Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ई-स्कूटर खरेदी करण्याची हीच संधी! Suzuki E Access वर मिळतेय हजारो रुपयांची सूट

जर तुम्ही ई स्कूटर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर मग Suzuki E Access तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. याचे कारण म्हणजे या स्कूटरवर मिळणारी डिस्काउंट ऑफर.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 26, 2026 | 07:08 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • Suzuki E Access वर डिस्काउंट ऑफर जाहीर
  • 19,800 रुपये वाचवण्याची संधी
  • मिळणार सात वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी
भारतात Suzuki Motorcycle India कडून विविध सेगमेंटमध्ये दुचाकींची विक्री केली जाते. कंपनीने काही काळापूर्वी आपला पहिला इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून Suzuki eAccess बाजारात लाँच केली होती. जर तुम्ही ही स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यावर आकर्षक डिस्काउंट ऑफर मिळवण्याची संधी उपलब्ध आहे. नेमके कोणते ऑफर्स या स्कूटरवर मिळताय त्याबद्दल जाणून घेऊयात.

Suzuki eAccess वर पैसे वाचवण्याची संधी

रिपोर्ट्सनुसार, Suzuki eAccess खरेदी केल्यास एकूण 19,800 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे ग्राहकांना मोठी आर्थिक बचत करता येणार आहे.

कशी होणार बचत?

मिळालेल्या माहितीनुसार, या स्कूटरवर 9,800 रुपयांचा फायनान्स बेनिफिट दिला जात आहे. याशिवाय लॉयल्टी बोनस म्हणून 10,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त फायदा मिळतो. विशेष म्हणजे, सुजुकीकडून सात वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटीही मोफत देण्यात येत आहे.

Skoda च्या ‘या’ कारवर मिळतंय हजारो रुपयांचे डिस्काउंट, जाणून घ्या विशेष Discount Offer बद्दल

फीचर्स

Suzuki eAccess मध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात एलईडी लाईट्स, Suzuki Ride Connect अ‍ॅप सपोर्ट, कलर्ड TFT LCD स्क्रीन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन, रिअल-टाइम ट्रॅफिक अपडेट्स, की-फॉब, मल्टी-फंक्शन स्टार्टर स्विच यांचा समावेश आहे.

ड्रायव्हिंगसाठी Eco, Ride A, Ride B आणि रिव्हर्स मोड उपलब्ध आहेत. यासोबतच 12 इंच टायर्स देण्यात आले आहेत.

बॅटरी आणि परफॉर्मन्स

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.072 kWh क्षमतेची लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी देण्यात आली आहे. पोर्टेबल चार्जरने ही बॅटरी सुमारे 6 तास 20 मिनिटांत पूर्ण चार्ज होते, तर फास्ट चार्जरने ती सुमारे 2 तास 12 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज होते. स्कूटरची टॉप स्पीड 71 किमी/तास आहे. यातून सुमारे 4 kW पॉवर आणि 15 Nm टॉर्क मिळतो. फुल चार्जवर हा स्कूटर सुमारे 95 किलोमीटरपर्यंत धावू शकतो.

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि शोरुमचा मालक स्वतः तुमच्या हातात देईल Maruti Grand Vitara ची चावी, जाणून घ्या EMI

किंमत किती?

Suzuki eAccess ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.90 लाख रुपये आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू देखील शकते.

कोणाशी आहे स्पर्धा?

इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये Suzuki eAccess चा थेट मुकाबला Honda QC1, Honda Activa Electric, Ather Energy, Ola Electric आणि Vida यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सशी होतो.

Web Title: Suzuki e access discount upto 19800 rupees in february 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric scooter

संबंधित बातम्या

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु
1

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही
2

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स
3

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
4

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.