Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skoda Epiq ची ग्लोबल एंट्री! मिळणार दमदार रेंज, ADAS आणि प्रीमियम फीचर्स… जाणून घ्या किंमत

स्कोडाने ग्लोबल मार्केटमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक SUV Skoda Epiq सादर केली आहे. दमदार रेंज, आधुनिक फीचर्स आणि आकर्षक डिझाइनमुळे ही SUV सध्या चर्चेत आली असून भारतातही ती लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 20, 2026 | 03:08 PM
Skoda Epiq ची ग्लोबल एंट्री! मिळणार दमदार रेंज, ADAS आणि प्रीमियम फीचर्स... जाणून घ्या किंमत

Skoda Epiq ची ग्लोबल एंट्री! मिळणार दमदार रेंज, ADAS आणि प्रीमियम फीचर्स... जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • Skoda ने जागतिक स्तरावर नवीन Epiq इलेक्ट्रिक SUV सादर केली असून ती 440KM पर्यंतची दमदार रेंज देऊ शकते.
  • Skoda Epiq मध्ये 55kWh पर्यंत बॅटरी, 211HP पॉवर आणि 24 मिनिटांत फास्ट चार्जिंगसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
  • ADAS, 360° कॅमेरा, पॅनोरमिक सनरूफ आणि 13-इंच इन्फोटेनमेंट सिस्टममुळे ही SUV अधिक प्रीमियम बनली आहे.
वाहन निर्माता स्‍कोडा भारतीय बाजारात विविध सेगमेंटमध्ये गाड्यांची विक्री करते. भारताव्यतिरिक्त कंपनी इतर काही देशांमध्ये देखील त्यांची अनेक उत्कृष्ट उत्पादने सादर करते. अलीकडेच वाहन निर्माता स्‍कोडाने जागतिक स्तरावर नवीन इलेक्‍ट्रिक एसयूवी Skoda Epiq सादर केली आहे. यामध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहे. कंपनीने सादर केलेल्या या नव्या गाडीची रेंज किती आहे? ही गाडी भारतीय बाजारात कधी लाँच केली जाणार आहे? या गाडीची किंमत किती आहे? या सर्वांबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

दोन लाखांचे डाऊन पेमेंट अन् घरी घेऊन या Hyundai Exter चे सीएनजी व्हेरिअंट! 7 वर्षांसाठी केवळ इतका असेल EMI…

कंपनीने जागतिक स्तरावर सादर केली Skoda Epiq

स्‍कोडाने जागतिक स्तरावर इलेक्‍ट्रिक एसयूवी सेगमेंटमध्ये नवीन Skoda Epiq सादर केली आहे. मिड साइज सेगमेंटमधील वाहनांसोबत स्पर्धा करण्यासाठी कंपनीने Skoda Epiq सादर केली आहे.  (फोटो सौजन्य – Skoda) 

किती रेंज मिळणार?

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या Skoda Epiq इलेक्‍ट्रिक एसयूवीमध्ये दोन बॅटरी पर्याय देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 38.5 आणि 55 kWh यांचा समावेश आहे. यामुळे एसयूव्हीला जास्तीत जास्त 440 किलोमीटरची रेंज मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये दिलेल्या मोटारने 211 हॉर्स पावर आणि 290 न्‍यूटन मीटरचा टॉर्क जनरेट केला जाऊ शकतो. या गाडीची बॅटरी फास्ट चार्जरने 24 मिनिटांत 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते.

नव्या Skoda Epiq इलेक्‍ट्रिक एसयूवीचे फीचर्स

कंपनीने या इलेक्‍ट्रिक एसयूवीमध्ये अनेक दमदार फीचर्स दिले आहेत. यामध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी डीआरएल, 17 आणि 19 इंच अलॉय व्‍हील्‍स, रूफ रेल, शार्क फिन एंटीना, बॉडी क्‍लॅडिंग, फ्रंट आणि रियर पार्किंग सेंसर, 13 इंच इंफोटेनमेंट‍ सिस्‍टिम, एंबिएंट लाइट, डिजिटल इंस्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर, एंड्राइड ऑटो, एपल कार प्‍ले, पॅनोरमिक सनरूफ, कँटन ऑडियो सिस्‍टम, सात एयरबॅग, 360 डिग्री कॅमेरा, रियर व्‍यू कॅमेरा, ADAS सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

Nissan Magnite Vs Kia Syros: इंजिन, किंमत आणि फीचर्समध्ये कोणी मारली बाजी? खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

भारतात कधी होणार लाँच?

कंपनीने नवीन Skoda Epiq इलेक्‍ट्रिक एसयूवी जागतिक स्तरावर सादर केली आहे. मात्र ही इलेक्‍ट्रिक एसयूवी भारतात कधी सादर केली जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. परंतु येत्या काही महिन्यांत ते भारतीय बाजारपेठेतही सादर केले जाऊ शकते, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Skoda unveils new epiq electric suv with 440km range and premium features auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • auto news
  • Skoda
  • SUV cars

संबंधित बातम्या

Skoda Octavia: स्कोडा ऑक्टाव्हिया RS ची दुसरी बॅच भारतासाठी जाहीर! लवकरच होणार लाँच! पाहा काय असतील स्पेशल फीचर्स
1

Skoda Octavia: स्कोडा ऑक्टाव्हिया RS ची दुसरी बॅच भारतासाठी जाहीर! लवकरच होणार लाँच! पाहा काय असतील स्पेशल फीचर्स

Pune MH 12 RTO  Number Series Change: पुण्याची ‘MH-12’ ही ओळख बदलणार?; ‘ZZ’ मालिका संपल्याने RTO चा नवा प्लॅन
2

Pune MH 12 RTO Number Series Change: पुण्याची ‘MH-12’ ही ओळख बदलणार?; ‘ZZ’ मालिका संपल्याने RTO चा नवा प्लॅन

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
3

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

Hyryder CNG: 1 लाखात ‘ही’ कार घेतल्यास किती भरावे लागणार हफ्ते? EMI चा हिशेब एका क्लिकवर
4

Hyryder CNG: 1 लाखात ‘ही’ कार घेतल्यास किती भरावे लागणार हफ्ते? EMI चा हिशेब एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.