Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skoda Kylaq खरेदी करताय? मिळू शकतो मोठा अपडेट! CNG पर्यायासह लाँच होईल SUV

स्कोडाने विविध सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर केल्या आहेत. Skoda Kylaq ही कंपनीची एक लोकप्रिय एसयूव्ही आहे. आता या एसयूव्हीला एक मोठा अपडेट मिळणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 01, 2026 | 06:27 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • स्कोडा ही देशातील आघाडीची ऑटो कंपनी
  • Skoda Kylaq CNG पर्यायासह होऊ शकते ऑफर
  • पेट्रोल व्हर्जनपेक्षा 70-90 हजारांपेक्षा जास्त असण्याची शक्यता
भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या वर्षानुवर्ष बेस्ट कार ऑफर होत असतात. यातही Skoda च्या कार्सना भारतात विशेष मागणी मिळताना दिसते. भारतामध्ये स्कोडा कंपनी विविध सेगमेंटमध्ये आपल्या वाहनांची विक्री करते. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये स्कोडाकडून Skoda Kylaq ही एसयूव्ही ऑफर केली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही एसयूव्ही लवकरच नव्या तंत्रज्ञानासह अपडेट होऊन बाजारात दाखल होऊ शकते. हे नवे तंत्रज्ञान नेमके काय आहे आणि ही कार कधीपर्यंत लाँच होऊ शकते, ते जाणून घेऊया.

अपडेट होऊ शकते Skoda Kylaq

मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्कोडाकडून कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील काइलॅकला अपडेट करण्याची तयारी सुरू आहे. या अपडेटनंतर ही एसयूव्ही नव्या तंत्रज्ञानासह ग्राहकांसाठी उपलब्ध होऊ शकते.

Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या घोषणेनंतर EV इंडस्ट्रीवर कोणता परिणाम होईल? जाणून घ्या

Skoda Kylaq चे CNG व्हर्जन येणार?

अहवालांनुसार, Skoda Kylaq ला CNG पर्यायासह लाँच करण्याची तयारी कंपनी करत आहे. मात्र, याबाबत कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

कशा पद्धतीने ऑफर केली जाईल?

मिळालेल्या माहितीनुसार, ही एसयूव्ही डीलरशिप स्तरावर CNG किटसह ऑफर केली जाऊ शकते. यापूर्वीही अनेक वाहन उत्पादक आपली वाहने अशाच प्रकारे CNG पर्यायासह उपलब्ध करून देतात.

इंजिन किती दमदार?

Skoda Kylaq मध्ये 1.0 लिटर क्षमतेचे TSI पेट्रोल इंजिन दिले जाते. हे इंजिन 85 किलोवॅटची पॉवर आणि 178 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि DCT ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत.

‘हा’ हिशोब लक्षात ठेवा! थेट दारात उभी राहील Toyota Hyryder CNG, फक्त ‘इतकाच’ असेल EMI

कधी होऊ शकते लाँच?

स्कोडाकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. मात्र, अंदाजानुसार ही एसयूव्ही पुढील काही महिन्यांत बाजारात दाखल होऊ शकते.

किती असू शकते किंमत?

जर Skoda Kylaq CNG पर्यायासह सादर केली गेली, तर तिची संभाव्य एक्स-शोरूम किंमत सामान्य वेरिएंटच्या तुलनेत सुमारे 70 ते 90 हजार रुपयांनी अधिक असू शकते.

 

Web Title: Skoda kylaq may get updated with cng option knoe more about it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • automobile
  • CNG
  • Skoda Auto

संबंधित बातम्या

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
1

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
2

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
3

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या
4

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.