Helmet Safety and Tips: रस्ते सुरक्षा नियमांमध्ये हेल्मेट हे सर्वात महत्वाचे मानले जाते, परंतु असे असूनही, आजही मोठ्या संख्येने लोक हेल्मेट घालणे टाळतात.
Studds या आघाडीच्या हेल्मेट उत्पादक कंपनीच्या प्रीमियम ब्रँड SMK ने एक नवीन प्रीमियम हेल्मेट भारतात लाँच केले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
RTO News: सध्या देशभरात अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान लहान मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आहे.
शहरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने कडक नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. सरकारी कार्यालयांमध्ये अनेक कर्मचारी आणि अधिकारी हेल्मेट न घालता दुचाकीवरून ये-जा करत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे.
Studds ने महिला आणि पुरुषांसाठी खास डिझाइन केलेला नवा Vogue D1 Square हेल्मेट लाँच केला आहे. BIS सेफ्टी स्टँडर्डसह कमी किमतीत दमदार फीचर्स देणाऱ्या या हेल्मेटबद्दल जाणून घ्या.