• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Emi Of New Hyundai Venue After Paying 2 Lakh Rupees Down Payment

New Hyundai Venue ची चावी खिशात घेऊन फिराल! फक्त दरमहा असेल ‘इतकाच’ EMI

जर तुम्ही देखील नुकतेच बाजारात आलेली Hyundai Venue खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 10, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: @AarizRizvi/ X.com

फोटो सौजन्य: @AarizRizvi/ X.com

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • नुकतीच नवीन जनरेशनची ह्युंदाई व्हेन्यू लाँच
  • याची बेस व्हेरिएंटची किंमत ₹7.89 लाख (एक्स-शोरूम) रुपये
  • 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI? चला याबद्दल जाणून घेऊयात
भारतात मिड साइझ एसयूव्ही वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसते. हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या भारतात दमदार SUV कार्स ऑफर करत असतात. नुकतेच देशातील आघाडीची ऑटो कंपनी Hyundai ने त्यांची व्हेन्यू एसयूव्ही नवीन अपडेट्ससह लाँच केली.

भारतीय बाजारात आधीपासूनच Hyundai Venue ची लोकप्रियता जास्त आहे. त्यात या नवीन अपडेट्समुळे या लोकप्रियतेत अजूनच भर पडली आहे. जर तुम्ही देखील ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण या एसयूव्हीची किंमत जाणून घेऊयात.

ह्युंदाई व्हेन्यू किंमत किती?

ह्युंदाई कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये व्हेन्यू ऑफर करते. या एसयूव्हीच्या बेस व्हेरिएंटची किंमत 7.90 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे. राजधानी दिल्लीमध्ये याची ऑन-रोड किंमत अंदाजे 8.87 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे. या किंमतीत अंदाजे 55 हजार रुपये (आरटीओ) आणि अंदाजे 42000 (इंश्युरन्स) समाविष्ट आहे.

Hyundai Motors ने ‘ही’ लोकप्रिय कार वेबसाइटवरून हटवली, नेमके कारण काय?

दोन लाखांची डाउन पेमेंट केल्यानंतर किती EMI येईल?

या कारचा पेट्रोल इंजिन असलेला बेस व्हेरिएंट खरेदी केल्यास, बँक फक्त एक्स-शोरूम किंमतीवरच कर्ज उपलब्ध करून देते. दोन लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर सुमारे 6.87 लाख रुपये कर्ज घ्यावे लागेल. बँक जर रूमला 6.87 लाखांची रक्कम सात वर्षांसाठी 9% व्याजदराने मंजूर करत असेल, तर पुढील सात वर्षांसाठी दरमहा 11,053 रुपये तुम्हाला EMI म्हणून भरावा लागेल.

कार किती महाग पडेल?

6.87 लाखांचे कार लोन 9% व्याजदराने सात वर्षांसाठी घेतल्यास दरमहा 11,053 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा प्रकारे सात वर्षांत सुमारे 2.41 लाख रुपये व्याजाच्या स्वरूपात द्यावे लागतील. एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड चार्जेस आणि व्याज मिळून कारची एकूण किंमत अंदाजे 11.28 लाख रुपये इतकी होईल.

ग्राहकांनोsss जरा ‘या’ Car कडे बघा तरी! मागील 3 महिन्यापासून एक देखील युनिट विकला गेला नाही, आता किंमत अजूनच स्वस्त

प्रतिस्पर्धी कोण?

ह्युंदाई व्हेन्यू Maruti Brezza, Tata Nexon, Mahindra XUV 3XO, Kia Sonet, Kia Syros, सारख्या एसयूव्हीशी थेट स्पर्धा करते.

