Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी किमतीत सुरक्षितता; Studds ने आणला महिला-पुरुषांसाठी ढासू हेल्मेट

Studds ने महिला आणि पुरुषांसाठी खास डिझाइन केलेला नवा Vogue D1 Square हेल्मेट लाँच केला आहे. BIS सेफ्टी स्टँडर्डसह कमी किमतीत दमदार फीचर्स देणाऱ्या या हेल्मेटबद्दल जाणून घ्या.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 16, 2025 | 06:01 PM
Studds ने आणला महिला-पुरुषांसाठी ढासू हेल्मेट (Photo Credit- X)

Studds ने आणला महिला-पुरुषांसाठी ढासू हेल्मेट (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • Studds ने आणला महिला-पुरुषांसाठी ढासू हेल्मेट
  • कमी किमतीत मिळणार सुरक्षितता
  • ‘हलका आणि ओपेन फेस हेल्मेट’

हेलमेटसह विविध रायडिंग ॲक्सेसरीज बनवणाऱ्या Studds Accessories Limited कंपनीने Vogue D1 Square नावाचा एक नवीन हेल्मेट लाँच केला आहे. हा हेल्मेट ‘वोग’ सिरीजचा असून, ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन त्याचे डिझाइन तयार करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. हा हेल्मेट BIS सेफ्टी स्टँडर्डनुसार बनवलेला आहे आणि विशेष म्हणजे, महिला आणि पुरुष दोघेही तो वापरू शकतात. या हेल्मेटची किंमत फक्त 1.095 रुपयांपासून सुरू होते.

साईज आणि कलर ऑप्शन्स

Studds चा नवीन Vogue D1 Square हेल्मेट एक्स्ट्रा स्मॉल (XS), स्मॉल (S), मीडियम (M) आणि लार्ज (L) अशा 4 साईजमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही हा हेल्मेट ब्लॅक अँड पेस्टल ब्लू, ब्लॅक, व्हाइट अँड रेड, ब्लॅक अँड पिंक, ब्लॅक अँड रेड, ब्लॅक अँड ग्रे आणि ब्लॅक अँड ब्लू या 6 वेगवेगळ्या कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकता. हा हेल्मेट तुम्हाला ऑफलाईन दुकाने, स्टड्सच्या खास स्टोअर्समध्ये आणि कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

सुरक्षा आणि प्रमुख फीचर्स

सुरक्षितता आणि आराम या दोन्ही गोष्टींचा विचार करून Vogue D1 Square हेल्मेट डिझाइन केला आहे. हा हेल्मेट दैनंदिन वापर करणाऱ्या आणि लांबच्या प्रवासाला जाणाऱ्या रायडर्ससाठी अतिशय उपयुक्त आहे.

  • यात Regulated Density EPS चा वापर केला आहे. ईपीएस (Expanded Polystyrene) हे एक खास मटेरियल असून, हेल्मेटला धक्का लागल्यास ते डोक्याला गंभीर दुखापत होण्यापासून वाचवते.
  • यात क्विक रिलीज चिन स्ट्रॅप (Quick Release Chin Strap) आहे, ज्यामुळे हेल्मेट घालणे आणि काढणे सोपे होते.
  • हेल्मेटच्या आत हायपोॲलर्जेनिक लाइनर वापरला आहे. यामुळे हेल्मेट वापरताना त्वचेची ॲलर्जी होण्याचा धोका कमी होतो आणि आराम मिळतो.
  • हेल्मेटमध्ये हवा खेळती राहावी यासाठी टॉप एअर एक्झॉस्ट (Top Air Exhausts) देण्यात आले आहेत.

Royal Enfield Bikes खरेदी करण्यापूर्वी वाचा ही बातमी! GST 2.0 मुळे दरात झाला मोठा फरक

‘हलका आणि ओपेन फेस हेल्मेट’

स्टड्स ॲक्सेसरीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ भूषण खुराना म्हणाले की, “स्टड्समध्ये आम्ही नेहमीच आमच्या उत्पादनांना ग्राहकांच्या पसंतीनुसार आणि स्टाईलनुसार डिझाइन करण्याचा प्रयत्न करतो. रायडर्सकडून डिझाइनबद्दल अधिक मागणी होती, त्यामुळे आम्ही आमच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या ‘वोग’ सिरीजला नवीन रूप दिले आहे. हा हेल्मेट हलका असून, ओपेन फेस आहे. याचे आधुनिक डिझाइन सुरक्षिततेची हमी देते आणि महिला-पुरुष दोघेही तो वापरू शकतात.”

Web Title: Safety at a low price studds brings awesome helmets for men and women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 06:01 PM

Topics:  

  • auto news
  • automobile news
  • Bike Riding

संबंधित बातम्या

Royal Enfield Bikes खरेदी करण्यापूर्वी वाचा ही बातमी! GST 2.0 मुळे दरात झाला मोठा फरक
1

Royal Enfield Bikes खरेदी करण्यापूर्वी वाचा ही बातमी! GST 2.0 मुळे दरात झाला मोठा फरक

ADAS सिस्टीम म्हणजे काय? ही अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली कशी काम करते आणि त्याचे फायदे काय?
2

ADAS सिस्टीम म्हणजे काय? ही अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली कशी काम करते आणि त्याचे फायदे काय?

मार्केटमध्ये येणार ‘धमाका’! दमदार फिचर्ससह Tata, Mahindra आणि Renault लवकरच लाँच करणार नवीन गाड्या
3

मार्केटमध्ये येणार ‘धमाका’! दमदार फिचर्ससह Tata, Mahindra आणि Renault लवकरच लाँच करणार नवीन गाड्या

अतिरिक्त पैसे मोजायची तयारी ठेवा! महाराष्ट्रात ‘ही’ टॅक्सी सेवा महागणार ? प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
4

अतिरिक्त पैसे मोजायची तयारी ठेवा! महाराष्ट्रात ‘ही’ टॅक्सी सेवा महागणार ? प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.