Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Audi च्या ‘या’ 2 अफलातून कार भारतात लाँच, मिळणार दमदार फीचर्स

Audi च्या कार नेहमीच एक लक्झरी वाहन म्हणून ओळखल्या जातात. नुकतेच कंपनीने मार्केटमध्ये दोन नवीन कार लाँच केल्या आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 10, 2025 | 06:01 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • ऑडीच्या कार एक लक्झरी वाहन म्हणून प्रसिद्ध
  • कंपनीने लाँच केली नवीन कार
  • चला या कारच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊयात

भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम कंपन्या आहेत, ज्या लक्झरी सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर करत असतात. बजेट फ्रेंडली कारसोबत भारतात लक्झरी कार्सची सुद्धा जोरदार चर्चा असते. हीच मागणी लक्षात अनेक कार उत्पादक कंपन्या दमदार लक्झरी कार्स ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे Audi.

आघीडीची लक्झरी कार उत्पादक कंपनी Audi ने Audi Q3 आणि A5 चा सिग्‍नेचर लाइन एडिशन लाँच केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

October 2025 मध्ये ‘या’ Cars चा दरारा वाढत चाललाय! जाणून घ्या Top-5 वाहनांबद्दल

लाँच झाली नवीन SUV

ऑडीने भारतात त्यांच्या सध्याच्या एसयूव्हीचे सिग्नेचर लाइन लाँच केले आहे. कंपनीने Audi Q3, Q3 Sportsback आणि Audi Q5 लाँच केली आहे. या कार्समध्ये अनेक प्रभावी फीचर्स आहेत. चला याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

फीचर्स

कंपनीने या कारमध्ये एलईडी गेट लॅम्प, एक्सक्लुझिव्ह ऑडी रिम डेकल्स, नवीन व्हील हब कॅप्स, केबिनमध्ये सुगंध डिस्पेंसर, मेटल की, स्टेनलेस स्टील पेडल कव्हर्स प्रदान केले आहेत. क्यू३ सिग्नेचर लाइन आणि क्यू3 स्पोर्टबॅकमध्ये पार्क असिस्ट प्लस, 12 व्ही आउटलेट आणि यूएसबी पोर्ट देखील आहे. ऑडी क्यू3 सिग्नेचर लाइनमध्ये नवीन 18-इंच स्पोर्टी अलॉय व्हील्स देखील आहेत, तर क्यू5 मध्ये 19-इंच अलॉय व्हील्स आहेत.

New Hyundai Venue ची चावी खिशात घेऊन फिराल! फक्त दरमहा असेल ‘इतकाच’ EMI

अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली भूमिका

ऑडी इंडिया चे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लों म्हणाले की ऑडी Q3 आणि ऑडी Q5 या दोनही मॉडेल्स भारतातील आमच्या Q पोर्टफोलिओचा मजबूत आधार आहेत. ग्राहकांची वाढती पसंती आणि त्यांच्या सेगमेंटमधील सततची उत्तम कामगिरी यामुळे ही मॉडेल्स अग्रस्थानी आहेत. ऑडी Q3 आणि ऑडी Q5 सिग्नेचर लाईनद्वारे आम्ही अधिक परिष्कृत कामगिरी आणि प्रगत फीचर्सचे संयोजन एका आकर्षक पॅकेजमध्ये सादर करत आहोत. हा एडिशन आमच्या इनोव्हेशन आणि ग्राहककेंद्रित डिझाइनवरील लक्षाला आणखी बळकटी देतो. सिग्नेचर लाईनमुळे ग्राहकांना Q3 आणि Q5 यांच्या आणखी खास पर्यायांची खरेदी करण्याची संधी मिळते.

किंमत किती?

ऑडी Q3 ची एक्स-शोरूम किंमत 52.31 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. तिच्या स्पोर्टबॅक व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 53.55 लाख रुपये आहे. ऑडी Q5 ची एक्स-शोरूम किंमत 69.86 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Web Title: Signature line edition of audi q3 and a5 launched in india know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 06:01 PM

Topics:  

  • auto news
  • automobile

संबंधित बातम्या

October 2025 मध्ये ‘या’ Cars चा दरारा वाढत चाललाय! जाणून घ्या Top-5 वाहनांबद्दल
1

October 2025 मध्ये ‘या’ Cars चा दरारा वाढत चाललाय! जाणून घ्या Top-5 वाहनांबद्दल

पहिल्यांदाच इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सादर झाली Toyota Hilux 2025, केव्हा होणार लाँच?
2

पहिल्यांदाच इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सादर झाली Toyota Hilux 2025, केव्हा होणार लाँच?

New Hyundai Venue ची चावी खिशात घेऊन फिराल! फक्त दरमहा असेल ‘इतकाच’ EMI
3

New Hyundai Venue ची चावी खिशात घेऊन फिराल! फक्त दरमहा असेल ‘इतकाच’ EMI

Royal Enfiled ने सादर केली Himalayan Mana Black Edition, किंमत तर कारपेक्षाही महाग
4

Royal Enfiled ने सादर केली Himalayan Mana Black Edition, किंमत तर कारपेक्षाही महाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.