• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • E20 Fuel Controversy Nitin Gadkari Allegation

नितीन गडकरींच्या विरोधात ‘कोण’ करतंय मोहीम? E20 इंधनाबद्दल मोठे विधान करत केला गंभीर आरोप

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी E20 इंधनावरील वादाबद्दल मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, पेट्रोल लॉबी माझ्याविरोधात ‘पैसे देऊन मोहीम’ चालवत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 11, 2025 | 03:40 PM
नितीन गडकरींच्या विरोधात ‘कोण’ करतंय मोहीम? E20 इंधनाबद्दल मोठे विधान करत केला गंभीर आरोप

Nitin Gadkari (Photo Creit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नुकतेच सोशल मीडियावर E20 इंधनावर सुरू असलेल्या टीकेबद्दल एक मोठे विधान केले आहे. गडकरी म्हणाले की, ही टीका कोणत्याही तांत्रिक समस्येमुळे नाही, तर शक्तिशाली आणि श्रीमंत पेट्रोल लॉबीने पसरवलेला दुष्प्रचार (Propaganda) आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की, ‘माझ्या विरोधात पैसे देऊन मोहीम (Paid Campaign) चालवली जात आहे.’

खरं तर, E20 इंधन हे पेट्रोल आणि इथेनॉल यांचे मिश्रण आहे, ज्यामध्ये ८० टक्के पेट्रोल आणि २० टक्के इथेनॉल असते. सरकार याला ग्रीन एनर्जीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानत आहे. पण, सोशल मीडियावर काही वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की यामुळे वाहनांचे मायलेज कमी होऊ शकते आणि इंजिनवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

पेट्रोल लॉबीचा कट?

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (FADA) द्वारे आयोजित ऑटो रिटेल कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना गडकरींनी म्हटले की, “प्रत्येक ठिकाणी लॉबी असतात, तुमच्यातही आहेत. पण, E20 इंधनाबद्दल सोशल मीडियावर जो अपप्रचार पसरवला जात आहे, तो पेट्रोल लॉबी करत आहे.” गडकरींनी स्पष्ट केले की, ही नवी तकनीक भारताला ऊर्जा आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाईल आणि प्रदूषण कमी करण्यासही मदत करेल.

मंत्रालयाने आधीच दिले स्पष्टीकरण

यापूर्वीच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, E20 इंधनामुळे मायलेजवर होणाऱ्या परिणामांना अतिरंजित करून सादर केले जात आहे. मंत्रालयाचे म्हणणे आहे की, जर E-० कडे परतण्याचा निर्णय घेतला, तर आतापर्यंत प्रदूषण आणि ऊर्जा संक्रमणाबाबत भारताने केलेल्या प्रगतीला मोठा धक्का बसेल.

हे देखील वाचा: वाढते रस्ते अपघात ठरतायेत जीवघेणे; यावर नियमित उपाय करणं आहे गरजेचे

पर्यायी इंधन आणि तंत्रज्ञानावर भर

गडकरींनी आपल्या भाषणात सांगितले की, भारत आधीच नवीन बॅटरी तंत्रज्ञानावर काम करत आहे. देशातील स्टार्टअप्स सोडियम आयन, लिथियम आयन, झिंक आयन आणि ॲल्युमिनियम आयन बॅटरीवर संशोधन करत आहेत. तसेच, जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंगमधून दुर्मिळ धातू आणि इतर मौल्यवान धातूही काढता येऊ शकतात.

काही वर्षांपूर्वी भारत सेमीकंडक्टर चिप्ससाठी पूर्णपणे चीनवर अवलंबून होता, ज्यामुळे ऑटोमोबाइल उद्योगाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पण आता भारतातच चिपचे उत्पादन सुरू झाले आहे. गडकरींच्या मते, हीच आत्मनिर्भरता भविष्यात इंधन आणि बॅटरी क्षेत्रातही दिसेल.

पेट्रोल-डिझेल वाहनांचे भविष्य

यावेळी गडकरींनी असेही सांगितले की, पेट्रोल आणि डिझेल वाहनांची मागणी सध्या कमी होणार नाही. ऑटोमोबाइल उत्पादनात दरवर्षी १५-२० टक्के वाढ होत आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारही खूप मोठा आहे. याचा अर्थ, सध्या पेट्रोल आणि डिझेल गाड्यांची विक्री सुरू राहील, पण पर्यायी इंधन आणि तंत्रज्ञान हळूहळू आपले स्थान मजबूत करतील.

