ये चालवली Porsche 911 Carrera
  • जाणून घ्या किंमत
भारतीय क्रिकेटबद्दल बोलताना Sachin Tendulkar बद्दल बोलले जाणार नाही असे कधीच होणार नाही. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर नेहमीच चर्चेत असतो. मुंबईत सचिनची आणि फुटबॉलपटू मेसीची भेट तर विशेष ठरली. आता पुन्हा एकदा सचिन चर्चेत आला आहे तो त्याच्या आलिशान कारमुळे. ही कार म्हणजे Porsche 911.

भारतीय क्रिकेटपटू नेहमीच त्यांच्या आलिशान कारमधून फिरताना दिसतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडेही काही आलिशान कार्स आहेत. त्याने अलीकडेच एका स्टेडियममध्ये त्याची Porsche 911 चालवली. चला या कारच्या फीचर्स, पॉवरफुल इंजिन आणि किंमतीबद्दल जाणून आहोत.

भारताच्या लोकप्रिय EV वर जानेवारी 2026 मध्ये अफलातून डिस्काउंट! होणार हजारो रुपयांची बचत

सचिन तेंडुलकरने चालवली पोर्श 911

अलीकडेच सचिन तेंडुलकरने त्याची लाल पोर्श 911 चालवताना दिसला आहे , ज्यामुळे उपस्थित प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला. सचिन कार चालवतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इंजिन

सचिन तेंडुलकरने चालवलेली कार ही Porsche 911 Carrera आहे. या कारमध्ये कंपनीकडून 3,000 सीसी क्षमतेचे 6-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 290 किलोवॅट पॉवर आणि 450 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. या कारचा टॉप स्पीड 294 किमी प्रतितास इतका आहे. Porsche 911 Carrera अवघ्या 3.9 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास स्पीड गाठते.

फीचर्स

या कारमध्ये 122 मिमी ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आली आहे. यासोबतच मॅट्रिक्स LED हेडलॅम्प्स, LED DRL, पार्किंग सेन्सर्स, GTS बॅजिंग, 21 इंच अलॉय व्हील्स, पुश बटण स्टार्ट, ऑटो हेडलॅम्प्स, GT स्पोर्ट्स स्टीयरिंग व्हील, 12.65 इंच कर्व्हड डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, TPMS, 10.9 इंच इन्फोटेनमेंट सिस्टिम, Android Auto, Apple CarPlay, स्पोर्ट्स सीट्स, डार्क इंटीरियर आणि एम्बियंट लाइट्स अशी प्रीमियम फीचर्स देण्यात आली आहेत.

Honda च्या लोकप्रिय SUV च्या किमतीत 60,000 रुपयांपर्यंत वाढ; कोणत्या व्हेरिएंटसाठी किती पैसे द्यावे लागणार?

किंमत किती?

Porsche कडून 911 ही कार Coupe आणि Turbo Coupe अशा पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 1.99 कोटी रुपयांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 3.80 कोटी रुपयांपर्यंत जाते. याशिवाय कंपनीकडून कस्टमायझेशनचा पर्यायही देण्यात आला आहे.sachin

Web Title: Sachin tendulkar drive porsche 911 in stadium video viral know features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • automobile
  • Car
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

अबब! हे तर लयं मारतंय! फक्त 133 रन्स अन् Virat kohli मोडणार क्रिकेटच्या देवाचा ‘हा’ रेकॉर्ड
1

अबब! हे तर लयं मारतंय! फक्त 133 रन्स अन् Virat kohli मोडणार क्रिकेटच्या देवाचा ‘हा’ रेकॉर्ड

Volvo: व्हॉल्वोच्या ५ सर्वात आलिशान आणि सुरक्षित कार्स, ज्या देतात ड्रायव्हिंगचा प्रीमियम अनुभव!
2

Volvo: व्हॉल्वोच्या ५ सर्वात आलिशान आणि सुरक्षित कार्स, ज्या देतात ड्रायव्हिंगचा प्रीमियम अनुभव!

Porsche Cars: वेगाची आणि लक्झरीची नवी डेफिनेशन! पोर्शच्या ‘या’ 5 हाय-टेक गाड्या उडवतील तुमचे होश!
3

Porsche Cars: वेगाची आणि लक्झरीची नवी डेफिनेशन! पोर्शच्या ‘या’ 5 हाय-टेक गाड्या उडवतील तुमचे होश!

कारचा ‘ऑटोपायलट मोड’ कसा काम करतो? गाडीच्या ‘सेल्फ ड्रायव्हींग’ सिस्टीम मधील या काही गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात!
4

कारचा ‘ऑटोपायलट मोड’ कसा काम करतो? गाडीच्या ‘सेल्फ ड्रायव्हींग’ सिस्टीम मधील या काही गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.