Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किमतीच्या बाबतीत बाजी मारली राव! नवीन कलर ऑप्शन्समध्ये Suzuki Avenis 125 स्कूटर लाँच, किंमत…

Suzuki Avenis 125 ही भारतातील एक लोकप्रिय स्कूटर नवीन कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या स्कूटरची किंमत 1 लाखांपेक्षा कमी आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 21, 2026 | 06:52 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • Suzuki Avenis 125 नव्या रूपात सादर
  • 124.3 सीसी इंजिननरे सुसज्ज
  • किंमत 84293 रुपयांपासून सुरु
भारतीय ऑटो बाजारात अनेक स्कूटरच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. यातही अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या त्याच्या स्कूटर बदलत्या वेळेनुसार त्यांच्या स्कूटरमध्ये बदल करत असतात. नुकतेच सुझुकीने सुद्धा त्यांची लोकप्रिय स्कूटर एका नवीन रूपात लाँच केली आहे.

भारतीय बाजारात Suzuki कडून विविध सेगमेंटमध्ये दुचाकी वाहनांची विक्री केली जाते. 125 सीसी स्कूटर सेगमेंटमध्ये कंपनीने Suzuki Avenis 125 ला नव्या रंगात सादर केले आहे. या स्कूटरमध्ये कोणते इंजिन मिळते, कोणते फीचर्स आहेत आणि त्याची किंमत किती आहे, ते जाणून घेऊया.

‘या’ कारणामुळे Harley Davidson च्या हजारो बाईक्समध्ये झाला मोठा बिघाड, फटाफट रिकॉल जारी

Suzuki Avenis 125 ला नवा रंग

सुजुकीने Avenis 125 स्कूटर नवीन कलर ऑप्शनसह लाँच केली आहे. यात Pearl Glacier White / Metallic Oort Gray हा आकर्षक रंग देण्यात आला आहे.

किती दमदार आहे इंजिन?

या स्कूटरमध्ये 124.3 सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8.7 पीएस पॉवर आणि 10 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. यामध्ये ईएसपी (Eco Performance) तंत्रज्ञानही दिले आहे, ज्यामुळे परफॉर्मन्ससोबत इंधन कार्यक्षमता सुधारते.

फीचर्स

Suzuki Avenis 125 मध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात एलईडी हेडलाइट, एलईडी टेललाइट, स्प्लिट ग्रॅब रेल, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट स्टोरेज बॉक्स, यूएसबी चार्जिंग पोर्ट, स्पोर्टी स्टेप सीट आणि 21.8 लिटर क्षमतेचा बूट स्टोरेज यांचा समावेश आहे.

मायलेजचा बादशाह! डबल CNG सिलेंडरसह मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार ‘ही’ कार, मिळणार अफलातून फीचर्स

किंमत

या स्कूटरच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत सुमारे 84,293 रुपये आहे, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 86,677 रुपये ठेवण्यात आली आहे.

स्पर्धा कोणाशी?

125 सीसी स्कूटर सेगमेंटमध्ये Suzuki Avenis 125 ची स्पर्धा Honda Activa 125, TVS Jupiter 125, Hero Destini 125 आणि Suzuki Access 125 यांसारख्या स्कूटर्सशी होते.

Web Title: Suzuki avenis 125 scooter launched with new colours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • scooter
  • Suzuki

संबंधित बातम्या

महिंद्राच्या ‘या’ मार्केटिंग कँपेनने बदलला होता भारतीय ईव्ही मार्केटचा चेहरा! महिंद्राची ‘अनलिमिट भारत’ मोहीम
1

महिंद्राच्या ‘या’ मार्केटिंग कँपेनने बदलला होता भारतीय ईव्ही मार्केटचा चेहरा! महिंद्राची ‘अनलिमिट भारत’ मोहीम

इन्फ्लुएन्सर्सच्या एका व्हिडिओने बदलतोय भारतीय ग्राहकांचा निर्णय! ऑटोमोबाईल क्षेत्रावर वाढतोय कंटेंटचा प्रभाव!
2

इन्फ्लुएन्सर्सच्या एका व्हिडिओने बदलतोय भारतीय ग्राहकांचा निर्णय! ऑटोमोबाईल क्षेत्रावर वाढतोय कंटेंटचा प्रभाव!

Black-White च्या रंगांत हरवतेय का ऑटोमोबाईलची दुनिया? विविध रंगी गाड्या होतायत इतिहासजमा
3

Black-White च्या रंगांत हरवतेय का ऑटोमोबाईलची दुनिया? विविध रंगी गाड्या होतायत इतिहासजमा

या आहेत जगातल्या 10 सर्वात जुन्या इंजिनच्या कार : Top 10 Oldest Engine Cars In World
4

या आहेत जगातल्या 10 सर्वात जुन्या इंजिनच्या कार : Top 10 Oldest Engine Cars In World

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.