Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skoda Octavia RS ‘या’ महिन्यात लाँच होण्यास सज्ज, कसे असतील फीचर्स?

स्कोडाने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. आता लवकरच कंपनी त्यांची नवीन कार Skoda Octavia RS लाँच करण्याचा तयारीत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 11, 2025 | 03:57 PM
फोटो सौजन्य: @SilverNShiruba/X.com

फोटो सौजन्य: @SilverNShiruba/X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय बाजारात Skoda Octavia RS लाँच होणार आहे
  • Octavia RS ही लक्झरीसह पॉवरफुल इंजिन असलेली कार असणार आहे
  • स्कोडाची नवीन कार नोव्हेंबर 2025 मध्ये भारतात लाँच होणार
भारतीय Automobile मार्केटमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या वर्षानुवर्षे बेस्ट कार ऑफर करत आहे. यात विदेशी ऑटो कंपन्यांचा सुद्धा समावेश आहे, ज्या भारतीय ग्राहकांच्या आवश्यकता आणि मागणीनुसार बेस्ट कार उपलब्ध करून देतात. अशीच एक कंपनी म्हणजे Skoda Auto.

युरोपातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या स्कोडा कंपनीने भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्कृष्ट वाहने सादर केली आहेत. लवकरच ही कंपनी भारतात आणखी एक कार लाँच करण्याची तयारी करत आहे. भारतीय मार्केटमध्ये कोणते नवीन कार कधी लाँच केली जाऊ शकते, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

नितीन गडकरींच्या विरोधात ‘कोण’ करतंय मोहीम? E20 इंधनाबद्दल मोठे विधान करत केला गंभीर आरोप

लवकरच Skoda Octavia RS बाजारात दाखल होणार

स्कोडा लवकरच भारतीय बाजारात Octavia RS लाँच करू शकते. कंपनीची ही कार लक्झरी सेडान सेगमेंटमध्ये आणली जाईल. कोणत्या प्रकारचे इंजिन ऑप्शन्स आणि फीचर्ससह भारतात आणता येईल याबद्दल कंपनीने ने अद्याप माहिती दिलेली नाही. परंतु जागतिक स्तरावर ऑफर केलेल्या स्कोडा ऑक्टाव्हिया आरएसमध्ये काही बदल करून ती भारतात आणली जाऊ शकते.

कसे असतील फीचर्स?

कंपनीने या कारमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. लाल रंगाच्या इन्सर्टसह पूर्ण ब्लॅक इंटीरियर आहे, ज्यामुळे ती खूप प्रीमियम दिसते. यासोबतच, यात आरएस बॅजिंगसह स्पोर्ट्स कार सीट्स आहेत. कार्बन फायबर, 13 इंच सेंट्रल डिस्प्ले, नेव्हिगेशन सिस्टम यामध्ये स्टॅंडर्ड म्हणून प्रदान केले आहे. तीन स्पोक स्टीअरिंग व्हील, इलेक्ट्रिक ॲडजस्टमेंटसह सीट्स, मेमरी फंक्शन आणि सीट कुशन, 18 आणि 19 इंच अलॉय व्हील्स, 10 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ॲल्युमिनियम फिनिश पेडल्स, एलईडी मॅट्रिक्स हेडलाइट्स, मागील एलईडी लाईट्स, तसेच अनेक उत्तम सेफ्टी फीचर्स दिले आहेत. या फीचर्ससह, ही कार भारतात देखील लाँच केली जाऊ शकते.

Hero Splendor सह अनेक बाईक झाल्या स्वस्त; GST कमी झाल्याने जाणून घ्या कोणत्या गाडीवर किती बचत

किती दमदार आहे इंजिन?

स्कोडा सामान्य ऑक्टाव्हियापेक्षा अधिक पॉवरफुल इंजिनसह ऑक्टाव्हिया आरएस लाँच करू शकते. अनेक मार्केटमध्ये, त्यात दोन-लिटर टीएसआय इंजिन दिले जाते. यामुळे कारला 370 न्यूटन मीटर टॉर्कसह 265 हॉर्सपॉवर मिळते. ही पॉवर याच्या जुन्या व्हर्जनपेक्षा 15 किलोवॅट जास्त आहे. यात 7-स्पीड डीएसजी ट्रान्समिशन आहे. या इंजिनसह, ही कार फक्त 6.4 सेकंदात 0-100 किलोमीटरचा स्पीड गाठू शकते. याचा टॉप स्पीड ताशी 250 किलोमीटरपर्यंत आहे. या इंजिनसह ती भारतात देखील लाँच केली जाऊ शकते.

कधी होणार लाँच?

स्‍कोडा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची नवी कार भारतात नोव्हेंबर 2025 मध्ये लाँच होणार आहे. ही कार सीबीयू (CBU) स्वरूपात आणली जाणार असल्याने तिची विक्री मर्यादित संख्येत होण्याची शक्यता आहे.

Web Title: Skoda octavia rs will be launching in november 2025 know car details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 03:57 PM

Topics:  

  • automobile
  • new car
  • Skoda Auto

संबंधित बातम्या

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि भारतातील सर्वाधिक लोकप्रिय EV तुमच्या दारात उभी, ‘असा’ असेल संपूर्ण हिशोब
1

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि भारतातील सर्वाधिक लोकप्रिय EV तुमच्या दारात उभी, ‘असा’ असेल संपूर्ण हिशोब

भारतात नवीन Mini Cooper Convertible लाँच, जाणून घ्या किंमत, टॉप स्पीड आणि फीचर्स
2

भारतात नवीन Mini Cooper Convertible लाँच, जाणून घ्या किंमत, टॉप स्पीड आणि फीचर्स

ग्राहकांना ‘ही’ Electric Car झाली नकोशी! मागील महिन्यात फक्त 1 युनिटची झाली विक्री, कंपनीचा बाजारच उठला
3

ग्राहकांना ‘ही’ Electric Car झाली नकोशी! मागील महिन्यात फक्त 1 युनिटची झाली विक्री, कंपनीचा बाजारच उठला

‘या’ SUV चं काही खरं नाही! नोव्हेंबरमध्ये फक्त 6 ग्राहकांकडूनच खरेदी, विक्री तब्बल 93 टक्क्यांनी कोसळली
4

‘या’ SUV चं काही खरं नाही! नोव्हेंबरमध्ये फक्त 6 ग्राहकांकडूनच खरेदी, विक्री तब्बल 93 टक्क्यांनी कोसळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.