भारतीय ऑटोमोबाइल उद्योगाचा प्रवास

गडकरींनी सांगितले की, जेव्हा त्यांनी मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा भारतीय ऑटोमोबाइल उद्योगाचे आकारमान १४ लाख कोटी रुपये होते. आज ते २२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. जागतिक स्तरावर अमेरिका ७८ लाख कोटी आणि चीन ४७ लाख कोटी रुपयांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत, तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Web Title: E20 fuel controversy nitin gadkari allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • automobile news
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Prithviraj Chavan : 19 डिसेंबरला भाजपचा मराठी माणूस पंतप्रधान होणार; पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय भविष्यवाणीने उडाली खळबळ
1

Prithviraj Chavan : 19 डिसेंबरला भाजपचा मराठी माणूस पंतप्रधान होणार; पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय भविष्यवाणीने उडाली खळबळ

AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप
2

AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

योगी आदित्यनाथ की अमित शहा? मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल? RSS प्रमुख मोहन भागवत यांनी दिले स्पष्ट उत्तर
3

योगी आदित्यनाथ की अमित शहा? मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल? RSS प्रमुख मोहन भागवत यांनी दिले स्पष्ट उत्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे हे देशद्रोही; पृथ्वीराज चव्हाणांवर एकनाथ शिंदेंचा निशाणा

ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे हे देशद्रोही; पृथ्वीराज चव्हाणांवर एकनाथ शिंदेंचा निशाणा

Dec 17, 2025 | 06:01 PM
हॉलिवूडवाल्यांना बॉलिवूडचा मोह! अवतारच्या दिग्दर्शकांना ‘वाराणसी’ च्या सेटला भेट देण्याची इच्छा

हॉलिवूडवाल्यांना बॉलिवूडचा मोह! अवतारच्या दिग्दर्शकांना ‘वाराणसी’ च्या सेटला भेट देण्याची इच्छा

Dec 17, 2025 | 05:53 PM
ICC Women World Cup 2025 : ‘न्यूझीलंड-भारत विश्वचषक सामना…’, पहिले जेतेपद पटकवून देणारे कोच अमोल मुझुमदार असे का म्हटले? 

ICC Women World Cup 2025 : ‘न्यूझीलंड-भारत विश्वचषक सामना…’, पहिले जेतेपद पटकवून देणारे कोच अमोल मुझुमदार असे का म्हटले? 

Dec 17, 2025 | 05:50 PM
Amravati Crime : अमरावतीत गुन्हेगारीचा आलेख चढता, ११ महिन्यांत ३७ खून, ५३ जीवघेणे हल्ले

Amravati Crime : अमरावतीत गुन्हेगारीचा आलेख चढता, ११ महिन्यांत ३७ खून, ५३ जीवघेणे हल्ले

Dec 17, 2025 | 05:43 PM
दीर्घ काळापासून रखडलेला वाशी डेपो खुला; मात्र अन्यत्र जाणाऱ्यांची गैरसोय कायम

दीर्घ काळापासून रखडलेला वाशी डेपो खुला; मात्र अन्यत्र जाणाऱ्यांची गैरसोय कायम

Dec 17, 2025 | 05:38 PM
भाजपमध्ये संचारला नवा जोश अन् उत्साह; पाच दशकांची मक्तेदारी मोडून बनवले सरकार

भाजपमध्ये संचारला नवा जोश अन् उत्साह; पाच दशकांची मक्तेदारी मोडून बनवले सरकार

Dec 17, 2025 | 05:32 PM
Lagnanantar Hoilach Prem: जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याचा संसार मोडणार का? मालिकेच्या ट्वीस्टवर प्रेक्षक नाराज, म्हणाले..

Lagnanantar Hoilach Prem: जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याचा संसार मोडणार का? मालिकेच्या ट्वीस्टवर प्रेक्षक नाराज, म्हणाले..

Dec 17, 2025 | 05:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
अर्जुन खोतकर म्हणजे ‘मुह में राम, बगल में छुरी’ – कैलास गोरंट्याल यांची टीका

अर्जुन खोतकर म्हणजे ‘मुह में राम, बगल में छुरी’ – कैलास गोरंट्याल यांची टीका

Dec 17, 2025 | 03:31 PM
MUMBAI : काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणार पक्ष आहे – नितेश राणे

MUMBAI : काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणार पक्ष आहे – नितेश राणे

Dec 17, 2025 | 03:28 PM
Ahilyanagar : अहिल्यानगर मनपा निवडणूक, विकासाच्या प्रतीक्षेत उपनगरांचा कौल कोणाकडे?

Ahilyanagar : अहिल्यानगर मनपा निवडणूक, विकासाच्या प्रतीक्षेत उपनगरांचा कौल कोणाकडे?

Dec 17, 2025 | 03:25 PM
खडी गिट्टी वाहतूकदारांच्या समस्यांवर महाराष्ट्र ॲग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

खडी गिट्टी वाहतूकदारांच्या समस्यांवर महाराष्ट्र ॲग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

Dec 17, 2025 | 03:22 PM
SINDHUDURG : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

SINDHUDURG : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Dec 17, 2025 | 03:19 PM
Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Dec 16, 2025 | 08:26 PM
Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Dec 16, 2025 | 08:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.