Web Title: Emi of new hyundai venue after paying 2 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • hyundai Motors
  • SUV

संबंधित बातम्या

हिवाळ्यात अशा प्रकारे घ्या आपल्या Bike ची काळजी! उत्तम मायलेजसाठी Tips
1

हिवाळ्यात अशा प्रकारे घ्या आपल्या Bike ची काळजी! उत्तम मायलेजसाठी Tips

हिवाळ्यात EV कार्सचा रेंज अन् परफॉर्मन्स कायम ठेवायचा आहे? मग ‘या’ गोष्टी कधीच विसरू नका
2

हिवाळ्यात EV कार्सचा रेंज अन् परफॉर्मन्स कायम ठेवायचा आहे? मग ‘या’ गोष्टी कधीच विसरू नका

35 km मायलेज कारला ADAS ची साथ! लेटेस्ट टेक्नॉलॉजीसह लवकरच लाँच होणार ‘या’ SUVs
3

35 km मायलेज कारला ADAS ची साथ! लेटेस्ट टेक्नॉलॉजीसह लवकरच लाँच होणार ‘या’ SUVs

November 2025 मध्ये धडाधड विकल्या गेल्या ‘या’ कंपनीच्या कार, तब्बल 33,752 युनिट्सची झाली विक्री
4

November 2025 मध्ये धडाधड विकल्या गेल्या ‘या’ कंपनीच्या कार, तब्बल 33,752 युनिट्सची झाली विक्री

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह…”; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे स्पष्ट निर्देश

“महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह…”; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे स्पष्ट निर्देश

Dec 03, 2025 | 02:35 AM
समान कामासाठी समान वेतन होणार लागू; मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष पक्षपात का?

समान कामासाठी समान वेतन होणार लागू; मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष पक्षपात का?

Dec 03, 2025 | 01:15 AM
पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करत तरुणावर हल्ला, शस्त्राने सपासप वार; नेमकं काय घडलं?

पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करत तरुणावर हल्ला, शस्त्राने सपासप वार; नेमकं काय घडलं?

Dec 03, 2025 | 12:30 AM
इस्रायलच्या शत्रूंनी व्हावे सावध! नेतन्याहूंच्या सैन्यात सामील होणार ‘हे’ धोकादायक शस्त्र

इस्रायलच्या शत्रूंनी व्हावे सावध! नेतन्याहूंच्या सैन्यात सामील होणार ‘हे’ धोकादायक शस्त्र

Dec 02, 2025 | 11:25 PM
Maharashtra Politics: “… ते देवाचे अवतार आहेत”; हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर सडकून टीका

Maharashtra Politics: “… ते देवाचे अवतार आहेत”; हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर सडकून टीका

Dec 02, 2025 | 09:43 PM
Pune News : ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत!’ ९ डिसेंबरला वाचनाच्या उत्सवाला सुरुवात

Pune News : ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत!’ ९ डिसेंबरला वाचनाच्या उत्सवाला सुरुवात

Dec 02, 2025 | 09:32 PM
IND vs SA: T20 मालिकेसाठी भारतीय संघाच्या घोषणेचा दिवस ठरला? ‘या’ तीन स्टार खेळाडूंना मिळणार पुन्हा संधी 

IND vs SA: T20 मालिकेसाठी भारतीय संघाच्या घोषणेचा दिवस ठरला? ‘या’ तीन स्टार खेळाडूंना मिळणार पुन्हा संधी 

Dec 02, 2025 | 09:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Dec 02, 2025 | 08:50 PM
राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

Dec 02, 2025 | 08:45 PM
Local Body Election :”मी नाराज एकच बाबतीत आहे की मला फॉर्म भरायला मिळाला नाही”- उदयन राजे भोसले

Local Body Election :”मी नाराज एकच बाबतीत आहे की मला फॉर्म भरायला मिळाला नाही”- उदयन राजे भोसले

Dec 02, 2025 | 08:37 PM
Vaibhav Naik : “हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा लढा”; वैभव नाईकांचे निलेश राणेंना आव्हान

Vaibhav Naik : “हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा लढा”; वैभव नाईकांचे निलेश राणेंना आव्हान

Dec 02, 2025 | 08:29 PM
Jalna : मतदान केंद्रावर पोलीस उपनिरिक्षकाला उमेदवाराने केली मारहाण? नेमकं प्रकरण काय ?

Jalna : मतदान केंद्रावर पोलीस उपनिरिक्षकाला उमेदवाराने केली मारहाण? नेमकं प्रकरण काय ?

Dec 02, 2025 | 08:24 PM
Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Dec 01, 2025 | 08:14 PM
Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Dec 01, 2025 | 08:01 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.