Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्राहकांवर या स्पोर्टी स्कूटरची जादू! बाकीच्या आठ मॉडेल्सना मागे सोडून मिळवला पहिला नंबर!

भारतीय टू-व्हीलर मार्केटमध्ये ग्राहकांचा विश्वास पुन्हा एकदा जिंकत, यामाहा RayZr एप्रिल 2026 मधील सगळ्यात जास्त खरेदी केले जाणारे मॉडेल बनले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: May 26, 2026 | 07:49 PM
ग्राहकांवर या स्पोर्टी स्कूटरची जादू! बाकीच्या आठ मॉडेल्सना मागे सोडून मिळवला पहिला नंबर!
Follow Us
Follow Us:

भारताच्या टू व्हीलर मार्केटमध्ये ग्राहकांचा विश्वास पुन्हा एकदा यामाहा RayZr ने जिंकलाय. मागच्याच महिन्यात म्हणजे एप्रिल 2026 मध्ये यामाहा RayZr कंपनीचा सर्वात जास्त विकला जाणारा मॉडेल बनलाय. याच दरम्यान यामाहा RayZr ने 22 टक्क्यांच्या जास्ती विक्रीबरोबर 17,298 एवढे युनिट्स विकल्याची नोंद केली. ठीक एकाच वर्षापूर्वी म्हणजे एप्रिल 2025 मध्ये हा आकडा 14,183  एवढाच होता. यामाहा RayZrच्या या तुफानी विक्रीने हे दाखवून दिलं कि स्पोर्टी स्कूटरच्या दुनियेत याची टक्कर कोणीच देऊ शकत नाही. चला पाहूयात मागच्या महिन्यात यामाहाच्या वेगवेगळ्या मॉडेल्सच्या विक्रीबद्दल थोडं विस्ताराने,

यामाहा FZ चा जलवा कायम

विक्रीच्या लिस्टमध्ये दुसरा नंबर यामाहा FZ या पॉप्युलर बाईकने पटकावला आहे. यामाहा FZ ने या दरम्यान वार्षिक वाढीत १७ टक्क्यांनी भर घालत जवळजवळ 15,729 युनिट एवढ्या बाईक्स विकल्या. त्याचबरोबर या लिस्टमध्ये तिसऱ्या नंबरवर यामाहा फसिनो ही स्कूटर येतेय. या बाईकने तर वार्षिक 84 टक्क्यांच्या वाढीबरोबर 10,430 युनिट्स एवढ्या बाईकसची विक्री केली.

यामाहा R15 चा दमदार परफॉर्मन्स

विक्रीच्या लिस्टमध्ये चौथ्या नंबरवर यामाहाची R15 ही जबरदस्त स्पोर्ट्स बाईक आहे. 85 टक्क्यांच्या वार्षिक वाढीबरोबर एकूण 9,066 एवढ्या बाईक्सची विक्री यामाहा R15 हिने केली. तर लिस्टमधल्या पाचव्या नंबरवरती यामाहा XSR ही बाईक आहे. या दरम्यान यामाहा XSR ने जवळपास 6,914 युनिट्स एवढ्या मोटरसायकलची विक्री केली.

यामाहा MT15 चा सहावा नंबर

या लिस्ट मधल्या सहाव्या नंबर वरती येत, वार्षिक 4 टक्क्यांच्या घातीबरोबर जवळपास 6,741 बाईक्सची विक्री केली. याच्या शिवाय सातव्या नंबरवर यामाहाची मैकसी स्कूटर एयरोक्स आली. एयरोक्सने 15 टक्क्यांच्या वार्षिक वाढीबरोबर 1,708 स्कूटरची विक्री केली.

R3 / MT03 चा विषय खोल

आठव्या नंबरवर येणारी ही बाईक यामाहा EC06, जिने फक्त 102 युनितच स्कूटरची विक्री केली. आश्चर्य म्हणजे मागच्या वर्षी या बाईकचे एकही युनिट विकले गेले नव्हते. त्याचबरोबर विक्रीच्या लिस्टच्या शेवटच्या नंबरवर येतेय यामाहा R3 / MT03 जिची एकही स्कूटर विकली गेली नाही.

Web Title: Sporty scooter yamaha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 07:34 PM

Topics:  

  • automobile
  • automobile news marathi
  • Two Wheeler
  • Yamaha
  • Yamaha Motors

संबंधित बातम्या

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!
1

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती
2

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लवकरच येणार! आतापर्यंत आपल्याला काय माहितीय या बाईक बद्दल! जाणून घ्या
3

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लवकरच येणार! आतापर्यंत आपल्याला काय माहितीय या बाईक बद्दल! जाणून घ्या

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशन भारतात लाँच! किंमत 55.50 लाख रुपये, 201 एचपी इंजिनसह खास ब्रिटिश लूक
4

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशन भारतात लाँच! किंमत 55.50 लाख रुपये, 201 एचपी इंजिनसह खास ब्रिटिश लूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.